ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

📝Marathi English shorthand dictation 📝

📝Marathi English shorthand dictation 📝

前往频道在 Telegram

Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे. हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.

显示更多
8 943
订阅者
-224 小时
-147 天
-1430 天
帖子存档
GCC-TBC JAN 2027 timetable01658320261120201144.pdf
20 11月, 11:10

आत्ताचा फॉर्म फक्त रिपीटर विद्यार्थ्यांनाच भरता येणार आहे... फ्रेशर विद्यार्थ्यांना भरता येणार नाही...👍
20 11月, 06:27

📢 Repeater विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना ऑक्टोबर २०२६ मध्ये झालेल्या Repeater टायपिंग आणि लघुलेखन परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबर २०२६ च्या परीक्षेसाठी पुन्हा फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर फॉर्म भरण्याची लिंक केवळ आज दिनांक २०/११/२०२६ ते उद्या दिनांक २१/११/२०२६ या दोन दिवसांसाठीच उपलब्ध आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आपला फॉर्म भरून घ्यावा.
20 11月, 05:57

━━━━━━━━━━━━━━━━━ AIM HIGH COURT ━━━━━━━━━━━━━━━━━ 💥 ₹100 ऐवजी फक्त ₹59 मध्ये! 💥 🎯 मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय Typing Practice साठी संपूर्ण सराव सुविधा! परीक्षेच्या दृष्टीने विशेष तयार केलेले Typing Passages आणि न्यायालयीन सरावासाठी आवश्यक सुविधा आता एकाच ठिकाणी! ✨ मिळवा विशेष सराव सुविधा: 🔹 300+ परीक्षाभिमुख Typing Passages 🔹 मुंबई उच्च न्यायालय Typing Practice 🔹 स्क्रीन टू स्क्रीन आणि स्क्रीन टू पेज मोड उपलब्ध... आता पेपर वर टायपिंग पॅसेज पाहून प्रॅक्टिस करा आणि रिझल्ट चेक करा... 🔹 स्वतंत्र Judgment Practice Window 🔹 Self Passage Practice Window इथे तुमच्याकडील स्वतःचा पॅसेज अपलोड करून प्रॅक्टिस करू शकता.. 🔹 Speed & Accuracy सुधारण्यासाठी विशेष लेसन चार्ट 🌐 आजच भेट द्या: aimhighcourt.com 📞 संपर्क : 9049246589 📲 कोर्स घेण्याची सोपी पद्धत: QR Code वर ₹59 चे Payment करा⬇️ Payment Screenshot Upload करा⬇️ लगेच प्रॅक्टिस सुरू करा..
20 11月, 02:13

🚨🔥 *HIGH COURT SPECIAL BATCH* 🔥 🎯 9 *& 10 *DECEMBER EXAM SPECIAL PREPARATION* ! 📚 SPECIAL DICTATION PRACTICE ✍️ *English Legal Dictation* 📰 Newspaper Based Legal Dictation 📖 Article Passages ⚖️ Judgment & Order 📚 Muslim Act 🎯 Mixed Passages ⏰ DAILY CLASS 🌅 सकाळी 8 ते 9:30 🌙 रात्री 9:30 ते 10:30 📝 रोज सकाळी 6:30 वाजता TEST! ⭐ एकाच फीमध्ये 2 वेळा क्लास! 💥 FEES ONLY ₹299/- 📢 ADMISSIONS OPEN – JOIN NOW! 📞 Nitesh Bhand 7020887429 🌟 STENO GATHA Practice • Speed • Success
20 11月, 02:10

File_20261119_190722.pdf
19 11月, 08:42

File_20261119_190850.pdf
19 11月, 08:42

202611191406215727.pdf
19 11月, 05:49

ऑक्टोबर 2026 संगणक लघुलेखन रिपीटर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. सदर निकाल सर्व संस्थाचालकांना त्यांच्या लॉगिन मध्ये पहावयास मिळेल.
18 11月, 22:10

📢 नगररचना विभागातील उच्चश्रेणी व निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नम्र विनंती. प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यास होत असलेल्या विलंबाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना भेटून, ई-मेलद्वारे तसेच RTI च्या माध्यमातून विचारणा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तरी या प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांनी एकत्र येण्यासाठी व पुढील कार्यवाहीसाठी खालील व्यक्तीशी संपर्क साधावा. राम शिरसाठ 📞 संपर्क-9637653808 प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी व्हाट्सअप ग्रुप बनवण्यात आलेला आहे... त्यामध्ये जॉईन होण्यासाठी वरील नंबर वर संपर्क करून तुमचे नाव पाठवा..
18 11月, 08:40

MPSC कडून नियमित उमेदवार उपलब्ध झाले नसल्यामुळे बाह्ययंत्रणेद्वारे पदे भरत आहेत.
MPSC कडून नियमित उमेदवार उपलब्ध झाले नसल्यामुळे बाह्ययंत्रणेद्वारे पदे भरत आहेत.
18 11月, 01:54

आज रात्री MPSC STENOGRAPHER | DMER | GCC मराठी लघुलेखन जनरल बॅचचा डेमो क्लास आयोजित करण्यात आला आहे. ⏰ वेळ : आज रात्री 9:00 वाजता 🔗 जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. https://meet.google.com/zhp-izns-pjh
17 11月, 10:29
17 11月, ~23:36

DMER COMING SOON 🔥 🔥
17 11月, 10:20

♦️ आरोग्य विभाग..👍👍 आज मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून आमच्या टीमकडून पाठपुरावा करण्यात आला, आरोग्य विभाग तयारी करणाऱ्या उमेदवार
+1
♦️ आरोग्य विभाग..👍👍 आज मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून आमच्या टीमकडून पाठपुरावा करण्यात आला, आरोग्य विभाग तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या वतीने निवेदन प्राप्त झाले होते ते देखील देण्यात आले ☑️ जाहिरातीबतचे सर्व काम झालेले आहे. ☑️ परीक्षा TCS मार्फत घेण्यात येईल 💣 जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल 🔥 आमच्या टीमला प्राप्त झालेल्या सर्व विभागांच्या ( तांत्रिक, आतांत्रिक, कॉमर्स, इंजिनियरिंग, आरोग्य विभाग, स्टेनोग्राफर व इतर सर्व) निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे... अभ्यासात रहा जो अभ्यासात राहील तो जिंकून जाईल ☑️✊🔥 #forwarded
17 11月, 09:10
19 11月, ~02:26

आज रात्री MPSC STENOGRAPHER | DMER | GCC मराठी लघुलेखन जनरल बॅचचा डेमो क्लास आयोजित करण्यात आला आहे. ⏰ वेळ : आज रात्री 9:00 वाजता 🔗 क्लासची लिंक आज रात्री 8:55 वाजता ग्रुपवर शेअर करण्यात येईल. सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेवर लिंकद्वारे क्लासला जॉईन व्हावे.
17 11月, 08:51

♦️रिक्त पदे आरोग्य भरती..🔥 गट क 5307 गट ड 1888 👉 एकूण : 7195 ⚠️पत्रक जुनेच आहे. यातील शेवटची ओळ महत्वाचे आहे MPSC किंवा #TC
♦️रिक्त पदे आरोग्य भरती..🔥 गट क 5307 गट ड 1888 👉 एकूण : 7195 ⚠️पत्रक जुनेच आहे. यातील शेवटची ओळ महत्वाचे आहे MPSC किंवा #TCS यांच्या मार्फत परीक्षा घेण्यात यावी.. असं सांगितलं आहे.. जास्त शक्यता #TCS मार्फत वाटत आहे, बघू काय होतंय तर.. भरती पुढील काही दिवसात होण्याची शक्यता आहे.🙏 यामध्ये स्टेनोच्या जागा असण्याची शक्यता आहे...
16 11月, 12:56

📢 मराठी लघुलेखन शिकायचे आहे? तीही अगदी माफक दरात! 🎯 आता मिळवा मराठी लघुलेखनाचा संपूर्ण बेसिक कोर्स फक्त ₹59 मध्ये! या कोर्समध्ये मराठी लघुलेखनाचे संपूर्ण बेसिक अतिशय सोप्या आणि पद्धतशीररीत्या शिकवण्यात आले आहे. ✅ संपूर्ण बेसिक अभ्यासक्रम ✅ सर्व लेक्चर्स रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध ✅ आपल्या सोयीनुसार कधीही शिकण्याची सुविधा 🔥 फक्त ₹59 मध्ये संपूर्ण रेकॉर्डेड बेसिक कोर्स मिळवा! 👉 लगेच जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा! https://youtube.com/playlist?list=PLfebHpsTY3oA&si=8jSFlU8l9-IAYbqN
16 11月, 05:47

Repost from N/a
दुसऱ्या बॅचमध्ये झालेल्या पॅसेज सारखा पॅसेज आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे... एकदम सारखा नाही पण त्याप्रमाणे आहे...
दुसऱ्या बॅचमध्ये झालेल्या पॅसेज सारखा पॅसेज आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे... एकदम सारखा नाही पण त्याप्रमाणे आहे... व्हर्टिकल मोड मध्ये उपलब्ध असेल तर त्यांना देणे शक्य होईल त्यांनी देऊन पहा.. वेबसाईट : aimhighcourt.com
16 11月, 03:18