cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न ✍️ contact :- @spardha_admin

Show more
Advertising posts
11 224
Subscribers
+624 hours
+467 days
+5530 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती २०२२-२३ सूचना 👉लेखी परीक्षा ही दिनांक 07.07.2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे... ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
Photo unavailableShow in Telegram
➡️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात आलेली मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
Photo unavailableShow in Telegram
♦️सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब या जाहिरात मध्ये सरळ आयोगाने सांगितले Compulsory आधी EWS मधून फॉर्म भरला परंतु आता SEBC मध्ये आहेत त्यांना SEBC विकल्प निवडावा लागेल. नाही निवडला तर पूर्व भरलेला म्हणजे OPEN मध्ये Consider केल्या जाईल. राज्यसेवा च्या वेळेस या ४ नंबर पॉईंट मधील ब्रॅकेट मधील वाक्य नव्हते टाकले आयोगाने.. 🙏 👉 #SEBC विकल्प सादर न केल्यास पुन्हा भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर बदलाची संधी मिळणार नाही.
➡️या जाहिरात प्रमाणे विचार केला तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 SEBC उमेदवारांना EWS मधून SEBC करण्याची संधी पुर्व परीक्षा 2024 चा निकाल लागण्याअगोदर द्यावी लागेल.आयोग यावर येणाऱ्या काही दिवसात प्रसिद्धीपत्रक काढेल अशी आशा करूयात, हा मुद्दा आयोगाकडे पोहोचवला आहेच, आयोग कोणाचेही नुकसान करणार नाही काळजी करू नका.ज्यांनी अजूनही SEBC सर्टिफिकेट काढले नसतील त्यांनी काढून घ्या.🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
📌2022 & 2023 मध्ये झालेल्या MPSC सर्व परीक्षांमधील चालू घडामोडींच्या प्रश्नांचे उत्तर टिक मार्क करुन दिले आहेत. ✔️⭕️2022 • राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 • संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022 • महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 • लिपिक मुख्य परीक्षा 2022 • कर सहायक मुख्य परीक्षा 2022 • उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा 2022 • राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा 2022 ✔️⭕️2023 • महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 •गट ब मुख्य परीक्षा 2023 •गट क मुख्य परीक्षा 2023 Save करुन ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा.🔥 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
MPSC 2022-23 Current affairs Questions.pdf7.87 MB
📌छ.संभाजीनगर जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची पडताळणी 10,11 व 12 जुलै रोजी ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
छ.संभाजीनगर DV.pdf7.89 KB
Photo unavailableShow in Telegram
📌सर्वाधिक आंतरराष्ट्रीय 20-20 सामने जिंकणारा रोहित शर्मा प्रथम क्रमांकाचा कर्णधार ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
♦️ #Combine गट ब , गट क जाहिरात 2024 मध्ये सुरवातीला जवळपास अंदाजित खालीलप्रमाणे पदे असतील..🙏 👉 जाहिरात प्रयत्न केल्यास या महिन्यात येईल, आणी परीक्षा अंदाजित विचार केला तर ऑगस्ट च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल. 👉 खूप पदे रिक्त आहेत प्रयत्न करणे आवश्यक राहील शेवटी पर्यंत तरच पदामध्ये वाढ होईल..🙏🙏 👉 ASO 54 पदे 👉 PSI 441 पदे 👉 STI 65 होते पण मराठा 10%आरक्षण मुळे यात बदल झालेला असेल जाहिरात आल्यावरच समजेल किती आहेत.. 🙂 👉 SR 9 पदे 👉 क्लार्क फक्त मंत्रालयीन 176, बाकीच्या 550+ 👉 TAX 482 👉 उद्योग निरीक्षक 33 👉 शेवटी आरक्षण मुळे पदे कमी जास्त होऊ शकतात. जाहिरात आल्यावर फिक्स समजेलच..🙏 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
नाव -वीणा काशीद (Transgender) Panel- पांढरपट्टे सर Time - १५-१७ min - school आणि college कुठ केलं? नावे सांगा - तुम्ही transgender आहे ते कसं कळलं? - transgender definition सांगा - LGBTQ explain करा - intersex काय असते - तुम्ही surgery कधी केली. खर्च किती आला..surgery कशी असते नक्की ? - family background विचारले - education घेताना काय काय समस्या आल्या - MAT मध्ये केस कशी फाईल केली..support कोणी केला - लग्न करणार आहे का? - psi post का हवीय - furure प्लॅन काय आहे..dysp साठी try करणार का - depart मध्ये कोणी abbuse केले तर काय कराल - पोलिस दलाची रचना सांगा - psi आहेत ते कसे ओळखणार - जर psi झाला तर तुम्ही first psi in Maharashtra असाल तर कसे वाटेल? - psi study कधी पासून करताय - psi झालात तर समजासाठी काय काय करणार - ground चे मार्क्स विचारले - practice कुठ केली विचारले - interview झाला की कुठ जाणार विचारले - Best of luck Be confident ✌️.... ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
Photo unavailableShow in Telegram
Tax asst :482 🔥🔥 📌कर सहायक 482 जागांचे मागणी पत्र ➡️आता STI चे गेले की येईल जाहिरात ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
Photo unavailableShow in Telegram
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. नंबर कोणालाच दिसणार नाही       👇 WhatsApp Link  👇 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.