ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد
لا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
207) राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाच्या पहिल्या आवृत्ती विषयी योग्य विधान ओळखा.
Anonymous voting

206) जागतिक आनंदी अहवालाच्या 9 व्या आवृत्ती विषयी अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

"PSI Mains इतिहास Prediction" येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी इतिहासातील नेमकेपणाने काय वाचावे आणि महत्त्वाचे टॉपिक यावर चर्चा करुयात .. चुकवू नका नक्की पहा .. १-१ मार्क महत्वाचा आहे ..🤞 आज संध्याकाळी ४ वाजता 🙏🙏 (मुख्य ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा) https://unacademy.com/course/psi-mains-history-strategytopicspredictions/HG1X4ON1

205) उप-राष्ट्रपतीबद्दल अयोग्य विधान निवडा (a) संविधानाचे कलम-63 हे उप-राष्ट्रपती पदासंदर्भात आहे. (b) तो राज्यसभेचा सदस्य असतो. (c) त्यास राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते. (d) त्यास महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते.
Anonymous voting

204) भारताचा सर्वात वेगवान महासंगणक कोणता आहे?
Anonymous voting

203) खालीलपैकी कोणत्या देशाला नुकतेच WHO ने मलेरिया मुक्त प्रमाणपत्र दिले आहे?
Anonymous voting

202) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलांसाठी जगातील पहिल्या ......... या मलेरिया लसीच्या व्यापक वापराची शिफारस केली.
Anonymous voting

#पॉलिटी #prediction अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक असणारी रयत ची टेस्ट सिरीज सुरू होत आहे .. या मध्ये एकूण ६ पेपर असणार आहेत .. चार लेव्हल आणि Randomisation करत दर्जेदार प्रश्न सोडवण्यासाठी मिळावेत आणि प्रश्न सोडवण्याचे तंत्र विकसित करता यावे असा दुहेरी उद्देश या Paper setting दरम्यान केला जातो .. आपला अभ्यासाला दिशा देता यावी आणि सराव व्हावा या साठी नक्की जॉईन करा .. (रयत टेस्ट series पेपर सेटिंग कसे होते हे एकदा नक्की पहा) https://youtu.be/AKDT2NAhSQ4

photo content

201) "प्रधानमंत्री जण आरोग्य योजना" पुढीलपैकी कोणत्या राज्यात लागू नाही? अ) केरळ ब) ओडीसा क) पश्चिम बंगाल ड) दिल्ली इ) पदूचेरी
Anonymous voting

200) नीती आयोगाच्या पहिल्या 'राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांका' नुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त दारिद्र्य आढळले आहे?
Anonymous voting

199) राज्यघटनेच्या कलम 15 च्या स्पष्टीकरणातील तरतुदींच्या संदर्भात आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी (EWS) आरक्षणाच्या निकषांचे पुनरावलोकन करण्यासाठी कोणच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली?
Anonymous voting

198) नुकत्याच निधन पावलेल्या डॉ. गेल ऑम्वेट यांच्याविषयी योग्य विधान ओळखा. अ)  महात्मा फुले, आंबेडकरवाद व मार्क्सवाद या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक होत्या. ब) त्यांनी प्रार्थना समाजाची चार टप्प्यामध्ये विभागणी केली होती.
Anonymous voting

197) IPL (Indian Primier League) विषयी योग्य विधान ओळखा. अ) आयपीएलच्या एकाच (समान) हंगामातील स्पर्धा दुसऱ्यांदा दोन देशांमध्ये झाल्या. ब) 2009 साली निवडणुकांमुळे पहिल्यांदा भारत आणि दक्षिण आफ्रिका अश्या दोन देशामध्ये IPLचे सामने खेळवले गेलेले.
Anonymous voting

Live Lecture मानवी हक्क - PSI मुख्य परीक्षा 2022 मार्गदर्शक - सोहेल शेख सर. https://youtu.be/rNYbZT7ML1I

🛑PSI मुख्य परीक्षा -2022 🔷मानवी हक्क🔷 🔥20 मार्क हमखास तीन तासात... 📔Fast Track मोफत Youtube वर Live.... ⭕️मार्गदर्शक -सो
🛑PSI मुख्य परीक्षा -2022 🔷मानवी हक्क🔷 🔥20 मार्क हमखास तीन तासात... 📔Fast Track मोफत Youtube वर Live.... ⭕️मार्गदर्शक -सोहेल शेख (लेखक - मानवी हक्क व मानव संसाधन IP SIR'S Success acadamy Publication pune) 🔷दिनांक - 13 जानेवारी 🕖वेळ -संध्याकाळी 6:30 वाजता Yotube चॅनेल -https://www.youtube.com/channel/UCKxFYNEZ7rnglie8jmVYOIw 🛑रयत प्रबोधनी, पुणे.

#current 196) 2020 साली सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक (FDI) आकर्षित केलेल्या अर्थव्यवस्था / देश यांचा उतरत्या क्रमाने लावा:
Anonymous voting

Polity 195) पुढीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये त्यांचा स्थापनेपासून विधानपरिषद अस्तित्वात आहे? अ) बिहार ब) आंध्रप्रदेश क) कर्नाटक ड) महाराष्ट्र इ) उत्तरप्रदेश
Anonymous voting