📝Marathi English shorthand dictation 📝
Ir al canal en Telegram
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे. हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Mostrar más8 956
Suscriptores
+424 horas
+117 días
+830 días
Archivo de publicaciones
🚨 High Court लिपिक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना! 🚨
📢 बॉम्बे हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टची तयारी आजपासूनच सुरू करा!
विद्यार्थी मित्रांनो, आपल्या aimhighcourt.com या वेबसाईटवरील पॅसेजची नियमित टायपिंग प्रॅक्टिस केल्यास तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेमध्ये निश्चितच फायदा होईल. ✅
💻 आपल्या वेबसाईटवरील पॅसेज हे High Court टायपिंग टेस्टच्या स्वरूपानुसार तयार करण्यात आले आहेत. तसेच, परीक्षेप्रमाणेच टायपिंग सेटिंग्ज आणि सरावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
🔥 एकदा वेबसाईटला भेट देऊन स्वतः अनुभव घ्या!
📌 फक्त टायपिंग पॅसेज करून थांबू नका!
विद्यार्थ्यांनी टायपिंगसोबतच Judgment Typing चीही नियमित प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या वेबसाईटवर महत्त्वाचे Judgments अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे टायपिंगसोबत Judgment Typing चा सरावही नक्की करा.
💰 फक्त ₹59 मध्ये आपल्या सरावासाठी उपयुक्त सुविधा!
तुमचे ₹59 नक्कीच वाया जाणार नाहीत. त्यामुळे नियमित सराव करा आणि परीक्षेची तयारी अधिक प्रभावी बनवा.
🌐 आजच भेट द्या:
👉 https://aimhighcourt.com
— Stenographer Akshay Bade Sir
महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून सुरु होतं आहे
🚨 बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती टायपिंग टेस्टची तयारी सुरू करा! 🚨
📢 टायपिंग टेस्टची तारीख: १६ व १७ नोव्हेंबर २०२६
🖥️ टायपिंग मोड: Screen-to-Screen Mode
⚠️ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे नियम!
टायपिंग टेस्टमध्ये खालील सुविधा बंद असू शकतात:
❌ Backspace – वापरता येणार नाही
❌ Delete Button – वापरता येणार नाही
❌ Spell Check – बंद
❌ Word Auto-completion / Suggestion – बंद
🔥 आता करा परीक्षेसारखीच टायपिंग प्रॅक्टिस!
💻 आपल्या https://aimhighcourt.com या वेबसाइटवर वरील सुविधांसह टायपिंगचा सराव करा.
✅ Bombay High Court Clerk Typing Practice
✅ Screen-to-Screen
🌐 वेबसाईट: aimhighcourt.com
वेबसाईटवर लॉगिन करा → Study Material वर क्लिक करा → नवीन पॅसेज High court typing Passage No. 81-120ing Mode
✅ Backspace व Delete शिवाय सराव
✅ Spell Check व Word Suggestion शिवाय प्रॅक्टिस
✅ नियमित सराव आणि वेग वाढवण्याची संधी
💰 हे सर्व मिळवा फक्त ₹५९ मध्ये!
वेबसाईटवर लॉगिन करा →courses→buy→वेबसाइटवरील QR Code वर Payment करा → Payment Screenshot Upload करा→ लगेच प्रॅक्टिस सुरू करा..
🌐 Website: https://aimhighcourt.com
🎯 AIM HIGH COURT
तुमच्या यशासाठी योग्य सराव, योग्य तयारी!
Supreme Court of India
Advertisement
Junior Court attendant
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जुलै 2026 च्या संगणक लघुलेखन परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र संस्थाचालकांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
Repost from N/a
🎯 मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय Typing Practice साठी परीक्षेच्या दृष्टीने विशेष तयार केलेले Typing Passages आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेले आहेत..
🌐 वेबसाईट:
aimhighcourt.com
वेबसाईटवर लॉगिन करा → Study Material वर क्लिक करा → नवीन पॅसेज High court typing Passage No. 81-120
📲 कोर्स घेण्याची सोपी पद्धत:
courses→buy→वेबसाइटवरील QR Code वर Payment करा → Payment Screenshot Upload करा→ लगेच प्रॅक्टिस सुरू करा..
