en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

Open in Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न ✍️ contact :- @spardha_admin

Show more

📈 Analytical overview of Telegram channel ⭕️ मराठी व्याकरण ⭕️

Channel ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ (@mpsc_marathi_vyakran) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 10 442 subscribers, ranking 19 215 in the Education category and 35 976 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 10 442 subscribers.

According to the latest data from 08 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -159 over the last 30 days and by -9 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 3.64%. Within the first 24 hours after publication, content typically collects 1.75% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 380 views. Within the first day, a publication typically gains 183 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 1.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न ✍️ contact :- @spardha_admin”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 09 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

10 442
Subscribers
-924 hours
-467 days
-15930 days
Posts Archive
📅 9 November Update 📅 🔹 नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्राच्या पडताळणीत महत्त्वाचे बदल. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16026 🏆 दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16029 👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस भरती 2026-2027 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16030 🏥 पिंपरी चिंचवड महानगरपालिका – वैद्यकीय भरती 2026 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/5029

🔥 महाराष्ट्र पोलीस भरती 2026-2027 🔥 🔥 एकूण रिक्त जागा 10,991 🔥 - यात अजून जागा वाढ होणार आहे...👆 - अरे जोश आहे का...❤️🔥
+1
🔥 महाराष्ट्र पोलीस भरती 2026-2027 🔥 🔥 एकूण रिक्त जागा 10,991 🔥 - यात अजून जागा वाढ होणार आहे...👆 - अरे जोश आहे का...❤️🔥👍 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

● पुसद वनविभाग भरती 2026-27 उपवनसंरक्षक पुसद वनविभाग, पुसद जाहीरात प्रसिद्ध (कंत्राटी पद्धतीने आहेत या जागा) ● एकूण पदे:22 ● डाटा एन्ट्री ऑपरेटर - 08 पदे ● वाहन चालक - 07 पदे ● रखवालदार / चौकीदार - 04 पदे ● जलद कृती बचाव दल मजूर - 03 पदे 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

● जिल्हा परिषद रिक्त पदांची माहिती 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

😉.... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uF
😉.... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🔰केस उगवण्याचा दावा करणाऱ्या तेलाचा 50 लाखांचा साठा जप्त 🚨 ▪️नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. ▪️ग्राहकांना आकर
🔰केस उगवण्याचा दावा करणाऱ्या तेलाचा 50 लाखांचा साठा जप्त 🚨 ▪️नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. ▪️ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियावर जाहिरात करून विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले. उत्पादनाच्या लेबलवर उत्पादकाचे नाव, पत्ता आणि परवाना क्रमांक नसल्याचे आढळले. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🔰पटलं तर घ्या....😶😶😶 भविष्यात AI कितीही शक्तिशाली झाला, तरी श्वास घेण्यासाठी निसर्गच लागणार आहे.... 🙏🙏 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🔰पटलं तर घ्या....😶😶😶 भविष्यात AI कितीही शक्तिशाली झाला, तरी श्वास घेण्यासाठी निसर्गच लागणार आहे.... 🙏🙏 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🤫🤔🫣😎🥹☺️😊 🔰 लाडकी बहिणी नंतर आता 'लाडकी विद्यार्थिनी योजना'..🤗 ▪️सातवी ते बारावीच्या मुलींना वर्षाला 6000 रुपये 🔵🔵🔵
🤫🤔🫣😎🥹☺️😊 🔰 लाडकी बहिणी नंतर आता 'लाडकी विद्यार्थिनी योजना'..🤗 ▪️सातवी ते बारावीच्या मुलींना वर्षाला 6000 रुपये 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pun
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा: ✉️ 👉 @Puneroomadmin ✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल! 🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा… आजच जॉइन करा!⭐️

🚇 हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो सुरू! 💜 📍 मार्ग — माण–हिंजवडी → शिवाजीनगर (23.2 किमी) 🚉 एकूण — 23 स्थानके 🎟️ तिकीट — ₹12 ते ₹
🚇 हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो सुरू! 💜 📍 मार्ग — माण–हिंजवडी → शिवाजीनगर (23.2 किमी) 🚉 एकूण — 23 स्थानके 🎟️ तिकीट — ₹12 ते ₹62 ⏱️ पीक वेळेत — दर 6 मिनिटांनी मेट्रो 👩‍✈️ महिला चालकांद्वारे संचालन 📅 प्रवासी सेवा — 4 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

💯💯💯💯💯💯
💯💯💯💯💯💯

🇯🇵 जपानमध्ये शक्तिशाली भूकंप ▪️ दिनांक: 8 नोव्हेंबर 2026, रविवार ▪️ वेळ: पहाटे सुमारे 1:04 वाजता 📍 केंद्र: जपानच्या शिझुओक
🇯🇵 जपानमध्ये शक्तिशाली भूकंप ▪️ दिनांक: 8 नोव्हेंबर 2026, रविवार ▪️ वेळ: पहाटे सुमारे 1:04 वाजता 📍 केंद्र: जपानच्या शिझुओका (Shizuoka) प्रांताच्या पश्चिम भागात 📏 तीव्रता: जपानच्या हवामान संस्थेनुसार 5.7, तर USGS कडून 5.5 अशी नोंद करण्यात आली. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🔷 जलसंपदा विभाग 🔷 ● स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ● एकूण 7 परिमंडळ अंतर्गत असलेली पदसंख्या 949 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MP
+2
🔷 जलसंपदा विभाग 🔷 ● स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ● एकूण 7 परिमंडळ अंतर्गत असलेली पदसंख्या 949 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🔰2023 ला आलेल्या जागा👆 🔰2026 ला आलेल्या जागा👇 ▪️टायपिंग + any डिग्री 🔸Open general - 633 जागा 🔹Sebc general - 246 जागा
🔰2023 ला आलेल्या जागा👆 🔰2026 ला आलेल्या जागा👇 ▪️टायपिंग + any डिग्री 🔸Open general - 633 जागा 🔹Sebc general - 246 जागा 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🧨🪔8 November Update 🪔🧨 🏦 जालना DCC बँक Hall Ticket उपलब्ध! 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16014 🏢 पिंपरी चिंचवड महानगरपालिका – महत्त्वाचे Update 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16015 ✍️ 2023 मध्ये आलेल्या जागांची माहिती 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16017 💧 जलसंपदा विभाग – महत्त्वाचे Update 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16018 📍 तलाठी भरती – नाशिक जिल्ह्यातील जागा 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/5022

♦️ Jalna DCC Bank Hall Ticket उपलब्ध.. 👉 IBPS Call Letter 2026 डाउनलोड करण्यासाठी अधिकृत बँक संकेतस्थळावरील प्रवेशपत्र लिंक वापरा.. 👉 अधिकृत जाहिरात : https://jalnadcc.bank.in/advertisement.php 👉 प्रवेशपत्र लॉगिन लिंक : https://ibpsreg.ibps.in/jdccbjun26/oecla_sep26/login.php?appid=dbe9c0598e0ce18bf61c756c2e0933a8 👉 ऑनलाईन परीक्षा दिनांक: १३ नोव्हेंबर २०२६ परीक्षा सुरू होण्याची वेळ: सकाळी ९:०० वाजता अहवाल देण्याची वेळ: सकाळी ८:०० वाजता 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

तलाठी नाशिक जागा..👍👍 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/00
तलाठी नाशिक जागा..👍👍 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🪔 शुभ दीपावली 🪔 दीपावली म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही, तर अंधकारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय साजरा करणारा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे. दीपावळीच्या निमित्ताने घराघरांत दिवे लावले जातात, फराळ केला जातो, लक्ष्मीपूजन केले जाते आणि नातेवाईकांना शुभेच्छा दिल्या जातात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात दीपावलीला विशेष स्थान आहे. 📜 दीपावलीतील प्रमुख दिवस 🔹 धनत्रयोदशी – आरोग्य व समृद्धीशी संबंधित दिवस. या दिवशी धन्वंतरी देवतेचे पूजन केले जाते. 🔹 नरक चतुर्दशी – भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याच्या कथेशी संबंधित दिवस. पहाटे अभ्यंगस्नान करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. 🔹 लक्ष्मीपूजन – दीपावलीतील सर्वांत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक. धन, समृद्धी आणि सुख-शांतीचे प्रतीक म्हणून देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. 🔹 बलिप्रतिपदा / पाडवा – राजा बळीच्या स्मृतीशी संबंधित दिवस. महाराष्ट्रात हा दिवस दाम्पत्यातील प्रेम आणि स्नेहाचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 🔹 भाऊबीज – भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि आपुलकीचे प्रतीक. बहिण भावाला ओवाळते आणि भावाच्या सुख-समृद्धीसाठी शुभेच्छा देते. आपणास व आपल्या परिवारास 🪔✨ शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🪔

दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐 🪔आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 दीपावलीचा हा मंगलमय सण आ
दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐 🪔आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 दीपावलीचा हा मंगलमय सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद घेऊन येवो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाचा आणि यशाचा प्रकाश घेऊन उजळून निघो. शुभ दीपावली! 💐✨

🗓 7 October Update 📢 ✅ MPSC गट क पदांची यादी 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15995 ✅ कंबाईन गट क अर्ज / विकल्प सादर करण्याचा विहित कालावधी पाहून घ्या. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15999 ✅ कंबाईन गट क – Mechanical Engineering साठी जागा 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16000 ✅ पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत मागणीपत्र प्राप्त झाल्यास...... 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16001 ✅ आजचे महत्त्वाचे One Liner 📝 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16006 ✅ #MPSC गट क मधील 16,717 पदांचे विभाजन 📊 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16008 ✅ लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 🏆 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/5016