𝐏𝐒𝐈 प्रबोधिनी™ ☘️
Open in Telegram
Dept.PSI 2026 पूर्व तसेच मुख्य,COMBINE GROUP B ,C राज्यसेवा,सरळसेवा परीक्षेच्या तयारी साठी सर्व अभ्यास साहित्य PDF,Audio,Video पुरविले जाईल.आपल्या बंधूभगिनींना अभ्यासात मदत व्हावी हा प्रामाणिक हेतू. https://youtube.com/@psiprabodhini?si=rCNPUl9rJ4UKmYe
Show more7 504
Subscribers
-124 hours
-97 days
-4030 days
Data loading in progress...
Similar Channels
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
September '26
September '26
+6
in 0 channels
August '26
+62
in 0 channels
Get PRO
July '26
+115
in 2 channels
Get PRO
June '26
+109
in 1 channels
Get PRO
May '26
+390
in 2 channels
Get PRO
April '26
+108
in 3 channels
Get PRO
March '26
+59
in 3 channels
Get PRO
February '26
+36
in 1 channels
Get PRO
January '26
+61
in 2 channels
Get PRO
December '25
+47
in 2 channels
Get PRO
November '25
+148
in 3 channels
Get PRO
October '25
+109
in 1 channels
Get PRO
September '25
+182
in 3 channels
Get PRO
August '25
+50
in 0 channels
Get PRO
July '25
+206
in 0 channels
Get PRO
June '25
+126
in 0 channels
Get PRO
May '25
+264
in 1 channels
Get PRO
April '25
+90
in 2 channels
Get PRO
March '25
+65
in 1 channels
Get PRO
February '25
+129
in 2 channels
Get PRO
January '25
+168
in 2 channels
Get PRO
December '24
+64
in 0 channels
Get PRO
November '24
+86
in 0 channels
Get PRO
October '24
+121
in 1 channels
Get PRO
September '24
+177
in 1 channels
Get PRO
August '24
+265
in 3 channels
Get PRO
July '24
+257
in 2 channels
Get PRO
June '24
+225
in 1 channels
Get PRO
May '24
+621
in 4 channels
Get PRO
April '24
+113
in 0 channels
Get PRO
March '24
+169
in 1 channels
Get PRO
February '24
+272
in 1 channels
Get PRO
January '24
+258
in 1 channels
Get PRO
December '23
+311
in 1 channels
Get PRO
November '23
+157
in 2 channels
Get PRO
October '23
+277
in 0 channels
Get PRO
September '23
+459
in 0 channels
Get PRO
August '23
+330
in 0 channels
Get PRO
July '23
+580
in 0 channels
Get PRO
June '23
+148
in 0 channels
Get PRO
May '23
+48
in 0 channels
Get PRO
April '23
+179
in 0 channels
Get PRO
March '23
+65
in 0 channels
Get PRO
February '23
+89
in 0 channels
Get PRO
January '23
+203
in 0 channels
Get PRO
December '22
+2 486
in 0 channels
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 06 September | 0 | |||
| 05 September | 0 | |||
| 04 September | +1 | |||
| 03 September | +2 | |||
| 02 September | +2 | |||
| 01 September | +1 |
Channel Posts
https://www.instagram.com/reel/DceWXvkKe9A/?igsi=MW1kNTI0cWZsNnM2MQ==
#MPSC पेपर फुटीचे प्रकरण विरोधात आवाज उठवणारा..
अहिल्यानगरचा वाघ...🔥
ऋषिकेश गांगुर्डे पाटील..
| 2 | 🍀✨
औषध निरीक्षक गट ब पेपर फुटी मध्ये MPSC अधिकारी यांचा सहभाग.. | 1 308 |
| 3 | 🍀✨
कर्म चांगले करा. कारण कर्माचा हिशोब नक्की होतो. त्याच्यामुळे चांगल्या कर्माचे फळ गोड असते. परंतु जर कर्म वाईट असेल. तर त्याचे फळ देखील खूप कडू असते.
हे कायम लक्षात असू द्या.
🤬🤬🤬🤬🤬🤬 | 1 |
| 4 | जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 2 467 |
| 5 | जाहिरात क्रमांक 047/2024 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 चा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4 | 4 848 |
| 6 | 🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर! 🇮🇳
🎯 अभिनव नवभारत सोबत परीक्षेची तयारी… यशाची हमी!
तुमच्या सरकारी स्वप्नाला योग्य दिशा देण्यासाठी अभिनव नवभारत इन्स्टिट्यूट, पुणे घेऊन आले आहे खास 20% OFF ऑफर! 🔥
📚 अनुभवी शिक्षकांची टीम
🎥 Live + Recorded Lectures
📝 नियमित Test Series
📖 अभ्यास साहित्य (PDF)
🎯 अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन
💥 अभिनव नवभारतच्या सर्व कोर्सवर 20% सूट!
🎁 Offer Code: JAYHIND20
⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठीच!
📱 आजच अभिनव नवभारत App डाउनलोड करा आणि तुमच्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करा.
📍 अभिनव नवभारत इन्स्टिट्यूट, पुणे
📞 7038456869
🇮🇳 तयारी आजची… यश उद्याचे!
✨ तुमचे स्वप्न… आमचे ध्येय… एकत्र येऊन घडवू उज्ज्वल भविष्य! ✨
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza | 3 555 |
| 7 | 445) हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राजदरबारात 1877 कोण उपस्थित होते | 5 507 |
| 8 | 444) _चे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्याने बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी | 5 172 |
| 9 | 443) उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले | 4 310 |
| 10 | 442) सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला | 3 255 |
| 11 | 441 कुठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता | 3 332 |
| 12 | 🍀✨
ज़ख्मी है वजूद मेरा, पर गुरूर बाकी है,
मेरी शांत धड़कनों में एक फितूर बाकी है...
ज़हर ज़िल्लतों का पी लिया है, मुस्कुरा कर मैंने,
अब बस रगों में इंतकाम का सुरूर बाकी है...
जो समझ बैठे थे मुझे महज़ मिट्टी का खिलौना,
उनको जवाब देना बाकी है..!
मेरी हर हार का जहर पी लिया है मैंने..
मेरा जितना अभी बाकी है...
©रुपेश...✍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini | 3 545 |
| 13 | खाजगी वाहनावर पोलीस लिहणे गुन्हा नाही कोलकत्ता उच्च न्यायालय निर्णय.pdf
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini | 3 367 |
| 14 | 🍀✨
शंभर हत्तीचे बळ देणारा..
जीवलग मित्राचा मेसेज... | 1 |
| 15 | 🍀✨
उद्यापासून #DPSI2023 बॅच चे अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण MPA नाशिक येथे सुरू होत आहे.
त्याबद्दल सर्व उमेदवारांचे मनापासून अभिनंदन..
तुमचा अभ्यास ,कष्ट आणि त्याग या सर्व गोष्टींचे फळ म्हणजे उद्याचा दिवस आहे..❤️
जाहिरात काढण्याच्या प्रक्रियेपासून आपण सोबत होतो..
या प्रवासाच्या सर्व कडू - गोड आठवणी कायम स्मरणात राहतील..
तुमच्या सोबत MPA ला प्रशिक्षणास येऊ शकलो नाही याची खंत हृदयाच्या एका कोपऱ्यात कायम राहील...😔
परंतु लवकरच तुमच्या मागून आम्ही येणारच आहोत यात काही शंका नाही..😊
उद्यापासून तुमचा एक नवीन प्रवास सुरू होत आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा...💐💐💐
©रुपेश...✍ | 3 668 |
| 16 | 🍀✨
मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..💐💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini | 2 979 |
| 17 | ⚠️ Update
मंगळवारी मंत्रालय येथील झालेल्या बाबी...
✅ DPSI 2026 साठी 92 जागा व्यतिरिक्त जास्तीच्या जागा सध्या उपलब्ध नाहीत त्यामुळे DG ऑफिस चा अहवाल निरंक आला आहे.
✅ बऱ्याच ठिकाणी जाऊन जागा वाढीकरिता भेटलो आहे परंतु जागावाढ होण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतील. अन्यथा जागावाढ होणार नाही.
✅ दक्षता प्रमाणपत्र आणि वयाबाबत धोरणात्मक निर्णय यासंदर्भात विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त बाजू मांडली आहे त्याकरिता अनेक ठिकाणी भेटून वरिष्ठांना मुद्दा समजावून सांगितला आहे... आता शासन काय निर्णय घेईल हे आपल्याला सांगता येत नाही.
✅ परीक्षा कधी होईल? अभ्यासक्रम? आणि परीक्षा योजनेबाबत? सध्याच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील वातावरणामुळे काहीही स्पष्ट नाही.( सगळ्या गोष्टी आयोगाच्या अखत्यारीत आहेत आणि सर्व गोपनीय असल्याने ते कोणालाही माहीत नाही.)
✅ सध्या पाठपुरावा व प्रयत्न करणे आणि वाट बघणे इतकेच आपल्या हातात आहे. त्यामुळे प्रयत्न करणाऱ्यांना साथ द्या व कधीतरी वेळात वेळ काढून आपणही पाठपुरावा करण्यासाठी या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini | 4 723 |
| 18 | +1 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini | 4 526 |
| 19 | ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini | 4 648 |
| 20 | 🍀✨
परिस्थितीपेक्षा कठोर गुरू या जगात नाही...
वाईट काळाने एक गोष्ट मात्र कायमची शिकवली...
रडून प्रश्न सुटत नाहीत,
छातीवर दगड ठेवून लढल्याशिवाय
नशीबही दार उघडत नाही..
म्हणून संकटाला शाप समजू नका..
कारण उद्याचं कर्तृत्व
आजच्या वाईट काळाच्या भट्टीतच घडत असतं..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Visit ✔️https://t.me/PsiPrabodhini | 4 401 |
