cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न ✍️ contact :- @spardha_admin

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
11 190
مشترکین
+824 ساعت
+197 روز
+1630 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
⭐️मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू. 👉 अंमलबजावणी:- जुलै 2024 पासून ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
نمایش همه...
🚨➡️उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचना Syllabus, exam pattern 👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सर्वकष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व सनियंत्रण समितीद्वारे लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन स्वरुपात सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) घेण्यात येणार आहे. त्याकरीता उमेदवारांसाठी महत्वाच्या मार्गदर्शक सूचना ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
نمایش همه...
5_6336594865035415439.pdf4.80 KB
Photo unavailableShow in Telegram
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. नंबर कोणालाच दिसणार नाही       👇 WhatsApp Link  👇 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
♦️👉अभिमन्यू पवार, साहेब ♦️👉सर्व शासकीय नोकर भरती एमपीएससी मार्फत राबवावी. अशी विनंती उपमुख्यमंत्र्यांना अभिमन्यू पवार साहेबांनी केलेली आहे ➗➗➗➗➗➗➗➗ ♦️👉 जॉईन -@MPSC_vision
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🚨➡️#UPSC Calendar 2025 🔥 👉 #MPSC ने सुद्धा UPSC सारखे वर्षभराचे अंदाजित जाहीर केलेले वेळापत्रक पाळावे.. 🙏 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🔷 ATP 🔷 ▪️शैक्षणिक अहर्ता ✔️ ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
نمایش همه...
📒महत्वाचे दिन...📒 परीक्षेच्या दृष्टीने ============================ 🔖१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस ०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती) ०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवारी == जागतिक हास्य दिन १४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन २५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन २६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन ३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन ———————————————————— 🔖१४ फेब्रुवारी == टायगर डे १९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन २१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन २७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन २८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन ———————————————————— 🔖०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन ०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन १५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन १६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन २१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन २२ मार्च == जागतिक जल दिन २३ मार्च == जागतिक हवामान दिन ———————————————————— 🔖०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन ०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन १० एप्रिल == जलसंधारण दिन ११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन 14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती २२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन २३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन ———————————————————— 🔖०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन ०३ मे == जागतिक उर्जा दिन ०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन ११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस १३ मे == राष्ट्रीय एकता दिन १५ मे == जागतिक कुटुंब दिवस १७ मे == जागतिक संचार दिवस २१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन २४ मे == राष्ट्रकुल दिन ३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन ———————————————————— 🔖०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन ०५ जून == जागतिक पर्यावरण दिन १० जून == जागतिक नेत्रदान दिन १४ जून == जागतिक रक्तदान दिन १५ जून == जागतिक विकलांग दिन २१ जून == जागतिक योग दिन २६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन २७ जून == जागतिक मधुमेह दिन २९ जून == जागतिक सांखिकी दिन ——————————————— 🔖०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन ११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन २२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन २६ जुलै == कारगिल विजय दिन २८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन ———————————— 🔖०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन ०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन १५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन २० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन २९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन —————————— 🔖०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन ०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन ११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन १४ सप्टेंबर == हिंदी दिन १६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस १७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन २६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन २७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन —————————— 🔖०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती ०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन ०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन ०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन १५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन १६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन २१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन ३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन ३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस ————————— 🔖०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन ०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन १२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन १४ नोव्हेंबर == बालदिन १९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन २९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन —————————— 🔖०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन ०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन ०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन ०४ डिसेंबर == नॊदल दिन 06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन ०७ डिसेंबर == ध्वज दिन ०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन १० डिसेंबर == मानवी हक्क दिन २२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन २३ डिसेंबर == किसान दिन २४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
एकच पिन करेल सर्व फोन चार्ज. युरोपमध्ये झाली अंमलबजावणी ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
نمایش همه...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
♦️बरेच जण विचारत आहेत की ION DIGITAL , पवई ला कस जायचे ते ?? #MPSC #Skill test वाले 👉 तुम्ही कोणत्याही शहरातून मुंबईत येत असाल तर ठाणे किंवा दादर येथून SLOW लोकल ट्रेन ने " कांजूरमार्ग "या स्टेशनला उतरावे आणि West (पश्चिम ) Platform ने उतरल्यावर तिथे सर्व रिक्षा शास्त्रीनगर येथील आपल्या परीक्षा सेंटरला सोडवण्यासाठी थांबलेले असतात साधारणता पन्नास रुपये घेतात पर सीट.. परीक्षासाठी शुभेच्छा 💐 Thanks to मंगेश सर #forwarded 🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
نمایش همه...
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.