ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC

MPSC

前往频道在 Telegram

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

显示更多

📈 Telegram 频道 MPSC 的分析概览

频道 MPSC (@official_mpsc) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 385 318 名订阅者,在 教育 类别中位列第 114,并在 印度 地区排名第 205 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 385 318 名订阅者。

根据 31 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -986,过去 24 小时变化为 -64,整体触达仍然可观。

  • 认证状态: 已认证(Telegram 官方确认)
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 29.88%。内容发布后 24 小时内通常能获得 10.39% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 115 156 次浏览,首日通常累积 40 036 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office”

凭借高频更新(最新数据采集于 01 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

385 318
订阅者
-6424 小时
-3757 天
-98630 天
帖子存档
MPSC
385 318
जा. क्र. ०५०/२०२४ नगररचनाकार (गट-अ) - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#

MPSC
385 318
जा. क्र. ००४/२०२६ उप वैद्यकीय अधिक्षक, क्षयरोग रूग्णालय समूह, बृहन्मुंबई महानगरपालिका, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#

MPSC
385 318
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित ९ परीक्षांसंदर्भात चौकशी आयोग अधिनियम १९५२च्या कलम 3 व ५ नुसार स्थापित करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग-परीक्षा चौकशी आयोगाकडून 'चौकशी आयोग (केंद्रीय)नियम १९७२ च्या नियम क्रमांक ५(२)(ब)प्रमाणे जाहीर सूचना' आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

MPSC
385 318
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक-रसायन शास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता-रसायन शास्त्र , महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

MPSC
385 318
जाहिरात क्रमांक ०२२/२०२६ सहायक (विधि) गट-ब, विधि व न्याय विभाग - १४ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

MPSC
385 318
जाहिरात क्रमांक ०१९/२०२६ सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली), भाषा संचालनालय, गट-ब - जाहिरात रद्द करण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#73K05:44 PM

MPSC
385 318
जाहिरात क्रमांक ०१३/२०२६ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ - नवीन विधी पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

MPSC
385 318
जा. क्र. ०२१/२०२६ सदस्य - नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई या पदाकरिता जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

MPSC
385 318
जा. क्र. ०१२/२०१९ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०१९ - शिफारस यादी (रोखून ठेवलेले) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
385 318
जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा - २०२२ - उमेदवारांची सुधारित १०% प्रतीक्षा यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#

MPSC
385 318
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - निरीक्षण अधिकारी (पुरवठा) - शिफारस यादी (रोखून ठेवलेले) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
385 318
जाहिरात क्रमांक ०७३/२०२५ सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभाग - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
385 318
जाहिरात क्रमांक ००६/२०२५ वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ), विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
385 318
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/candidates_scoring_below_qualifying_marks/125# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
385 318
दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सन्माननीय लोकप्रतिनीधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात स्पष्टीकरण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
385 318
जा. क्र. ०७५/२०२५ सहायक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
385 318
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक-इतिहास, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता-इतिहास, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#

MPSC
385 318
जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, गट ब - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
385 318
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#

MPSC
385 318
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#