cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

MPSC

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

Show more
Advertising posts
324 431
Subscribers
+16324 hours
+8737 days
+3 92930 days
Posting time distributions

Data loading in progress...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Publication analysis
PostsViews
Shares
Views dynamics
01
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची यादी व टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8961 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8962 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8963
65 673283Loading...
02
जा.क्र. 283/2023 सहयोगी प्राध्यापक, मज्जातंतुशल्यचिकित्साशास्त्र व जा.क्र.285/2023 सहयोगी प्राध्यापक, नेफ्रॉलॉजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8956 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8957 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8958 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8959
55 7163Loading...
03
जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 11 ते 20 जून 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8954
59 53247Loading...
04
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र.039/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या :-01 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जुलै 2024 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8950
64 01828Loading...
05
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील लोकसंख्या शास्त्रज्ञ, सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र.038/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या :-01 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जुलै 2024 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8949
63 62627Loading...
06
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सहायक संचालक-आरोग्य सेवा(वाहतूक),सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्र.037/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या :-01 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जुलै 2024 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8948
62 13535Loading...
07
जा.क्र.131/2023 संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद, गट-अ व जा.क्र.035/2024 संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे, गट-अ संवर्गांकरीता दि.14 जून 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8945 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8946 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8947
74 53832Loading...
08
जा.क्र.131/2023 संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद, गट-अ व जा.क्र.035/2024 संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे, गट-अ संवर्गांकरीताच्या मुलाखती दि.14 जून 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8944
104 59225Loading...
09
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
150 599710Loading...
10
जा.क्र.047/2023 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023 -सर्व उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
106 68449Loading...
11
जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8940 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8941
144 108105Loading...
12
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 6) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8938 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8939
152 78956Loading...
13
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8936 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8937
227 918110Loading...
14
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8931 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8932 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8933 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8934 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8935
234 233272Loading...
15
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8930
250 296927Loading...
16
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 चे गुण, उत्तरपत्रिकांच्या प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, दुसऱ्या टप्प्याच्या गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.8 जून 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8929
176 75022Loading...
17
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.6 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8928
194 19092Loading...
18
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या 2 उमेदवारांच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8927
186 79022Loading...
19
जा.क्र.283/2023 सहयोगी प्राध्यापक, मज्जातंतूशल्यचिकित्साशास्त्र, गट-अ संवर्गांकरीता दिनांक 4 जून 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8923 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8924
211 58730Loading...
20
जा.क्र.285/2023 सहयोगी प्राध्यापक, नेफ्रॉलॉजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ संवर्गांकरीता दिनांक 4 जून 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8925 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8926
182 84816Loading...
21
जा.क्र.132/2023 सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ - सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8922
163 453134Loading...
22
जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 व जा.क्र.124/2023 निरीक्षक वैधमापन, गट ब मुख्य परीक्षा 2023- सामाजिक व समांतर आरक्षणाच्या तपशीलासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
188 67953Loading...
23
जा.क्र. 283/2023 व 285/2023 सहयोगी प्राध्यापक, मज्जातंतुशल्यचिकित्साशास्त्र व सहयोगी प्राध्यापक, नेफ्रॉलॉजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ संवर्गाच्या मुलाखती दि. 4 जून 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
189 65117Loading...
24
जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब - सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8919
199 605389Loading...
25
जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब - सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8918
10Loading...
26
जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब - सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8917
11 93353Loading...
27
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक - उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.31 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8916
202 01985Loading...
28
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8914
308 839160Loading...
29
जा. क्र. 36/2023 मा.न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता पात्र उमेदवाराबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8913
246 79968Loading...
30
जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे https://mpsc.gov.in/downloadFile/english/8911
251 776181Loading...
31
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8909
235 497756Loading...
32
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8908
190 681227Loading...
33
जा. क्र. 047/2023 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा 2023 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8907
200 62164Loading...
34
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8905
220 752187Loading...
35
जा.क्र.346/2023 प्राध्यापक सुघटनशल्यचिकित्साशास्त्र (Plastic Surgery),शासकीय वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ या पदाची शिफारस यादी,गुणवत्ता यादी तसेच प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
201 10413Loading...
36
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8901
184 45842Loading...
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची यादी व टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8961 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8962 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8963
Show all...

जा.क्र. 283/2023 सहयोगी प्राध्यापक, मज्जातंतुशल्यचिकित्साशास्त्र व जा.क्र.285/2023 सहयोगी प्राध्यापक, नेफ्रॉलॉजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8956 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8957 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8958 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8959
Show all...

जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 11 ते 20 जून 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8954
Show all...

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र.039/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या :-01 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जुलै 2024 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8950
Show all...

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील लोकसंख्या शास्त्रज्ञ, सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र.038/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या :-01 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जुलै 2024 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8949
Show all...

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सहायक संचालक-आरोग्य सेवा(वाहतूक),सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्र.037/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या :-01 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जुलै 2024 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8948
Show all...

जा.क्र.131/2023 संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद, गट-अ व जा.क्र.035/2024 संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे, गट-अ संवर्गांकरीता दि.14 जून 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8945 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8946 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8947
Show all...

जा.क्र.131/2023 संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद, गट-अ व जा.क्र.035/2024 संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे, गट-अ संवर्गांकरीताच्या मुलाखती दि.14 जून 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8944
Show all...

Photo unavailableShow in Telegram