en
Feedback
MPSC

MPSC

Open in Telegram

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC

Channel MPSC (@official_mpsc) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 375 082 subscribers, ranking 122 in the Education category and 265 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 375 082 subscribers.

According to the latest data from 12 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 947 over the last 30 days and by 72 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Verified (Officially confirmed by Telegram)
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 27.91%. Within the first 24 hours after publication, content typically collects 12.34% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 104 661 views. Within the first day, a publication typically gains 46 267 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

Thanks to the high frequency of updates (latest data received on 13 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

375 082
Subscribers
+7224 hours
+4927 days
+1 94730 days
Posts Archive
MPSC
375 082
जा. क्र. ०४८/२०२३, ०४९/२०२३, ११४/२०२३, ११५/२०२३ आणि १०२/२०२२ - चाळणी परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
375 082
जा. क्र. ००६/२०२५ वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ), विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#

MPSC
375 082
जा. क्र. १३१/२०२५ प्राध्यापक,(कृत्रिम दंतशास्त्र विभाग) नायर रूग्णालय, दंत महाविद्यालय, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#

MPSC
375 082
मुख्य प्रशासन अधिकारी, गट-अ, प्रशासकीय अधिकारी, गट-अ प्रशासकीय अधिकारी, गट-ब, सहायक प्रशासन अधिकारी, गट-ब, अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासकीय शाखा), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (प्रशासकीय शाखा), उच्च व तंत्र शिक्षण विभाग - अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#

MPSC
375 082
खाली नमुद संवर्गांच्या प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरुन संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांच्या दिनांकासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ - सहयोगी प्राध्यापक (उपयोजित यंत्रशास्त्र), सहायक प्राध्यापक (कर्मशाळा अधिक्षक), सहायक प्राध्यापक (धातूशास्त्र), सहायक प्राध्यापक (फुड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ जाहिरात क्रमांक ०४९/२०२३ - सहायक प्राध्यापक (उपयोजित यंत्रशास्त्र), सहयोगी प्राध्यापक (अन्न तंत्रज्ञान), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ जाहिरात क्रमांक १०२/२०२२ - उप अभियंता (यांत्रिकी), महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट-अ जाहिरात क्रमांक ११४/२०२३ - सहायक प्राध्यापक (जीवशास्त्र), सहायक प्राध्यापक (गणित), सहायक प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र), सहायक प्राध्यापक (समाजशास्त्र), सहायक प्राध्यापक (संख्याशास्त्र), सहायक प्राध्यापक (जीवभौतिकशास्त्र), सहायक प्राध्यापक (माहिती तंत्रज्ञान), सहायक प्राध्यापक (सुक्ष्मजीवशास्त्र), सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र), सहायक प्राध्यापक (मार्केटिंग), सहायक प्राध्यापक (मानसशास्त्र), सहायक प्राध्यापक (फायनान्स), ग्रंथपाल, सहायक प्राध्यापक (गृहशास्त्र), संचालक (शारिरीक शिक्षण), सहायक प्राध्यापक (संगीत), सहायक प्राध्यापक (वाणिज्य), सहायक प्राध्यापक (हिन्दी), सहायक प्राध्यापक (मराठी), सहायक प्राध्यापक (उर्दू), सहायक प्राध्यापक (भूगर्भशास्त्र), सहायक प्राध्यापक (जीवरसायनशास्त्र), सहायक प्राध्यापक (न्यायसहायक विज्ञान), सहायक प्राध्यापक (पर्शियन), सहायक प्राध्यापक (अरेबिक), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) जाहिरात क्रमांक ११५/२०२३ - अधिव्याख्याता (जीवशास्त्र), अधिव्याख्याता (गणित), अधिव्याख्याता (समाजशास्त्र), अधिव्याख्याता (तत्वज्ञान), अधिव्याख्याता (इलेक्ट्रॉनिक्स), अधिव्याख्याता (अर्थशास्त्र), अधिव्याख्याता (मानसशास्त्र), अधिव्याख्याता (पर्यावरण), अधिव्याख्याता (गृहशास्त्र), अधिव्याख्याता (संगीत), अधिव्याख्याता (वाणिज्य), अधिव्याख्याता (हिन्दी), अधिव्याख्याता (मराठी), अधिव्याख्याता (उर्दू), अधिव्याख्याता (पाली प्राकृत) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा)

MPSC
375 082
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ व जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट अ - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक १७ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
375 082
जाहिरात क्रमांक ०२८/२०२३ सहायक संचालक (तांत्रिक), तंत्र शिक्षण/उप सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

MPSC
375 082
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा २०२४ - पोलीस उप निरीक्षक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
375 082
जा. क्र. १११/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
375 082
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ व जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट अ - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#

MPSC
375 082
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#

MPSC
375 082
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

MPSC
375 082
सहायक प्राध्यापक (कृत्रिमदंतशास्त्र, दंतव्यंगोपचारशास्त्र, दंतशल्यशास्त्र) शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालय, गट-ब वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग - अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#

MPSC
375 082
सहायक प्राध्यापक (दंतपरिवेष्टनशास्त्र, दंतविकृती व अणुजीवशास्त्र, मुखशल्यचिकित्साशास्त्र) शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालय, गट-ब वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग – अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#

MPSC
375 082
बेलिफ व लिपिक, गट-क मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालय – अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#

MPSC
375 082
जाहिरात क्रमांक ११३/२०२५ उपव्यवस्थापक/व्यवस्थापक (लहान मुद्रणालये)/अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
375 082
जाहिरात क्रमांक ११०/२०२३ सहायक प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
375 082
जाहिरात क्रमांक ०९२/२०२५ प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
375 082
जाहिरात क्रमांक ००४/२०२५ बधिरीकरण तज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
375 082
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक १४ जून, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#