uk
Feedback
𝐏𝐒𝐈 प्रबोधिनी™ ☘️

𝐏𝐒𝐈 प्रबोधिनी™ ☘️

Відкрити в Telegram

Dept.PSI 2026 पूर्व तसेच मुख्य,COMBINE GROUP B ,C राज्यसेवा,सरळसेवा परीक्षेच्या तयारी साठी सर्व अभ्यास साहित्य PDF,Audio,Video पुरविले जाईल.आपल्या बंधूभगिनींना अभ्यासात मदत व्हावी हा प्रामाणिक हेतू. https://youtube.com/@psiprabodhini?si=rCNPUl9rJ4UKmYe

Показати більше
7 569
Підписники
+824 години
+247 днів
+1230 день
Архів дописів
जास्तीत जास्त संख्येने या..🙏

उद्या मंगळवार दिनांक 28/06/2026 रोजी सकाळी 11.30 वाजता गार्डन गेट मंत्रालय येथे सर्वांनी यावे. काही गोष्टी msg वर सांगता येत नाही त्यामुळे आपण स्वतः इकडे आलात तर तुम्हाला परीक्षेची सद्य स्थिती समजेल. आणि जागा बाबत आपल्या मनात असलेली शंका दूर होईल🙏🏻🙏🏻

⚠️महत्वाचे. कृपया सर्वांनी तात्काळ आपले "X account" ( जूने ट्विटर )  उघडावे.🙏

🍀✨ माकडांचा कळप सिंहा वर तोपर्यंतच हसत असतो, जो पर्यंत त्याचा पिंजरा उघडत नाही..!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

🍀✨ वय वाढल्यावर कळतं की.. तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या सोबत असेलच कायम अस नाही.. वय वाढल्यावर कळतं की वाद घालून कुठलाच मार्ग निघत नाही.. वय वाढल्यावर कळतं की काही माणसं फक्त तुम्हाला शिकवायला, तुमच्या आयुष्यात येतात.. वय वाढल्यावर कळतं की, वेळ जाऊन देणं हा एकच मार्ग असतो.. वय वाढत गेल्यावर कळतं की गोष्टी आता फक्त आपल्यापुरता मर्यादित राहिल्या नाहीत.. वय वाढत गेल्यावर कळतं की नात टिकवण महत्वाच असतं, बाकी गोष्टी adjust करता येतात... वय वाढत गेल्यावर कळतं की,कोणीतरी सोबत असणं शेवट पर्यंत महत्त्वच असतं.. वय वाढत गेल्यावर कळतं की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी नाही होणार नाही.. वय वाढत गेल्यावर कळतं की वेळ निघून गेल्यावर काहीच नाही करता येत.. वय वाढत गेल्यावर कळतं की काही गोष्टींचा त्याग करावा लागतो जरी आपल्याला त्या कितीही आवडत असल्या तरीही.. वय वाढत गेल्यावर कळतं की आता निर्णय घेणं तेवढं पण सोपं नाही राहिलं आहे जेवढं आधी होतं.. वय वाढत गेल्यावर कळतं की आता तुम्हालाच सगळं सांभाळायचं आहे.. काळजी घ्या...❤️ ©रुपेश...✍ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini

🍀✨ #DPSI2026 नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना येण्यास वेळ लागू शकतो. #RTI ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini
🍀✨ #DPSI2026 नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना येण्यास वेळ लागू शकतो. #RTI ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

🍀✨ वयाने वाढलो की समज वाढते' असं म्हणतात, पण खरंतर 'धक्के' पचवले की समज वाढते. एकेकाळी आपण ज्या प्रश्नांची उत्तरं शोधायला धडपडायचो, आज त्या प्रश्नांचे अर्थच बदलून गेलेत. वेळ माणसाला निष्ठुर बनवत नाही, तर 'स्थितप्रज्ञ' बनवते. स्थितप्रज्ञ म्हणजे आनंदात हरवून न जाणारा आणि दुःखात कोलमडून न पडणारा. आयुष्याने काय दिलं यापेक्षा, आयुष्याने काय काढून घेतलं आणि तरीही आपण कसे उभे राहिलो, यातच आपला खरा विजय असतो. स्वतःला न हरवू देता, परिस्थितीना शरण न जाता जगणं, हेच तर आयुष्य ! ❤️✨ शुभ रात्री✨❤️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

ऑफर आज रात्री 12 पर्यंत चालू राहील.

आपल्या सर्वांचे लाडके.. मा.उद्धव ढवळे सर..आणि सौ.ढवळे मॅडम, यांना पुत्र रत्न प्राप्त झाल्या बद्दल.. सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन... 💐💐💐💐💐💐💐💐

⚜ ऑफर माऊली... 👉 अभिनव नवभारत 🔥 देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त DEPT.PSI INTEGRATED पूर्व आणि मुख्य बॅच वर 20% Discount 🎯 कूपन
⚜ ऑफर माऊली... 👉 अभिनव नवभारत 🔥 देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त DEPT.PSI INTEGRATED पूर्व आणि मुख्य बॅच वर 20% Discount 🎯 कूपन कोड - VITTHAL20 🚨 ऑफर 24,25 जुलै पर्यंत लागू असेल. 🎯 ॲप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza 📲 9890904397 उद्धव ढवळे सर

🍀✨ मी वास्तवाच्या उंबऱ्यावर उभा राहिलेला माणूस आहे. म्हणून वेळ आली की कोणीतरी माझ्यासाठी धावून येईल, या भ्रमाला मी खूप आधीच पुरलं आहे.. माणसं शब्दांनी सोबत देतात, पण लढाई प्रत्येकाला स्वतःच्या जखमांसह एकट्यालाच लढावी लागते... ज्याला स्वतःच्या पायांवर उभं राहता येतं, त्याला जगाची साथ नसली तरी जग जिंकता येतं... त्यामुळे तुम्हे एकटे असाल तर घाबरू नका... ❤️✨ शुभ रात्री✨❤️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

🍀✨ तुमच्या आयुष्यात असंख्य अडचणी असतील , तुम्हाला काय करावे ते समजत नसेल, समोर तुमच्या सगळा अंधार दिसत असेल, बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग सापडत नसेल.. परंतु तुमची नितीमत्ता चांगली आणि हृदय स्वच्छ असेल तर देव सुद्धा तुमच्या मदतीला चांगली माणसं पाठवतो तुम्हाला संकटातून संघर्षातून बाहेर काढतो.. आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात.. यशस्वी देखील करतो... कारण आपण जगासमोर कसेही दिसत असलो तरी आपण नेमके काय आहोत हे फक्त स्वतःला आणि देवालाच माहित असते... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

🍀✨ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच म
🍀✨ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

तलाठी भरती गट क मध्ये ... गट क जाहिरात - 5707
तलाठी भरती गट क मध्ये ... गट क जाहिरात - 5707

जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

🍀✨ कडू घोट गिळायला आणि काही गोष्टी सोडून द्यायला ज्याला जमलं ना, त्याला जगात दुःखी करायची ताकद कोणामध्येच नाही. म्हणून स्वतःचे नालफ स्वतः बना, लोक काय म्हणतात याने फरक पडू देऊ नका... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

⚠️Update मा.गृह विभाग यांनी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परिक्षा, २०२६ करीता, डिसेंबर, २०२६ अखरेपर्यंत पदोन्नती व इतर का
⚠️Update मा.गृह विभाग यांनी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परिक्षा, २०२६ करीता, डिसेंबर, २०२६ अखरेपर्यंत पदोन्नती व इतर कारणांमुळे रिक्त होणारी पदे विचारात घेऊन ४०० ते ५०० जागांची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिध्द करण्याबाबत विनंती केली आहे. सदर विनंतीस अनुसरुन मा.DG ऑफिसला सविस्तर अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास तात्काळ सादर करण्यात यावा, ही विनंती केली आहे. लवकरच त्याअनुषंगाने अतिरिक्त मागणीपत्राच्या स्वरूपात PSI 2026 ची मोठी जाहिरात निघन्यायाची शक्यता आहे. सदर पाठपुराव्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश जी कदम साहेब, आमदार बच्चु कडू साहेब, मा.उद्धव ढवळे सर आणि समस्त महाराष्ट्र कोअर कमिटी यांचे विशेष आभार. 🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

🍀✨ बहुत हारा हुआ महसूस होने पर भी, जीतने की लगातार कोशिश करना.. क्योंकि इन्तजार दोनो कर रहे हैं, जीत की खबर पाने वाले भी भी हार की ख़बर पाने वाले भी... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit  ✔️https://t.me/PsiPrabodhini

🔥Dept.PSI पूर्व व मुख्य परीक्षा2026🔥 📖 पूर्व परीक्षा सर्व विषय मराठी | इंग्रजी | इतिहास | समाजसुधारक | भूगोल | परराष्ट्र स
🔥Dept.PSI पूर्व व मुख्य परीक्षा2026🔥
📖 पूर्व परीक्षा सर्व विषय मराठी | इंग्रजी | इतिहास | समाजसुधारक | भूगोल | परराष्ट्र संबंध | अर्थव्यवस्था | चालघडामोडी
⚖️ मुख्य परीक्षा सर्व विषय नवीन फौजदारी कायदे | किरकोळ कायदे | राज्यघटना | फॉरेन्सिक सायन्स व मेडिसीन |मानवी हक्क
⚠️आमची वैशिष्ट्ये: 👉पूर्व आणि मुख्य परीक्षेची संपूर्ण तयारी एकाच छताखाली. 👉Batch Validity :- 2 वर्ष 👉 Unlimited Views 👉पूर्व परीक्षेसाठी 5 प्रॅक्टिस टेस्ट 👉मुख्य परीक्षेसाठी 5 प्रॅक्टिस टेस्ट 👉महाराष्ट्रातील उत्कृष्ट आणि अनुभवी अधिकाऱ्यांचे प्रत्येक विषयाचे सोप्या भाषेत व सखोल मार्गदर्शन. 👉अभ्यासासोबत टाइम मॅनेजमेंट टिप्स व पेपर सोडवण्याची युक्ती. 
  🍀 ग्रुप ने प्रवेश घेतल्यास विशेष Discount.
🔗 कोर्स लिंक- आपले Abhinav Navbharat App डाउनलोड करा व Dept.Psi फोल्डर मध्ये जाऊन कोर्स घ्या आणि अभ्यास सुरू करा
. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza