📝Marathi English shorthand dictation 📝
Open in Telegram
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे. हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Show more8 941
Subscribers
-124 hours
-87 days
-430 days
Posts Archive
काही तांत्रिक अडचणी मुळे DMER स्किल टेस्ट थोडीशी पुढे जाऊ शकते...👍
21 Nov, 08:44
⚖️🎯 STENO EDUCATION BOMBAY HIGH COURT – SPECIAL DICTATION & TYPING SOFTWARE BATCH ⚖️
📣 English Shorthand General / Legal Batch
80 | 100 | 120 WPM English
📝 DAILY DICTATION PRACTICE
✔️ दररोज एकूण 6 Dictations
✔️ General – 3 | Legal – 3
✔️ Mix Matters
📚 PREVIOUS DICTATION MATERIAL
✔️ यापूर्वी झालेल्या 2500+ Dictations Software व Telegram वर उपलब्ध
✔️ सर्व Dictations सोबत PDF Material
⌨️ TYPING SOFTWARE
✔️ 300+ Legal + General Typing Passages
✔️ High Court Exam Pattern Based Typing Practice
✔️ Detailed Result & Accuracy Report
🎧 Demo Dictation Link 👇
https://t.me/Steno_Education/15618?single
💻 Demo Software Link 👇
https://typing.2v7.in/customer-purchase
Demo ID: Demo123
Password: 123456
💰 Course Fee: Only ₹500/- (Software Validity Until the Examination)
👨🏫 Akash Shelar Sir
📞 More Information: 7620548343
📲 WhatsApp:
https://wa.me/qr/CGQ67FDAZ57WK1
21 Nov, 01:58
📢 महत्त्वपूर्ण सूचना
जुलै 2026 मध्ये झालेल्या परीक्षेत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण (Fail) झाले आहेत, ते विद्यार्थी देखील जानेवारी 2027 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी रिपीटर फॉर्म भरू शकतात. 📝
💻 कॉम्प्युटर टायपिंग आणि शॉर्टहँड रिपीटर फॉर्म भरण्याची अंतिम तारीख:
📅 24 नोव्हेंबर 2026
सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेपूर्वी आपले रिपीटर फॉर्म भरून घ्यावेत.
20 Nov, 23:47
GCC-TBC JAN 2027 timetable01658320261120201144.pdf
20 Nov, 11:10
आत्ताचा फॉर्म फक्त रिपीटर विद्यार्थ्यांनाच भरता येणार आहे...
फ्रेशर विद्यार्थ्यांना भरता येणार नाही...👍
20 Nov, 06:27
📢 Repeater विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
ऑक्टोबर २०२६ मध्ये झालेल्या Repeater टायपिंग आणि लघुलेखन परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबर २०२६ च्या परीक्षेसाठी पुन्हा फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर फॉर्म भरण्याची लिंक केवळ आज दिनांक २०/११/२०२६ ते उद्या दिनांक २१/११/२०२६ या दोन दिवसांसाठीच उपलब्ध आहे.
त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आपला फॉर्म भरून घ्यावा.
20 Nov, 05:57
━━━━━━━━━━━━━━━━━
AIM HIGH COURT
━━━━━━━━━━━━━━━━━
💥 ₹100 ऐवजी फक्त ₹59 मध्ये! 💥
🎯 मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय Typing Practice साठी संपूर्ण सराव सुविधा!
परीक्षेच्या दृष्टीने विशेष तयार केलेले Typing Passages आणि न्यायालयीन सरावासाठी आवश्यक सुविधा आता एकाच ठिकाणी!
✨ मिळवा विशेष सराव सुविधा:
🔹 300+ परीक्षाभिमुख Typing Passages
🔹 मुंबई उच्च न्यायालय Typing Practice
🔹 स्क्रीन टू स्क्रीन आणि स्क्रीन टू पेज मोड उपलब्ध... आता पेपर वर टायपिंग पॅसेज पाहून प्रॅक्टिस करा आणि रिझल्ट चेक करा...
🔹 स्वतंत्र Judgment Practice Window
🔹 Self Passage Practice Window इथे तुमच्याकडील स्वतःचा पॅसेज अपलोड करून प्रॅक्टिस करू शकता..
🔹 Speed & Accuracy सुधारण्यासाठी विशेष लेसन चार्ट
🌐 आजच भेट द्या:
aimhighcourt.com
📞 संपर्क : 9049246589
📲 कोर्स घेण्याची सोपी पद्धत:
QR Code वर ₹59 चे Payment करा⬇️ Payment Screenshot Upload करा⬇️ लगेच प्रॅक्टिस सुरू करा..
20 Nov, 02:13
🚨🔥 *HIGH COURT SPECIAL BATCH* 🔥
🎯 9 *& 10 *DECEMBER EXAM SPECIAL PREPARATION* !
📚 SPECIAL DICTATION PRACTICE
✍️ *English Legal Dictation*
📰 Newspaper Based Legal Dictation
📖 Article Passages
⚖️ Judgment & Order
📚 Muslim Act
🎯 Mixed Passages
⏰ DAILY CLASS
🌅 सकाळी 8 ते 9:30
🌙 रात्री 9:30 ते 10:30
📝 रोज सकाळी 6:30 वाजता TEST!
⭐ एकाच फीमध्ये 2 वेळा क्लास!
💥 FEES ONLY ₹299/-
📢 ADMISSIONS OPEN – JOIN NOW!
📞 Nitesh Bhand
7020887429
🌟 STENO GATHA
Practice • Speed • Success
20 Nov, 02:10
ऑक्टोबर 2026 संगणक लघुलेखन रिपीटर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. सदर निकाल सर्व संस्थाचालकांना त्यांच्या लॉगिन मध्ये पहावयास मिळेल.
18 Nov, 22:10
📢 नगररचना विभागातील उच्चश्रेणी व निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नम्र विनंती.
प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यास होत असलेल्या विलंबाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना भेटून, ई-मेलद्वारे तसेच RTI च्या माध्यमातून विचारणा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
तरी या प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांनी एकत्र येण्यासाठी व पुढील कार्यवाहीसाठी खालील व्यक्तीशी संपर्क साधावा.
राम शिरसाठ
📞 संपर्क-9637653808
प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी व्हाट्सअप ग्रुप बनवण्यात आलेला आहे... त्यामध्ये जॉईन होण्यासाठी वरील नंबर वर संपर्क करून तुमचे नाव पाठवा..
18 Nov, 08:40
MPSC कडून नियमित उमेदवार उपलब्ध झाले नसल्यामुळे बाह्ययंत्रणेद्वारे पदे भरत आहेत.
18 Nov, 01:54
आज रात्री MPSC STENOGRAPHER | DMER | GCC मराठी लघुलेखन जनरल बॅचचा डेमो क्लास आयोजित करण्यात आला आहे.
⏰ वेळ : आज रात्री 9:00 वाजता
🔗 जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
https://meet.google.com/zhp-izns-pjh
17 Nov, 10:29
17 Nov, ~23:36
+1
♦️ आरोग्य विभाग..👍👍
आज मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून आमच्या टीमकडून पाठपुरावा करण्यात आला, आरोग्य विभाग तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या वतीने निवेदन प्राप्त झाले होते ते देखील देण्यात आले ☑️
जाहिरातीबतचे सर्व काम झालेले आहे. ☑️
परीक्षा TCS मार्फत घेण्यात येईल 💣
जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल 🔥
आमच्या टीमला प्राप्त झालेल्या सर्व विभागांच्या ( तांत्रिक, आतांत्रिक, कॉमर्स, इंजिनियरिंग, आरोग्य विभाग, स्टेनोग्राफर व इतर सर्व) निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे...
अभ्यासात रहा जो अभ्यासात राहील तो जिंकून जाईल ☑️✊🔥
#forwarded
17 Nov, 09:10
19 Nov, ~02:26
आज रात्री MPSC STENOGRAPHER | DMER | GCC मराठी लघुलेखन जनरल बॅचचा डेमो क्लास आयोजित करण्यात आला आहे.
⏰ वेळ : आज रात्री 9:00 वाजता
🔗 क्लासची लिंक आज रात्री 8:55 वाजता ग्रुपवर शेअर करण्यात येईल.
सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेवर लिंकद्वारे क्लासला जॉईन व्हावे.
17 Nov, 08:51
