uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

Відкрити в Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न ✍️ contact :- @spardha_admin

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу ⭕️ मराठी व्याकरण ⭕️

Канал ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ (@mpsc_marathi_vyakran) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 10 497 підписників, посідаючи 19 166 місце в категорії Освіта та 36 068 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 10 497 підписників.

За останніми даними від 31 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -153, а за останні 24 години на -2, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 3.54%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.91% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 372 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 201 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न ✍️ contact :- @spardha_admin”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 01 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

10 497
Підписники
-224 години
-337 днів
-15330 днів
Архів дописів
♦️#MPSC मध्ये गुजरातच्या धर्तीवर बदल - व्ही. राधा समिती.. 👉 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणेसाठी व्ही. रा
♦️#MPSC मध्ये गुजरातच्या धर्तीवर बदल - व्ही. राधा समिती.. 👉 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणेसाठी व्ही. राधा समिती सक्रिय..
👉 समितीने नुकतीच NTA (दिल्ली) आणि गुजरात लोकसेवा आयोग (GPSC)ला भेट दिली..
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏 ⚠️ तलाठी भरती पूर्व परीक्षा साठी हाच अ
♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏 ⚠️ तलाठी भरती पूर्व परीक्षा साठी हाच अभ्यासक्रम असणार आहे.. 🙏 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

हवाई दलाचे नवे प्रमुख. 29 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. आशुतोष दीक्षित. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स
हवाई दलाचे नवे प्रमुख. 29 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. आशुतोष दीक्षित. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https:/
ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🏠 पुणेमध्ये रूम, फ्लॅट, PG किंवा रूममेट शोधत आहात का? Pune Rooms WhatsApp Channel वर दररोज मोफत जाहिराती पोस्ट केल्या जातात,
🏠 पुणेमध्ये रूम, फ्लॅट, PG किंवा रूममेट शोधत आहात का? Pune Rooms WhatsApp Channel वर दररोज मोफत जाहिराती पोस्ट केल्या जातात, ज्यामुळे हजारो गरजू लोकांपर्यंत तुमची माहिती पोहोचते. ✅ Rooms / Flats / PG Ads ✅ Roommate Requirement ✅ Hostel & Sharing Rooms ✅ Basic Ad Posting पूर्णपणे मोफत 📢 तुमच्या मित्रांना, विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी पुण्यात आलेल्या लोकांना हा मेसेज नक्की शेअर करा. 🔗 Pune Rooms WhatsApp Channel Join करा: https://whatsapp.com/channel/0029Va5AbLE9mrGjkA8vBV06 ❤️ जितका जास्त शेअर कराल, तितक्या जास्त लोकांना योग्य रूम शोधण्यात मदत होईल!

🔰 मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया ▪️संविधानिक कलम – 324(5) ▪️प्रक्रिया – सर्वोच्च न्यायालयाच्या न्याया
🔰 मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया ▪️संविधानिक कलम – 324(5) ▪️प्रक्रिया – सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे. ▪️लोकसभा – किमान 100 खासदारांच्या स्वाक्षऱ्या. ▪️राज्यसभा – किमान 50 खासदारांच्या स्वाक्षऱ्या. ▪️हटविण्याचे आधार – सिद्ध गैरवर्तन किंवा असमर्थता. ▪️मंजुरी – दोन्ही सभागृहांत स्वतंत्रपणे विशेष बहुमत आवश्यक. ▪️विशेष बहुमत – एकूण सदस्यसंख्येचे बहुमत + उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांचे 2/3 बहुमत. ▪️अंतिम आदेश – भारताचे राष्ट्रपती. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

💰 16 वा वित्त आयोग 🔹कालावधी - 2026-27 ते 2030-31 🔹स्थापना - Article 280 नुसार 🔹अध्यक्ष : अरविंद पनगरिया 🔹सचिव : ऋत्विक प
💰 16 वा वित्त आयोग 🔹कालावधी - 2026-27 ते 2030-31 🔹स्थापना - Article 280 नुसार 🔹अध्यक्ष : अरविंद पनगरिया 🔹सचिव : ऋत्विक पांडे. 🔹सदस्य : ◾ॲनी जॉर्ज मॅथ्यु, ◾Dr मनोज पांडा, ◾श्री. टी. रबीशंकर, ◾Dr. सौम्या कांती 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pun
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा: ✉️ 👉 @Puneroomadmin ✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल! 🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा… आजच जॉइन करा!⭐️

🎗️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ◾ योजनेचा २४ वा हप्ता वितरित. ◾महाराष्ट्रातील ९१,१२,७६५ शेतकऱ्यांना लाभ. ◾महाराष्ट्रा
🎗️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ◾ योजनेचा २४ वा हप्ता वितरित. ◾महाराष्ट्रातील ९१,१२,७६५ शेतकऱ्यांना लाभ. ◾महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात १,८३५ कोटी रुपये जमा. 🔻योजनेविषयी माहिती - ◾ योजनेची सुरुवात - २४ फेब्रुवारी २०१९ रोजी. ◾केंद्र सरकारची केंद्रीय क्षेत्र योजना. ◾ मंत्रालय - केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय. ◾ लाभ - योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,००० आर्थिक मदत. ◾ कालावधी - २०२६-२७ ते २०३०-३१ ◾आर्थिक तरतूद - ₹३.१५ लाख कोटी 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

जळगाव. पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 htt
+2
जळगाव. पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

MPSC परीक्षा पद्धतीवर तुकाराम मुंढेंचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “वर्णनात्मक परीक्षाच…” https://www.loksatta.com/maharashtra/tukaram-mundhe-mpsc-exam-pattern-descriptive-vs-mcq-statement-vsd-99-6224637/

31 October Update 🚌 PMPML पुणे यांची माहिती अधिकारातून (RTI) समोर आलेली सप्टेंबर 2026 ची अधिकृत आकडेवारी खाली सादर करत आहोत.. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15884⁠ 👨‍🏫 पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 ची मुलाखत यादी प्रसिद्ध झाली आहे.. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15885⁠ 📝 #SET परीक्षा उत्तरतालिका जाहीर.. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15886⁠ 🏛️ नगरपरिषद सहाय्यक स्वच्छता निरीक्षक गट "क" MPSC मार्फत भरती.. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15887⁠ 💊 राज्यात फार्मसीच्या 15 हजारांवर जागा रिक्त. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15888⁠

💰 16 वा वित्त आयोग 🔹कालावधी - 2026-27 ते 2030-31 🔹स्थापना - Article 280 नुसार 🔹अध्यक्ष : अरविंद पनगरिया 🔹सचिव : ऋत्विक प
💰 16 वा वित्त आयोग 🔹कालावधी - 2026-27 ते 2030-31 🔹स्थापना - Article 280 नुसार 🔹अध्यक्ष : अरविंद पनगरिया 🔹सचिव : ऋत्विक पांडे. 🔹सदस्य : ◾ॲनी जॉर्ज मॅथ्यु, ◾Dr मनोज पांडा, ◾श्री. टी. रबीशंकर, ◾Dr. सौम्या कांती 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

♦️पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 ची मुलाखत यादी प्रसिद्ध झाली आहे.. 👇👇 https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड कर्मचारी पदभरती व बिंदूनामावली प्रमाणित करण्याबाबत 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

राज्यात फार्मसीच्या 15 हजारांवर जागा रिक्त. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://wh
राज्यात फार्मसीच्या 15 हजारांवर जागा रिक्त. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👉घेऊ नका.. कारण अभ्यास होईल सोपा.. 🤩बूक शॉप मध्ये जाऊन पहा.. काळा घोडा म्हणजे डीटेल स्पष्टीकरण ✌️ 📝एकदा PDF नक्कीच पहा 🏛 Online link - https://amzn.in/d/0fWGsTGl