en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 850 subscribers, ranking 1 284 in the Education category and 2 494 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 850 subscribers.

According to the latest data from 02 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 782 over the last 30 days and by 34 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 26.24%. Within the first 24 hours after publication, content typically collects 19.60% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 27 766 views. Within the first day, a publication typically gains 20 736 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 57.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 850
Subscribers
+3424 hours
+3287 days
+1 78230 days
Posts Archive
photo content

# polity+current Q.3) अलीकडेच कोणत्या राज्याने विधानपरिषद स्थापनेविषयीचा ठराव पास केला आहे?
Anonymous voting

# current+polity Q.2) नुकतीच चर्चेत आलेली "Narcotics Control Bureau" (NCB) ची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाच्या आधारावर करण्यात आलेली आहे?
Anonymous voting

# आजपासून पुन्हा सुरु करत आहोत दशक बदललं आहे त्यामुळे आता आयोग सुद्धा बदललेलं आहे , त्यामुळे आपल्याला आता अभ्यासाचा approach आणि अभ्यास साहित्य सुद्धा तपासून पहायची वेळ आली आली आहे. रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेवटच्या विध्यार्थ्यांपर्येंत दर्जदार अभ्यास साहित्य आणि आयोगाच्या दर्जाचे सराव प्रश्न पोहचवण्यासाठी आम्ही https://t.me/rayatnotes चॅनेल सुरू करत आहोत नक्की फायदा होईल .😊 खाली चॅनेल ची लिंक दिलेली आहे. https://t.me/rayatnotes

#Current+polity Q.1) नुकतेच भारत/ केंद्र सरकारने नवीन "सहकार मंत्रालयाची" स्थापना केली. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने भारत/केंद्र सरकारला नवीन मंत्रालयाची स्थापना करता येते?
Anonymous voting

इंद्रजीत देशमुख सरांचा हा व्हीडोओ तुमचे खुप सारे प्रश्ण सोडवु शकतो ..नक्की पहा.. ज्यांना हा कार्यक्रम लाईव्ह करता आला नव्हता त्या सर्वांसाठी 🙏 https://youtu.be/ZeI8D5jjToY

photo content

https://unacademy.com/course/4-spttenbr-snyukt-purv-priikssaa-niyojn/9O81CCB2 आज रात्री १० वाजता भेटुयात .. तो पर्यंत खाली दिलेली शीट भरुन ठेवा... लेक्चर वेळी समोर असणे अपेक्षित आहे..

photo content

चलो बुलावा आया है 🙏🙏 ४ सप्टेंबर संयुक्त पुर्व परीक्षा.. # यथावकाश

photo content
+1

काल अनावरण करण्यात आलेल्या पुस्तकाचे 'मुखपृष्ठ'... अभिमान आहे की काल शाहू महाराजांच्या जयंती दिवशी या पुस्तकाचे अनावरण करता आले... आपल्या सर्वांचे प्रेम , जिव्हाळा आमच्यासोबत आहेच...यापुढेही असेच ऋणानुबंध राहावेत.. धन्यवाद❤️😊🙏🏻

photo content

आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातील मुलांना लिहण्याचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या 'छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना' विनम्र अभिवादन... आपल्यास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, गेल्या एक वर्षांपासून ज्या पुस्तकाचे लिखाण व संशोधन सुरु आहे ते रयत प्रकाशनचे महत्त्वाचे पुस्तक आज पूर्णत्वास जात आहे... आम्ही 'संपूर्ण मराठी ( विश्लेषणात्मक स्पष्टीकरण)' या पुस्तकाच्या 'मुखपृष्ठाचे' अनावरण आज रयत प्रबोधनीच्या फेसबुक आणि youtube चॕनल वरुन करत आहोत.... आपला आशीर्वाद व सोबत आहेच ...अशाच विश्वासाची,सोबतीची,मार्गदर्शनाची अपेक्षा.. आपलाच, उमेश कुदळे कार्यक्रमाची लिंक-https://www.facebook.com/rayatprabodhini/ नक्की या, आपल्या पाठींब्याची नितांत आवश्यकता आहे. धन्यवाद....🙏😊

मराठी व्याकरणाच्या गतवर्षाच्या प्रश्णांचे विश्लेषण आणि स्पष्टीकरण उद्या रविवारी सकाळी 10 वाजता, मराठी व्याकरण विषयाचे आयोगाच्
मराठी व्याकरणाच्या गतवर्षाच्या प्रश्णांचे विश्लेषण आणि स्पष्टीकरण उद्या रविवारी सकाळी 10 वाजता, मराठी व्याकरण विषयाचे आयोगाच्या मागील प्रश्णांचे सखोल विश्लेषण व स्पष्टीकरण विशाल सुतार करणार असुन हे लेक्चर रयत प्रबोधिनीच्या Youtube channel वरुन सर्वांसाठी मोफत होणार आहे... उद्या घटक - नाम असणार आहे लेक्चर साठी लिंक- (लिंक ओपन करुन Reminder लावुन ठेवा) https://youtu.be/VxT9cP2gpRA

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.. ◆ आपण दिलेल्या विश्वासामुळे मी आणि रयत प्रबोधिनी आपल्यासाठी तुमच्या मागणीनुसार 'मराठी व्याकरणा
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.. ◆ आपण दिलेल्या विश्वासामुळे मी आणि रयत प्रबोधिनी आपल्यासाठी तुमच्या मागणीनुसार 'मराठी व्याकरणाची मॅरेथॉन बॅच'online सुरू करत आहे.. ◆ कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तयारी करा...सर्व संकल्पना समजून घ्या.. ◆ दररोज अडीच तास live याप्रमाणे 15 lecture मध्ये मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवू शकाल... ◆काही topic झाल्यानंतर आयोगाने विचारलेल्या मागील प्रश्नांचे लगेचच स्पष्टीकरण व त्यावर चर्चा होईल.. ◆संधी,समास,वाक्य पृथक्करण व प्रयोग हे कठीण जाणारे घटक अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्या... ◆Rayat prabodhini हे app download करा...App ची लिंक मी लवकरच share करतोय... ज्यांना ही batch करायची आहे त्यांनी कृपया खाली दिलेल्या google form मध्ये आपली माहिती भरावी...पूर्वनोंदणी आवश्यक https://forms.gle/RzAv3tPXrsxZ3Mq96 धन्यवाद....🙏🙏

https://youtu.be/OK8HgYVw5EY १ तारखेला देशात सर्वच ठिकाणी तरुणांसाठी लसीकरण सुरु होत आहे. आपण लस घेतल्यानंतर पुढील दोन महीने प्लाझ्मा आणि रक्तदान करु शकणार नाही. देशाची गरज ओळखुन आपण लस घेण्यापुर्वी प्लाझ्मा आणि रक्तदान करावे. ही नम्र विनंती..त्याच संदर्भातील हा महत्वपुर्ण व्हीडीओ आपणांस शेअर करीत आहे. रयत प्रबोधिनी,पुणे च्या माध्यमातुन प्लाझ्मा आणि रक्तदान करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची खुप गरज आहे. 🙏

#कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या संदर्भाने अत्यंत महत्वाचा असणारा घटक म्हणजे "कृषी" ! जो सामान्य अध
#कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या संदर्भाने अत्यंत महत्वाचा असणारा घटक म्हणजे "कृषी" ! जो सामान्य अध्ययन 1 आणि सामान्य अध्ययन 4 चा अत्यंत महत्वाचा भाग आहे . GS 1 ला जवळपास 35 मार्कासाठी असणारा आणि GS 4 ला 20 मार्कांसाठी असणारा हा घटक 35 दिवसांच्या कालावधीत अत्यंत सोप्या आणि आयोगाभिमुख घेतला जाईल ! बॅचची वैशिष्ट्ये - 1) GS 1 मध्ये अंतर्भूत होणारा संपूर्ण कृषी भूगोल हा घटक सविस्तर cover होईल 2) GS 4 मध्ये अंतर्भूत होणारा संपूर्ण कृषी अर्थशास्त्र हा घटक सविस्तर cover होईल 3) कृषी च्या अवघड शास्त्रीय संकल्पना सोप्या पद्धतीने slides आणि pictorial form मध्ये समजावून सांगितल्या जातील 4) आयोगाच्या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय रचना आणि अध्यापन 3) previous year प्रश्नांची उजळणी आणि ते tackle करण्याची सोपी पद्धती 4) pdf स्वरूपात notes दिल्या जातील 5) संपूर्ण कृषी भूगोल आणि अर्थशास्त्र घटकावर सराव चाचणी. 6) आवश्यक तेथे मराठी- इंग्रजी या दोन्ही भाषेत सविस्तर मार्गदर्शन # अधिक माहितीसाठी संपर्क भरत सर -9762131361 प्रेमराज सर 9834655705