राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.
الذهاب إلى القناة على Telegram
'अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी'....! #MPSC (राज्यसेवा) #PSI-STI-ASO. #पोलिस भरती. #चालु घडामोडी. #सामान्य ज्ञान. #All Exam Releted Questions, Notification, All Exam Results. चॅनलची लिंक 👉 @Rajmudra137 Creater @NitinSonawane137
إظهار المزيد1 826
المشتركون
-224 ساعات
-57 أيام
+230 أيام
أرشيف المشاركات
🎯📚✌️पोलीस भरती सराव पेपर.. ( निशुल्क )
🔶🔸पेपर क्रमांक :- 76
🔶🔸 राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका
🔶🔸 उत्तरपत्रिकासह...!!
🔶🔸 वेळ लावुन सोडवा, सरावाने नक्कीच फायदा होतो अनुभव सांगतो.......!!
🔶🔸 टीप :- प्रत्येक दिवशी एक सराव पेपर दिला जातो..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍 ✔️ @Rajmudra137
━━━━━━━━━━━━━━━━━━━
जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार
> हा 40 वा पुरस्कार
> पुरस्कार स्वरूप - 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र
> वितरण - 26 जून ( शाहू महाराज 152 व्या जयंती दिनी)
> 40 वर्षात प्रथमच मरणोत्तर पुरस्कार
> समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना
> 1984 पासून हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
