en
Feedback
राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

Open in Telegram

'अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी'....! #MPSC (राज्यसेवा) #PSI-STI-ASO. #पोलिस भरती. #चालु घडामोडी. #सामान्य ज्ञान. #All Exam Releted Questions, Notification, All Exam Results. चॅनलची लिंक 👉 @Rajmudra137 Creater @NitinSonawane137

Show more
1 866
Subscribers
No data24 hours
+37 days
-1930 days
Posts Archive
🔥 आगामी होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅच सुरू! 👮‍♂️👮‍♀️ 📅 १ ऑक्टोबरपासून नवीन बॅच सुरू ❄️ २४ तास AC अभ्यासिक
🔥 आगामी होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅच सुरू! 👮‍♂️👮‍♀️ 📅 १ ऑक्टोबरपासून नवीन बॅच सुरू ❄️ २४ तास AC अभ्यासिका उपलब्ध 🎯 पोलीस भरतीची तयारी आता अधिक नियोजनबद्ध आणि जोमाने करा! 🚨 वर्दीचं स्वप्न आहे? मग तयारीची सुरुवात आजच करा! 🔥 आजच आपला प्रवेश निश्चित करा! 🏢 राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका, भोसरी 📞 9970578777 | 9614897777 📍 सखुबाई गवळी गार्डन समोर, क्राऊण बेकरीच्या वरती, ३ रा मजला, आळंदी रोड, भोसरी, पुणे – ३९. ❤️ एकदा अवश्य भेट द्या… 🔥 वर्दीची हमी — राजमुद्रा अकॅडमी! 👮‍♂️

📚✌️🎯इतिहासातील महत्त्वाची वृत्तपत्रे — प्रश्नोत्तरे 1. ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केले? 👉 उत्तर: बाळशास्त्री जांभेकर 2. ‘दर्पण’ वृत्तपत्राची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 👉 उत्तर: 1832 3. ‘दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिक कोणी सुरू केले? 👉 उत्तर: बाळशास्त्री जांभेकर 4. ‘केसरी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 👉 उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 5. ‘केसरी’ वृत्तपत्राची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 👉 उत्तर: 1881 6. ‘मराठा’ (The Mahratta) हे इंग्रजी वृत्तपत्र कोणी सुरू केले? 👉 उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 7. ‘सुधारक’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 👉 उत्तर: गोपाळ गणेश आगरकर 8. ‘सुधारक’ वृत्तपत्राची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 👉 उत्तर: 1888 9. ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 👉 उत्तर: कृष्णराव भालेकर 10. ‘दीनबंधू’ वृत्तपत्राची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 👉 उत्तर: 1877 11. ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 👉 उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर 12. ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 👉 उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर 13. ‘मूकनायक’ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 👉 उत्तर: 1920 14. ‘हरिजन’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 👉 उत्तर: महात्मा गांधी 15. ‘यंग इंडिया’ हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित होते? 👉 उत्तर: महात्मा गांधी 16. ‘नवजीवन’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 👉 उत्तर: महात्मा गांधी 17. ‘वंदे मातरम्’ हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित होते? 👉 उत्तर: श्री अरविंद घोष 18. ‘इंडियन मिरर’ हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित होते? 👉 उत्तर: नरेंद्रनाथ सेन 19. ‘अमृत बाजार पत्रिका’ची सुरुवात कोणी केली? 👉 उत्तर: शिशिरकुमार घोष आणि मोतीलाल घोष 20. भारतीय राष्ट्रवादी चळवळीच्या प्रसारासाठी वृत्तपत्रांचा उपयोग करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक कोण होते? 👉 उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ━━━━━━━━━━━━━━━━━━

तलाठ्यांना आता थेट नायब तहसीलदारपदी नियुक्ती!
तलाठ्यांना आता थेट नायब तहसीलदारपदी नियुक्ती!

🚔📚 पोलीस भरती सराव पेपर क्रमांक - # 99 *(निशुल्क)* 📝 उत्तरपत्रिकेसह उपलब्ध...! ✅ 💪"प्रत्येक सराव पेपर तुम्हाला यशाच्या एक पाऊल जवळ घेऊन जातो." ⏱️ ठरलेल्या वेळेत पेपर सोडवा. चुका शोधा, त्यात सुधारणा करा आणि स्वतःलाच दररोज अधिक सक्षम बनवा. 🎯 आजचा सराव... उद्याची वर्दी! ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📢 *दररोज एक नवीन सराव पेपर मिळवण्यासाठी Telegram Group Join करा.* 👉 **JOIN : @Rajmudra137** ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏆 वर्दीची हमी राजमुद्रा अकॅडमी 📍 राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका, भोसरी, पुणे 📲 Follow : @Rajmudra_academy137 #वर्दीची_हमी_राजमुद्रा_अकॅडमी

📚✌️🎯भाजपचे नवे राज्य प्रभारी 🔹 भाजपने २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रभारी व सह-प्रभारी नियुक्त केले. 🇮🇳 उत्तर प्रदेश प्रभारी: विनोद तावडे 🔸 सह-प्रभारी: जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, प्रदीप वर्मा, आनंद 🇮🇳 महाराष्ट्र प्रभारी: जय पांडा 🔸 सह-प्रभारी: अमित मालवीय, सदानंद तानवडे, कमलजीत सेहरावत 🔹 लडाख प्रभारी: राजकुमार भाटिया 🔹 हरियाणा व छत्तीसगड: स्मृती इराणी 🔹 बिहार व कर्नाटक: हरीश द्विवेदी 🔹 गुजरात: तरुण चुग 🔹 ओडिशा: राम माधव 🔹 तेलंगणा व पश्चिम बंगाल: सुनील बन्सल 🔹 मध्य प्रदेश: बिप्लब कुमार देब 🔹 गोवा: भारती पवार 🔹 पंजाब व जम्मू-काश्मीर: सतीश पुनिया.

📚✌️🎯महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक संस्था.. 🎯 महाराष्ट्र राज्य खान महामंडळ  👉 नागपूर 🎯 महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ 👉 नागपूर 🎯 भारतीय इतिहास संशोधन संस्था  👉 पुणे 🎯 फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट 👉 पुणे 🎯 बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी  👉 मुंबई 🎯 महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळ 👉मुंबई 🎯 महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ 👉मुंबई 🎯 महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ 👉मुंबई 🎯 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन 👉 मुंबई 🎯 महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ  👉मुंबई 🍁Imp.......✍