en
Feedback
𝐏𝐒𝐈 प्रबोधिनी™ ☘️

𝐏𝐒𝐈 प्रबोधिनी™ ☘️

Open in Telegram

Dept.PSI 2026 पूर्व तसेच मुख्य,COMBINE GROUP B ,C राज्यसेवा,सरळसेवा परीक्षेच्या तयारी साठी सर्व अभ्यास साहित्य PDF,Audio,Video पुरविले जाईल.आपल्या बंधूभगिनींना अभ्यासात मदत व्हावी हा प्रामाणिक हेतू. https://youtube.com/@psiprabodhini?si=rCNPUl9rJ4UKmYe

Show more
7 548
Subscribers
+524 hours
-47 days
+2530 days
Posts Archive
🍀✨ हम निभाते रहे रिश्ते को इबादत की तरह, वो बदलते रहे शर्तें अपनी आदत की तरह.. #MPSC

🍀✨ पूर्व परीक्षा ऑनलाईन मुख्य परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल" ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit @PsiPrabodhini ✔️
🍀✨ पूर्व परीक्षा ऑनलाईन मुख्य परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल" ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit @PsiPrabodhini ✔️

🍀✨ Combine Group_C खालील पदे पाहून घ्या. 1..उद्योग निरीक्षक👉 9 पदे 2..तांत्रिक सहायक 👉3 पदे 3..कर सहायक 👉282 पदे 4..सहायक
🍀✨ Combine Group_C खालील पदे पाहून घ्या. 1..उद्योग निरीक्षक👉 9 पदे 2..तांत्रिक सहायक 👉3 पदे 3..कर सहायक 👉282 पदे 4..सहायक मोटार वाहन निरीक्षक AMVI पदे 👉461 5..मंत्रालय कार्यालयीन लिपिक 👉1864 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit @PsiPrabodhini ✔️

🍀✨ जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पदसंख्या : 2619 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ @PsiPrabodhini ✔️

🔥Dept.PSI पूर्व व मुख्य परीक्षा2026🔥 📖 पूर्व परीक्षा सर्व विषय मराठी | इंग्रजी | इतिहास | समाजसुधारक | भूगोल | परराष्ट्र स
🔥Dept.PSI पूर्व व मुख्य परीक्षा2026🔥
📖 पूर्व परीक्षा सर्व विषय मराठी | इंग्रजी | इतिहास | समाजसुधारक | भूगोल | परराष्ट्र संबंध | अर्थव्यवस्था | चालघडामोडी
⚖️ मुख्य परीक्षा सर्व विषय नवीन फौजदारी कायदे | किरकोळ कायदे | राज्यघटना | फॉरेन्सिक सायन्स व मेडिसीन |मानवी हक्क
⚠️आमची वैशिष्ट्ये: 👉पूर्व आणि मुख्य परीक्षेची संपूर्ण तयारी एकाच छताखाली. 👉Batch Validity :- 2 वर्ष 👉 Unlimited Views 👉पूर्व परीक्षेसाठी 5 प्रॅक्टिस टेस्ट 👉मुख्य परीक्षेसाठी 5 प्रॅक्टिस टेस्ट 👉महाराष्ट्रातील उत्कृष्ट आणि अनुभवी अधिकाऱ्यांचे प्रत्येक विषयाचे सोप्या भाषेत व सखोल मार्गदर्शन. 👉अभ्यासासोबत टाइम मॅनेजमेंट टिप्स व पेपर सोडवण्याची युक्ती. 
  🍀 ग्रुप ने प्रवेश घेतल्यास विशेष Discount.
🔗 कोर्स लिंक- आपले Abhinav Navbharat App डाउनलोड करा व Dept.Psi फोल्डर मध्ये जाऊन कोर्स घ्या आणि अभ्यास सुरू करा
. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza

🍀✨ विषय इतिहास: जमीन महसूल सुधारणा या टॉपिक वर प्रश्न विचारला जातो.

440) महालवारी पद्धतीमध्ये महसूल गोळा करण्यासाठी जो गावप्रमुख नेमला जायचा त्याला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात नव्हते?
Anonymous voting

439) मनरो सीस्टीम खालीलपैकी कोणत्या जमीन महसूल सुधारणेतील पद्धतीला म्हणतात?
Anonymous voting

438) जमीन महसूल सुधारणेतील कायम धारा पद्धत कोणी सुरू केली?
Anonymous voting

437) बंगालमधील दुहेरी शासन पद्धती कोणी बंद केली?
Anonymous voting

436) बंगालमधील दुहेरी शासन पद्धती कोणी सुरू केली?
Anonymous voting

🍀✨ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे पहिले पाच अधिवेशन परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे.

435) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे पाचवे अधिवेशन कुठे भरले होते?
Anonymous voting

434) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे चौथे अधिवेशन कुठे भरले होते?
Anonymous voting

433) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे तिसरे अधिवेशन कुठे भरले होते?
Anonymous voting

432) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे दुसरे अधिवेशन कुठे भरले होते?
Anonymous voting

431) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे पहिले अधिवेशन कुठे भरले होते?
Anonymous voting

🍀✨ स्पर्धा परीक्षा म्हणजे स्वतःला संपवणे नाही, तर स्वतःमधील 'अधिकारी' या सुप्त राजाचा राज्याभिषेक करण्याची तयारी आहे. https://t.me/PsiPrabodhini

🍀✨ भूल तो नही गये हमे...

📌टेलिग्राम Play Store वरून हटवण्यात आले आहे. अपडेट साठी Whattsapp चॅनेल join करा. Follow the 𝐏𝐒𝐈 प्रबोधिनी™ ☘️ channel on
📌टेलिग्राम Play Store वरून हटवण्यात आले आहे. अपडेट साठी Whattsapp चॅनेल join करा. Follow the 𝐏𝐒𝐈 प्रबोधिनी™ ☘️ channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamP4C66hENozjRyGU2U