es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

📚🌿 MPSC GS 360° 🌿📚

📚🌿 MPSC GS 360° 🌿📚

Ir al canal en Telegram

मोजकेच पण अगदी अगदी परीक्षाभिमुख & 💯 Authentic ✌🏻... You Tube - http://www.youtube.com/@MPSCGS360 तुमचं विश्वासाचं चॅनेल - @MPSCGS360°🌿

Mostrar más
6 659
Suscriptores
+1724 horas
+1797 días
+67030 días
Archivo de publicaciones
👉# अभियांत्रिकी विभाग 🌟 GAD लवकरच यावर काहीतरी उपाययोजना करणार आहे.. त्यांना असोसिएशन ने काही गोष्टी थोडक्यात सांगून आणि पत्र व्यवहार करून कळवल्या आहेत. 👉पण हे काम वाटते तेवढे सोपे नाही.. आपण पाठपुरवठा करा (मेल, ट्विट) येणारी गट क मध्ये संवर्ग ADD होऊन आलीच पाहिजे. 👉# सर्व स्तरावरून आपल्याला जे जे करता येईल ते आपण करूयात, काही विभागाच्या जागा जाऊन ही थोडीशी अडचण होत आहे.. यावर GAD आणि MPSC ने तोडगा काढणे हाच एकमेव पर्याय.🙏

👉सध्या रिक्त पदांची माहिती मागितली आहे. बघावे लागेल ग्रामविकास खाते किती दिवसात सर्व कार्यवाही करून लवकर जाहिरात काढेल की ना
+1
👉सध्या रिक्त पदांची माहिती मागितली आहे. बघावे लागेल ग्रामविकास खाते किती दिवसात सर्व कार्यवाही करून लवकर जाहिरात काढेल की नाही...👆

विद्यार्थ्यांचा हक्क आहे त्यांनी बजावला पाहिजे.. लावा ताकद ✌️💫

👉आम्ही मेल केला तुम्ही केला का.. फक्त 1 मिनिट लावा जोर, वार फिरलय...👆
👉आम्ही मेल केला तुम्ही केला का.. फक्त 1 मिनिट लावा जोर, वार फिरलय...👆

👉सर्वांनी आपला 1 मिनिट वेळ देऊन आपली मागणी मेल च्या माध्यमातून शासन स्तरावर मांडा..👆

Repost from N/a
Objective Pattern 2027 पासून लागू करण्यात यावा विद्यार्थ्यांच्या सर्वमान्य मागणीकरिता मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव, ACS राधा मॅडम आणि सर्वात महत्वाचे MPSC आयोग यांना आपण मेल पाठवून विद्यार्थ्यांची मागणी पोहोचवत आहोत.. सर्वांनी खालील प्रत्येक लिंक वरती क्लीक करून फक्त send बटण करून खाली आपल नाव लिहा Compulsory. नाव must आहे. https://tinyurl.com/2zak36zf https://tinyurl.com/yd6cf62n https://tinyurl.com/5zapk9zt प्रत्येकाने वरील तिन्ही मेल वरती क्लिक करून नाव टाकून मेल करा. Objective होणारच,, तेही 2027 पासूनच 🔥

अभियांत्रिकी विभाग Engineering Association सोबत राहून आपल्या संवर्गाचा पाठपुरवठा करत रहा👍. 👆👆

आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेला विक्रमी जागांचा शब्द आणि आपल्या अभियांत्रिकी कॅडर बाबतची भूमिका आपल्याला काही दिवसात पाहावी लागेल तर सर्वांनी सहकार्य करावे ....!

Engg. वाल्या मुलांसहित इतर विद्यार्थ्यांनी वरील Tweet ला जास्तीत जास्त रिपोस्ट, रिट्विट, रिशेअर करा 👍👆...

Engg सहित इतर विद्यार्थ्यांनी वरील Tweet ला जास्तीत जास्त रिपोस्ट, रिट्विट, रिशेअर करा 👍👆...

👍
👍

दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉🌿... यावेळी तुमचे अभ्यासरुपी तोरण बांधले जाऊन यशाचे सीमोल्लंघन व्हावे, यासाठी
दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉🌿... यावेळी तुमचे अभ्यासरुपी तोरण बांधले जाऊन यशाचे सीमोल्लंघन व्हावे, यासाठी खूप शुभेच्छा 😊☘... जॉईन - @MPSCGS360°🌿...

Free of Cost चला PYQ क्रांती घडवूया @2027 PYQ Explanation By PSI Tushar Thembe MPSC च्या इतिहासातील PYQ स्पष्टीकरणास देणारे प
Free of Cost चला PYQ क्रांती घडवूया @2027 PYQ Explanation By PSI Tushar Thembe MPSC च्या इतिहासातील PYQ स्पष्टीकरणास देणारे पहिले अँप. (PYQ is key of success) Decode MPSC APP - प्रश्न आणि स्पष्टीकरण (10000+ प्रश्न) Decode MPSC App link 🖇️https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsccombine.mpsccombine

जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - शिफारस यादी. जॉईन - @MPSCGS360°🌿

photo content

🤝✌️...
🤝✌️...

🔸 नोंदणी विभागामध्ये रिक्त पदांचा सुकाळ🔥🔥 उपजिल्हाधिकाऱ्यांना नोंदणी विभागाचा अतिरिक्त कार्यभार 👍... Join - @MPSCGS360°🌿
🔸 नोंदणी विभागामध्ये रिक्त पदांचा सुकाळ🔥🔥 उपजिल्हाधिकाऱ्यांना नोंदणी विभागाचा अतिरिक्त कार्यभार 👍... Join - @MPSCGS360°🌿...