𝐏𝐒𝐈 प्रबोधिनी™ ☘️
Kanalga Telegram’da o‘tish
Dept.PSI 2026 पूर्व तसेच मुख्य,COMBINE GROUP B ,C राज्यसेवा,सरळसेवा परीक्षेच्या तयारी साठी सर्व अभ्यास साहित्य PDF,Audio,Video पुरविले जाईल.आपल्या बंधूभगिनींना अभ्यासात मदत व्हावी हा प्रामाणिक हेतू. https://youtube.com/@psiprabodhini?si=rCNPUl9rJ4UKmYe
Ko'proq ko'rsatish7 568
Obunachilar
-124 soatlar
+227 kunlar
+930 kunlar
Postlar arxiv
7 568
🍀✨
परिस्थितीपेक्षा कठोर गुरू या जगात नाही...
वाईट काळाने एक गोष्ट मात्र कायमची शिकवली...
रडून प्रश्न सुटत नाहीत,
छातीवर दगड ठेवून लढल्याशिवाय
नशीबही दार उघडत नाही..
म्हणून संकटाला शाप समजू नका..
कारण उद्याचं कर्तृत्व
आजच्या वाईट काळाच्या भट्टीतच घडत असतं..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini
7 568
उद्या मंगळवार दिनांक 28/06/2026 रोजी सकाळी 11.30 वाजता गार्डन गेट मंत्रालय येथे सर्वांनी यावे. काही गोष्टी msg वर सांगता येत नाही त्यामुळे आपण स्वतः इकडे आलात तर तुम्हाला परीक्षेची सद्य स्थिती समजेल. आणि जागा बाबत आपल्या मनात असलेली शंका दूर होईल🙏🏻🙏🏻
7 568
🍀✨
माकडांचा कळप सिंहा वर तोपर्यंतच हसत असतो,
जो पर्यंत त्याचा पिंजरा उघडत नाही..!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini
7 568
🍀✨
वय वाढल्यावर कळतं की..
तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती
तुमच्या सोबत असेलच कायम अस नाही..
वय वाढल्यावर कळतं की
वाद घालून कुठलाच मार्ग निघत नाही..
वय वाढल्यावर कळतं की
काही माणसं फक्त तुम्हाला शिकवायला,
तुमच्या आयुष्यात येतात..
वय वाढल्यावर कळतं की,
वेळ जाऊन देणं हा एकच मार्ग असतो..
वय वाढत गेल्यावर कळतं की
गोष्टी आता फक्त आपल्यापुरता मर्यादित राहिल्या नाहीत..
वय वाढत गेल्यावर कळतं की नात टिकवण महत्वाच असतं, बाकी गोष्टी adjust करता येतात...
वय वाढत गेल्यावर कळतं की,कोणीतरी सोबत असणं शेवट पर्यंत महत्त्वच असतं..
वय वाढत गेल्यावर कळतं की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी नाही होणार नाही..
वय वाढत गेल्यावर कळतं की वेळ निघून गेल्यावर काहीच नाही करता येत..
वय वाढत गेल्यावर कळतं की काही गोष्टींचा त्याग करावा लागतो जरी आपल्याला त्या कितीही आवडत असल्या तरीही..
वय वाढत गेल्यावर कळतं की आता निर्णय घेणं तेवढं पण सोपं नाही राहिलं आहे जेवढं आधी होतं..
वय वाढत गेल्यावर कळतं की आता तुम्हालाच सगळं सांभाळायचं आहे..
काळजी घ्या...❤️
©रुपेश...✍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini
7 568
🍀✨
#DPSI2026
नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना
येण्यास वेळ लागू शकतो.
#RTI
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini
7 568
🍀✨
वयाने वाढलो की समज वाढते' असं म्हणतात,
पण खरंतर 'धक्के' पचवले की समज वाढते.
एकेकाळी आपण ज्या प्रश्नांची उत्तरं शोधायला धडपडायचो, आज त्या प्रश्नांचे अर्थच बदलून गेलेत.
वेळ माणसाला निष्ठुर बनवत नाही,
तर 'स्थितप्रज्ञ' बनवते.
स्थितप्रज्ञ म्हणजे आनंदात हरवून न जाणारा आणि दुःखात कोलमडून न पडणारा.
आयुष्याने काय दिलं यापेक्षा,
आयुष्याने काय काढून घेतलं आणि
तरीही आपण कसे उभे राहिलो,
यातच आपला खरा विजय असतो.
स्वतःला न हरवू देता,
परिस्थितीना शरण न जाता जगणं,
हेच तर आयुष्य !
❤️✨ शुभ रात्री✨❤️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini
7 568
आपल्या सर्वांचे लाडके..
मा.उद्धव ढवळे सर..आणि सौ.ढवळे मॅडम,
यांना पुत्र रत्न प्राप्त झाल्या बद्दल..
सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन...
💐💐💐💐💐💐💐💐
7 568
⚜ ऑफर माऊली...
👉 अभिनव नवभारत
🔥 देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त
DEPT.PSI INTEGRATED पूर्व आणि मुख्य बॅच वर 20% Discount
🎯 कूपन कोड - VITTHAL20
🚨 ऑफर 24,25 जुलै पर्यंत लागू असेल.
🎯 ॲप लिंक -
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza
📲 9890904397 उद्धव ढवळे सर
7 568
🍀✨
मी वास्तवाच्या उंबऱ्यावर उभा राहिलेला माणूस आहे.
म्हणून वेळ आली की कोणीतरी माझ्यासाठी धावून येईल, या भ्रमाला मी खूप आधीच पुरलं आहे..
माणसं शब्दांनी सोबत देतात,
पण लढाई प्रत्येकाला स्वतःच्या जखमांसह एकट्यालाच लढावी लागते...
ज्याला स्वतःच्या पायांवर उभं राहता येतं,
त्याला जगाची साथ नसली तरी जग जिंकता येतं...
त्यामुळे तुम्हे एकटे असाल तर घाबरू नका...
❤️✨ शुभ रात्री✨❤️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini
7 568
🍀✨
तुमच्या आयुष्यात असंख्य अडचणी असतील ,
तुम्हाला काय करावे ते समजत नसेल,
समोर तुमच्या सगळा अंधार दिसत असेल,
बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग सापडत नसेल..
परंतु तुमची नितीमत्ता चांगली आणि हृदय स्वच्छ असेल तर देव सुद्धा तुमच्या मदतीला चांगली माणसं पाठवतो तुम्हाला संकटातून संघर्षातून बाहेर काढतो..
आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात..
यशस्वी देखील करतो...
कारण आपण जगासमोर कसेही दिसत असलो तरी आपण नेमके काय आहोत हे फक्त स्वतःला आणि देवालाच माहित असते...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini
7 568
🍀✨
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
7 568
जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
7 568
🍀✨
कडू घोट गिळायला आणि
काही गोष्टी सोडून द्यायला ज्याला जमलं ना,
त्याला जगात दुःखी करायची ताकद कोणामध्येच नाही.
म्हणून स्वतःचे नालफ स्वतः बना,
लोक काय म्हणतात
याने फरक पडू देऊ नका...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini
