राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.
Ir al canal en Telegram
'अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी'....! #MPSC (राज्यसेवा) #PSI-STI-ASO. #पोलिस भरती. #चालु घडामोडी. #सामान्य ज्ञान. #All Exam Releted Questions, Notification, All Exam Results. चॅनलची लिंक 👉 @Rajmudra137 Creater @NitinSonawane137
Mostrar más1 866
Suscriptores
Sin datos24 horas
+37 días
-1930 días
Archivo de publicaciones
🔥 आगामी होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅच सुरू! 👮♂️👮♀️
📅 १ ऑक्टोबरपासून नवीन बॅच सुरू
❄️ २४ तास AC अभ्यासिका उपलब्ध
🎯 पोलीस भरतीची तयारी आता अधिक नियोजनबद्ध आणि जोमाने करा!
🚨 वर्दीचं स्वप्न आहे? मग तयारीची सुरुवात आजच करा!
🔥 आजच आपला प्रवेश निश्चित करा!
🏢 राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका, भोसरी
📞 9970578777 | 9614897777
📍 सखुबाई गवळी गार्डन समोर, क्राऊण बेकरीच्या वरती, ३ रा मजला, आळंदी रोड, भोसरी, पुणे – ३९.
❤️ एकदा अवश्य भेट द्या…
🔥 वर्दीची हमी — राजमुद्रा अकॅडमी! 👮♂️
📚✌️🎯इतिहासातील महत्त्वाची वृत्तपत्रे — प्रश्नोत्तरे
1. ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केले?
👉 उत्तर: बाळशास्त्री जांभेकर
2. ‘दर्पण’ वृत्तपत्राची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
👉 उत्तर: 1832
3. ‘दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिक कोणी सुरू केले?
👉 उत्तर: बाळशास्त्री जांभेकर
4. ‘केसरी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
👉 उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
5. ‘केसरी’ वृत्तपत्राची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
👉 उत्तर: 1881
6. ‘मराठा’ (The Mahratta) हे इंग्रजी वृत्तपत्र कोणी सुरू केले?
👉 उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
7. ‘सुधारक’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
👉 उत्तर: गोपाळ गणेश आगरकर
8. ‘सुधारक’ वृत्तपत्राची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
👉 उत्तर: 1888
9. ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
👉 उत्तर: कृष्णराव भालेकर
10. ‘दीनबंधू’ वृत्तपत्राची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
👉 उत्तर: 1877
11. ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
👉 उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
12. ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
👉 उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
13. ‘मूकनायक’ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
👉 उत्तर: 1920
14. ‘हरिजन’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
👉 उत्तर: महात्मा गांधी
15. ‘यंग इंडिया’ हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित होते?
👉 उत्तर: महात्मा गांधी
16. ‘नवजीवन’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
👉 उत्तर: महात्मा गांधी
17. ‘वंदे मातरम्’ हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित होते?
👉 उत्तर: श्री अरविंद घोष
18. ‘इंडियन मिरर’ हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित होते?
👉 उत्तर: नरेंद्रनाथ सेन
19. ‘अमृत बाजार पत्रिका’ची सुरुवात कोणी केली?
👉 उत्तर: शिशिरकुमार घोष आणि मोतीलाल घोष
20. भारतीय राष्ट्रवादी चळवळीच्या प्रसारासाठी वृत्तपत्रांचा उपयोग करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक कोण होते?
👉 उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
━━━━━━━━━━━━━━━━━━
🚔📚 पोलीस भरती सराव पेपर क्रमांक - # 99
*(निशुल्क)*
📝 उत्तरपत्रिकेसह उपलब्ध...! ✅
💪"प्रत्येक सराव पेपर तुम्हाला यशाच्या एक पाऊल जवळ घेऊन जातो."
⏱️ ठरलेल्या वेळेत पेपर सोडवा.
चुका शोधा, त्यात सुधारणा करा आणि स्वतःलाच दररोज अधिक सक्षम बनवा.
🎯 आजचा सराव... उद्याची वर्दी!
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📢 *दररोज एक नवीन सराव पेपर मिळवण्यासाठी Telegram Group Join करा.*
👉 **JOIN : @Rajmudra137**
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 वर्दीची हमी राजमुद्रा अकॅडमी
📍 राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका, भोसरी, पुणे
📲 Follow : @Rajmudra_academy137
#वर्दीची_हमी_राजमुद्रा_अकॅडमी
📚✌️🎯भाजपचे नवे राज्य प्रभारी
🔹 भाजपने २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रभारी व सह-प्रभारी नियुक्त केले.
🇮🇳 उत्तर प्रदेश प्रभारी: विनोद तावडे
🔸 सह-प्रभारी: जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, प्रदीप वर्मा, आनंद
🇮🇳 महाराष्ट्र प्रभारी: जय पांडा
🔸 सह-प्रभारी: अमित मालवीय, सदानंद तानवडे, कमलजीत सेहरावत
🔹 लडाख प्रभारी: राजकुमार भाटिया
🔹 हरियाणा व छत्तीसगड: स्मृती इराणी
🔹 बिहार व कर्नाटक: हरीश द्विवेदी
🔹 गुजरात: तरुण चुग
🔹 ओडिशा: राम माधव
🔹 तेलंगणा व पश्चिम बंगाल: सुनील बन्सल
🔹 मध्य प्रदेश: बिप्लब कुमार देब
🔹 गोवा: भारती पवार
🔹 पंजाब व जम्मू-काश्मीर: सतीश पुनिया.
📚✌️🎯महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक संस्था..
🎯 महाराष्ट्र राज्य खान महामंडळ
👉 नागपूर
🎯 महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
👉 नागपूर
🎯 भारतीय इतिहास संशोधन संस्था
👉 पुणे
🎯 फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
👉 पुणे
🎯 बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी
👉 मुंबई
🎯 महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळ
👉मुंबई
🎯 महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ
👉मुंबई
🎯 महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ
👉मुंबई
🎯 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन
👉 मुंबई
🎯 महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ
👉मुंबई
🍁Imp.......✍
