ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

الذهاب إلى القناة على Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न ✍️ contact :- @spardha_admin

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام ⭕️ मराठी व्याकरण ⭕️

تُعد قناة ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ (@mpsc_marathi_vyakran) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 10 496 مشتركاً، محتلاً المرتبة 19 164 في فئة التعليم والمرتبة 35 981 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 10 496 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -157، وفي آخر 24 ساعة بمقدار -6، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 3.57‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.92‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 375 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 201 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न ✍️ contact :- @spardha_admin”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

10 496
المشتركون
-624 ساعات
-377 أيام
-15730 أيام
أرشيف المشاركات
💰 UPI व्यवहारांचा नवा विक्रम ◾ऑक्टोबर २०२६ मध्ये UPI द्वारे २५.४७ अब्ज व्यवहार. ◾एकूण व्यवहारांचे मूल्य : ₹३१.५३ लाख कोटी. ◾
💰 UPI व्यवहारांचा नवा विक्रम ◾ऑक्टोबर २०२६ मध्ये UPI द्वारे २५.४७ अब्ज व्यवहार. ◾एकूण व्यवहारांचे मूल्य : ₹३१.५३ लाख कोटी. ◾प्रथमच सरासरी दैनिक व्यवहारांचे मूल्य ₹१ लाख कोटींच्या पुढे गेले. ◾UPI चे संचालन : NPCI (National Payments Corporation of India) 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://wh
एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

एमपीएससी सुधारणांसाठी गुजरात आयोगाचा अभ्यास 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://wh
एमपीएससी सुधारणांसाठी गुजरात आयोगाचा अभ्यास 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://wh
एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

एमपीएससी सुधारणांसाठी गुजरात आयोगाचा अभ्यास 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://wh
एमपीएससी सुधारणांसाठी गुजरात आयोगाचा अभ्यास 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🚈भारतातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन. 🎄उद्घाटन : 1 नोव्हेंबर 2026. 🎄उद्
🚈भारतातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन. 🎄उद्घाटन : 1 नोव्हेंबर 2026. 🎄उद्घाटन करणारे : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव. 🌸मार्ग : बेंगळुरू – मुंबई. 🌸एकूण डबे : 16. 🌸प्रवासी क्षमता : 823 बर्थ. 🌸कमाल डिझाइन वेग : 180 किमी प्रतितास. 🌸सुरक्षा प्रणाली : कवच (KAVACH). 🌸संचालन : दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR). 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🚨 मोठी भरती जाहिरात! 🏛️ परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था, भारत सरकार 📌 एकूण जागा : 254 📅 अर्ज सुरू : 2 नोव्हेंबर 2026 📅 शेवटची
🚨 मोठी भरती जाहिरात! 🏛️ परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था, भारत सरकार 📌 एकूण जागा : 254 📅 अर्ज सुरू : 2 नोव्हेंबर 2026 📅 शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2026 💰 वेतन : ₹35,400 ते ₹2,09,200 📝 अर्ज पद्धत : ऑनलाइन 🔗 Apply Online⁠ : https://aees.onlineregistrationforms.com⁠ 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pun
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा: ✉️ 👉 @Puneroomadmin ✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल! 🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा… आजच जॉइन करा!⭐️

👉 केंद्र सरकारने E100 इंधनावर चालणाऱ्या Flex-Fuel वाहनांसाठी नियमांमध्ये सुधारणा केली. 👉 E100: जवळजवळ १००% इथेनॉल असलेले इं
👉 केंद्र सरकारने E100 इंधनावर चालणाऱ्या Flex-Fuel वाहनांसाठी नियमांमध्ये सुधारणा केली. 👉 E100: जवळजवळ १००% इथेनॉल असलेले इंधन. 👉 E85: ८५% इथेनॉल व उर्वरित पेट्रोलचे मिश्रण. 👉 Flex-Fuel Vehicle (FFV): पेट्रोल व इथेनॉलच्या विविध प्रमाणातील मिश्रणांवर चालण्यासाठी विशेष तयार केलेले वाहन. 👉 महत्त्वाची अट: E85/E100 इंधन फक्त त्यासाठी उत्पादकाने तयार केलेल्या व प्रमाणित केलेल्या Flex-Fuel वाहनांमध्येच वापरता येईल. सामान्य पेट्रोल कार किंवा केवळ E20-सुसंगत कारमध्ये E100 वापरता येत नाही. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

#Updated Current Gini Index 👉 भारतातील उत्पन्न विषमता प्रमाण 👉 गिनी निर्देशांक (2023): 23.0 👉 2011-12 मधील गिनी निर्देशांक
#Updated Current Gini Index 👉 भारतातील उत्पन्न विषमता प्रमाण 👉 गिनी निर्देशांक (2023): 23.0 👉 2011-12 मधील गिनी निर्देशांक: 28.8 👉 बदल: 28.8 वरून 23.0 पर्यंत घट. 👉 निष्कर्ष: भारतातील उपभोग खर्चातील विषमता कमी झाल्याचे दिसून येते. 👉 गिनी निर्देशांक कमी म्हणजे उत्पन्न/उपभोग वितरण अधिक समान. स्त्रोत:-जागतिक बँक 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

♦️14787 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट.... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
♦️14787 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट.... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

आरोग्य विभाग १४ हजार ७८७ कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
आरोग्य विभाग १४ हजार ७८७ कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

*SEBI आणि बँक ऑफ इंग्लंडचा सामंजस्य करार* ⭐️28 ऑक्टोबर रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि बँक ऑफ इंग्ल
*SEBI आणि बँक ऑफ इंग्लंडचा सामंजस्य करार* ⭐️28 ऑक्टोबर रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि बँक ऑफ इंग्लंडने एका सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली. ⭐️हा MoU सीमापार क्लिअरिंगमधील सहकार्य सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. ⭐️या MoUचा उद्देश केंद्रीय प्रतिपक्ष संस्थांच्या (CCPs) देखरेखीसाठी आणि वित्तीय स्थैर्यासाठी परस्पर सहकार्य वाढवणे हा आहे. ⭐️यामुळे भारतीय आणि यूकेच्या वित्तीय बाजारांमधील व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होतील. ⭐️दोन्ही देश एकमेकांच्या वित्तीय नियामकांसोबत माहितीची देवाणघेवाण वाढवतील. ⭐️SEBI हे भारतातील शेअर आणि प्रतिभूती बाजाराचे सर्वोच्च नियामक मंडळ आहे. ⭐️बँक ऑफ इंग्लंडः ही युनायटेड किंगडम (UK) ची केंद्रीय बँक आहे, जी आर्थिक नियमनावर देखरेख ठेवते. ⭐️लंडन आणि भारतीय वित्तीय बाजारांमधील संस्थात्मक गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल. ⭐️SEBI ची स्थापना 1988 मध्ये झाली होती आणि 1992 मध्ये SEBI कायद्यांतर्गत तिला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

✅1 November Update ✅ 🌾 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15891 🏡 प्रधानमंत्री विकसित ग्रामस्वराज योजना – मंत्रिमंडळाची मंजुरी 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15892 📢 MPSC मध्ये गुजरातच्या धर्तीवर बदल – व्ही. राधा समिती 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15900 📝 आजचे महत्त्वाचे One Liner – 1 नोव्हेंबर 2026 🔗 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5904 📚 MPSC गट-क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4967 ⚛️ देशभरातील अणुऊर्जा केंद्रीय विद्यालयांमध्ये विविध पदांसाठी भरती 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4964 👮 जळगाव – पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4960

♦️#MPSC मध्ये गुजरातच्या धर्तीवर बदल - व्ही. राधा समिती.. 👉 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणेसाठी व्ही. रा
♦️#MPSC मध्ये गुजरातच्या धर्तीवर बदल - व्ही. राधा समिती.. 👉 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणेसाठी व्ही. राधा समिती सक्रिय..
👉 समितीने नुकतीच NTA (दिल्ली) आणि गुजरात लोकसेवा आयोग (GPSC)ला भेट दिली..
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏 ⚠️ तलाठी भरती पूर्व परीक्षा साठी हाच अ
♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏 ⚠️ तलाठी भरती पूर्व परीक्षा साठी हाच अभ्यासक्रम असणार आहे.. 🙏 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

हवाई दलाचे नवे प्रमुख. 29 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. आशुतोष दीक्षित. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स
हवाई दलाचे नवे प्रमुख. 29 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. आशुतोष दीक्षित. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https:/
ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t