cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗰𝗵𝗶𝗲𝘃𝗲𝗿𝘀🎯

🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे

Show more
Advertising posts
10 110
Subscribers
+1224 hours
+797 days
+1 12030 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

💫✨ झोपताना ती जिद्द मनात ठेवूनच झोपा...✨💪 म्हणजे उठताना सुद्धा आग मनात असेल..🔥🔥🔥 आणि उठल्यावर काय करायचं हा प्रश्न नसेल...❗️ तुम्हीच खडबडून उठाल ते ध्येय जिद्दीने गाठण्यासाठी...💯
Show all...
👍 61🔥 17 7❤‍🔥 6
2024कंबाईन जाहिरात ला उद्योग अधिकारी  गट -क  व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ची पदे येतील🤝🤝☑️☑️👍👍
Show all...
🔥 93👍 22 12👏 10❤‍🔥 4🙏 3💯 1
आज 12 वी निकाल लागला, पुढच्या आठवड्यात दहावी निकाल लागेल त्या निमित्ताने The marks in 10th and 12th can help us know what our child's intellectual spectrum is, but they are never the yardstick for deciding one's future achievements. Future achievements depend on the possibilities life will offer and the efforts taken to make the best use of those possibilities. सर्व पालकांना पण विनंती आहे कि आपल्या पाल्यांना कितीही मार्क्स पडले असतील तरीही ते अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहेत. नापास झाले असले तरीही. Howard Gardner यांनी multiple intellegence बद्दल सांगितले आहे. वाचा. आपल्या पाल्याचे intelligence कशात आहे पहा. आपल्या relatives मध्ये कुणी 12th पास झाले असेल तर त्या सर्वांचे अभिनंदन. Civil services ची तयारी करायची असेल तर 👉 12 वी नंतर graduation करत करत करणे सर्वात जास्त फायद्याचे ठरू शकते. 👉 पण निर्णय घेताना त्या विद्यार्थ्याची स्वतःची इच्छा काय आहे. 👉 त्या विद्यार्थ्याचे strengths आणि weakness काय आहेत. 👉 UPSC पास नाही होऊ शकला (शकली) तर प्लॅन B काही आहे का. त्यादृष्टीने graduation घेवू शकतो का? 👉 या सर्व प्रक्रियेत कुणी सुज्ञ मार्गदर्शक आहे का ? 👉 विद्यार्थ्याचे भाषेवर ठीक ठाक प्रभुत्व आहे का ? अक्षर चांगले आहे का ? 👉 घरच्या लोकांचा support आहे का इत्यादी बाबी विचारात घेऊन निर्णय घ्यायला हवा. All the best, Best Luck - Satish Patil Sir. Join 👉 @mpsc_achieverss
Show all...
👍 25
Photo unavailableShow in Telegram
💯 38👍 14👏 2
Photo unavailableShow in Telegram
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक - उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.31 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
Show all...
👍 10
क्लर्क 2023 mains चा Result नुकताच लागला. कोणीही विचार केला नव्हता की cutoff येवढा वर जाईल. या वरुण एक कळाले की जागा कितीही असल्या तरी cutoff वर त्यांचा काहीही परिणाम होत नाही. Cutoff हा दरवर्षी वाढतच जातो. त्यामुळे जे आता Skill Test ला qualify झालेत त्यांनी आता Skill Test साठी थोडा पण हलगर्जीपणा करू नका. कारण आता तुम्ही शेवटच्या टप्प्यावर आहात. Skill Test पास झाले की तुमची पोस्ट फिक्स आहे. Typing Practice जोरात सुरू ठेवा. तुम्हाला Typing Practice चांगली करता यावी म्हणून आपण मार्केट पेक्षा कमी किंमतीत (limited stock) Used लॅपटॉप आणि Lenovo Keyboard उपलब्ध केले आहेत. तरी ज्यांना लॅपटॉप किंवा Keyboard हवा असेल त्यांनी contact करावा. 👉फक्त 7999 रुपये पासून लॅपटॉप उपलब्ध... (लॅपटॉप ला 30 day's Replacement warranty मिळेल.) 👉आपल्याकडे Rent वर पण लॅपटॉप मिळतील. 👉Refurbished Lenovo Keyboard Price - 499 फक्त (कुरिअर सेवेसाठी extra charges लागतील.) 👉 तसेच आपल्याकडे Lenovo/Dell/HP Flat Keyboard पण उपलब्ध आहेत. ⛺️Address- दुर्वा टायपींग सेंटर, नारायण पेठ, पुणे. 📱Telegram I'd- @sandip3001 📞संपर्क - 9767440801
Show all...
👍 22🔥 7💘 2❤‍🔥 1
Skill test ☑️☑️
Show all...
🔥🔥STI 2024 जाहिरात 205+ जागांची प्रथम जाहिरात येईल.✨✨☑️☑️☑️☑️👍👍
Show all...
👍 126🔥 52💯 10❤‍🔥 7👌 5 4👏 3
07:47
Video unavailableShow in Telegram
😇Demo पहा अन् Admission घ्या😇 💎राज्यसेवा पूर्व PYQ to Perfection Batch 🔴 राज्यसेवा पूर्व, महाराष्ट्र वनसेवा पूर्व व महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त 🟢Batch मध्ये काय असणार? 👉राज्यसेवा पूर्व 2013-2023 PYQ Analysis And Approach Building Batch (with conceptual clarity) Subjectwise Recorded Video Lectures with PDF's 👉 समाविष्ट विषय- भूगोल व पर्यावरण, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान. 🙏 लगेच Admission घ्या!🙏 💎MPSC Achievers ना Special Discount Offer 50% discount on MRP 👉Use coupon code - DHEYA50 👉Admission साठी खालील लिंकवर क्लिक करा -https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu
Show all...
👍 19
पर्यावरण Quality नोट्स
Show all...
👍 16