ar
Feedback
📝Marathi English shorthand dictation 📝

📝Marathi English shorthand dictation 📝

الذهاب إلى القناة على Telegram

Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे. हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.

إظهار المزيد
8 989
المشتركون
-524 ساعات
-307 أيام
-530 أيام
أرشيف المشاركات
जा रे सगळे विद्यार्थी... इतके पण निर्दयी नका बनू..😔😔 परत स्टेनो सुरू झाला तर खूप सोन्याचे दिवस येतील... नका झोपेचे झोपेचे सोंग घेऊ😔😔

https://www.instagram.com/reel/Dch7BfhoEXk/?igsi=c2RjaW84Z3Y1Y2Zk Re-post, स्टेटस ठेवा जमल्यास.. बाकी काही अजून व्हिडिओ आहेत ग्रुप वर..

📢 सर्व स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांना मनापासून विनंती… 🙏 नांदेड येथे आपल्या हक्कासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला प्रत्येकाने जमेल तसा प्रत्यक्ष सहभाग द्यावा. हा लढा कोण्या एका व्यक्तीचा नाही, तर आपल्या सर्वांच्या भविष्याचा आहे. एवढा पण एखाद्याचा जीव घेऊ नका… ज्यांना नांदेडला प्रत्यक्ष येणे शक्य नाही, त्यांनी किमान आंदोलनाचे व्हिडिओ, फोटो आणि माहिती आपल्या WhatsApp, Instagram व इतर सोशल मीडिया स्टेटसवर शेअर करत राहावे. आज स्टेनोग्राफरच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्टेटसवर आपल्या उपोषणाची माहिती दिसायला हवी होती… पण दुर्दैवाने काहींचे स्टेटस पाहिले तर दुसऱ्याच विषयांचे व्हिडिओ दिसत आहेत. ज्यांच्यासाठी आज काही विद्यार्थी स्वतःचा जीव धोक्यात घालून उपोषण करत आहेत, त्यांच्या लढ्याला आपण एवढीही साथ देऊ शकत नाही का? 🙏 प्रत्यक्ष येता येत नसेल तर डिजिटल साथ द्या. 📲 एक व्हिडिओ शेअर करणेही आंदोलनाला ताकद देऊ शकते.

BMC STENOGRAPHER पुढील निवड यादी...

5_6086901972005298222.pdf

Adobe Scan 26 Aug 2026.pdf

5_6082390929199603900.pdf

STENO_RESULT_25082026.pdf

नांदेड मधील विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आज प्रक्रिया पार पाडलेली आहे... त्यांचं सर्व विद्यार्थ्यांनी समर्थन करून जसं सहभागी होईल तसं स्वतःहून पुढे येऊन सहभागी व्हावे... आज झालेल्या दिवसभरातील आढाव्यासाठी खालील बैठक आयोजित करण्यात आलेली आहे... सर्वांनी आज रात्री नऊ वाजता बैठकीला उपस्थित राहावे... https://t.me/stenographera?videochat=b64f8f0e8cc13f69ec

टिकून रहा...! जिंकून जाशील...! 🔥 🔥 Stenographer

Re-post and share...👍

Re-post, कमेंट मध्ये मंत्र्यांना टॅग करा...

202608251230577507 (2).pdf

या भरतीतील जागा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरण्यात येणार आहेत... आता ही न्यायालयाने कॉन्ट्रॅक्टदारांसाठी इ निविदा जाहीर केलेली आहे.
या भरतीतील जागा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरण्यात येणार आहेत... आता ही न्यायालयाने कॉन्ट्रॅक्टदारांसाठी इ निविदा जाहीर केलेली आहे...

महिला व बालविकास स्टेनोग्राफर रिझल्ट या किंवा पुढील आठवड्यात 🔥 👍👍