ch
Feedback
राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

前往频道在 Telegram

'अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी'....! #MPSC (राज्यसेवा) #PSI-STI-ASO. #पोलिस भरती. #चालु घडामोडी. #सामान्य ज्ञान. #All Exam Releted Questions, Notification, All Exam Results. चॅनलची लिंक 👉 @Rajmudra137 Creater @NitinSonawane137

显示更多
1 867
订阅者
无数据24 小时
+27 天
-1430 天
帖子存档
📚✌️🎯मध्ययुगीन भारत — महत्त्वाचे प्रश्नोत्तरे:- 1. दिल्ली सल्तनतीची स्थापना कोणी केली? उत्तर: कुतुबुद्दीन ऐबक 2. गुलाम वंशाचा संस्थापक कोण होता? उत्तर: कुतुबुद्दीन ऐबक 3. कुतुबमिनारचे बांधकाम कोणी सुरू केले? उत्तर: कुतुबुद्दीन ऐबक 4. कुतुबमिनारचे बांधकाम पूर्ण कोणी केले? उत्तर: इल्तुतमिश 5. दिल्लीच्या सिंहासनावर बसणारी पहिली महिला सुलतान कोण होती? उत्तर: रझिया सुलतान 6. बाजार नियंत्रणाची व्यवस्था कोणत्या सुलतानाने सुरू केली? उत्तर: अलाउद्दीन खिलजी 7. अलाउद्दीन खिलजीच्या काळात भारतावर वारंवार आक्रमणे करणारे कोण होते? उत्तर: मंगोल 8. तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता? उत्तर: गयासुद्दीन तुघलक 9. राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलविण्याचा निर्णय कोणी घेतला? उत्तर: मोहम्मद बिन तुघलक 10. विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? उत्तर: हरिहर आणि बुक्क 11. विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती? उत्तर: हम्पी 12. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? उत्तर: बाबर 13. पहिली पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली? उत्तर: 1526 14. अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध इतिहासकार कोण होता? उत्तर: अबुल फजल 15. मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज ━━━━━━━━━━━━━━━━━━

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 (3 ऑक्टोंबर) गट ब मुख्य परीक्षा 2026 (5 डिसेंबर 2026) पुढे ढकलण्याबाबत आयोगाचे प्रसिद्धपत्रक
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 (3 ऑक्टोंबर) गट ब मुख्य परीक्षा 2026 (5 डिसेंबर 2026) पुढे ढकलण्याबाबत आयोगाचे प्रसिद्धपत्रक

🚔🔥 *“ग्राउंडवर घाम गाळणारेच उद्या वर्दीमध्ये अभिमानाने उभे राहतात!”* 💯 🏃‍♂️ *राजमुद्रा अकॅडमीचा प्रत्येक सराव…* 🎯 *वर्दीच्या स्वप्नाकडे एक पाऊल पुढे!* 💪 *मेहनत, शिस्त आणि सातत्य…* 🚔 *हीच राजमुद्रा अकॅडमीची ओळख!* 🏆 *राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका, भोसरी, पुणे* 🚔 *वर्दीची हमी राजमुद्रा अकॅडमी* #RajmudraAcademy #PoliceBharati #PoliceRecruitment #UniformDream #HardWork

🔥 आगामी होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅच सुरू! 👮‍♂️👮‍♀️ 📅 १ ऑक्टोबरपासून नवीन बॅच सुरू ❄️ २४ तास AC अभ्यासिक
🔥 आगामी होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅच सुरू! 👮‍♂️👮‍♀️ 📅 १ ऑक्टोबरपासून नवीन बॅच सुरू ❄️ २४ तास AC अभ्यासिका उपलब्ध 🎯 पोलीस भरतीची तयारी आता अधिक नियोजनबद्ध आणि जोमाने करा! 🚨 वर्दीचं स्वप्न आहे? मग तयारीची सुरुवात आजच करा! 🔥 आजच आपला प्रवेश निश्चित करा! 🏢 राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका, भोसरी 📞 9970578777 | 9614897777 📍 सखुबाई गवळी गार्डन समोर, क्राऊण बेकरीच्या वरती, ३ रा मजला, आळंदी रोड, भोसरी, पुणे – ३९. ❤️ एकदा अवश्य भेट द्या… 🔥 वर्दीची हमी — राजमुद्रा अकॅडमी! 👮‍♂️