Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 866 名订阅者,在 教育 类别中位列第 1 282,并在 印度 地区排名第 2 493 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 866 名订阅者。
根据 03 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 730,过去 24 小时变化为 70,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 32.41%。内容发布后 24 小时内通常能获得 19.47% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 34 315 次浏览,首日通常累积 20 613 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 64。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 04 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
105 866
订阅者
+7024 小时
+3437 天
+1 73030 天
帖子存档
105 866
# polity+current
Q.3) अलीकडेच कोणत्या राज्याने विधानपरिषद स्थापनेविषयीचा ठराव पास केला आहे?
105 866
# current+polity
Q.2) नुकतीच चर्चेत आलेली
"Narcotics Control Bureau" (NCB) ची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाच्या आधारावर करण्यात आलेली आहे?
105 866
# आजपासून पुन्हा सुरु करत आहोत
दशक बदललं आहे त्यामुळे आता आयोग सुद्धा बदललेलं आहे , त्यामुळे आपल्याला आता अभ्यासाचा approach आणि अभ्यास साहित्य सुद्धा तपासून पहायची वेळ आली आली आहे. रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेवटच्या विध्यार्थ्यांपर्येंत दर्जदार अभ्यास साहित्य आणि आयोगाच्या दर्जाचे सराव प्रश्न पोहचवण्यासाठी आम्ही
https://t.me/rayatnotes चॅनेल सुरू करत आहोत नक्की फायदा होईल .😊
खाली चॅनेल ची लिंक दिलेली आहे.
https://t.me/rayatnotes
105 866
#Current+polity
Q.1) नुकतेच भारत/ केंद्र सरकारने नवीन "सहकार मंत्रालयाची" स्थापना केली. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने भारत/केंद्र सरकारला नवीन मंत्रालयाची स्थापना करता येते?
105 866
इंद्रजीत देशमुख सरांचा हा व्हीडोओ तुमचे खुप सारे प्रश्ण सोडवु शकतो ..नक्की पहा..
ज्यांना हा कार्यक्रम लाईव्ह करता आला नव्हता त्या सर्वांसाठी 🙏
https://youtu.be/ZeI8D5jjToY
105 866
https://unacademy.com/course/4-spttenbr-snyukt-purv-priikssaa-niyojn/9O81CCB2
आज रात्री १० वाजता भेटुयात ..
तो पर्यंत खाली दिलेली शीट भरुन ठेवा...
लेक्चर वेळी समोर असणे अपेक्षित आहे..
105 866
काल अनावरण करण्यात आलेल्या पुस्तकाचे 'मुखपृष्ठ'...
अभिमान आहे की काल शाहू महाराजांच्या जयंती दिवशी या पुस्तकाचे अनावरण करता आले...
आपल्या सर्वांचे प्रेम , जिव्हाळा आमच्यासोबत आहेच...यापुढेही असेच ऋणानुबंध राहावेत..
धन्यवाद❤️😊🙏🏻
105 866
आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातील मुलांना लिहण्याचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या 'छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना' विनम्र अभिवादन...
आपल्यास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, गेल्या एक वर्षांपासून ज्या पुस्तकाचे लिखाण व संशोधन सुरु आहे ते रयत प्रकाशनचे महत्त्वाचे पुस्तक आज पूर्णत्वास जात आहे...
आम्ही 'संपूर्ण मराठी ( विश्लेषणात्मक स्पष्टीकरण)' या पुस्तकाच्या 'मुखपृष्ठाचे' अनावरण आज रयत प्रबोधनीच्या फेसबुक आणि youtube चॕनल वरुन करत आहोत....
आपला आशीर्वाद व सोबत आहेच ...अशाच विश्वासाची,सोबतीची,मार्गदर्शनाची अपेक्षा..
आपलाच,
उमेश कुदळे
कार्यक्रमाची लिंक-https://www.facebook.com/rayatprabodhini/
नक्की या, आपल्या पाठींब्याची नितांत आवश्यकता आहे.
धन्यवाद....🙏😊
105 866
मराठी व्याकरणाच्या गतवर्षाच्या प्रश्णांचे विश्लेषण आणि स्पष्टीकरण
उद्या रविवारी सकाळी 10 वाजता,
मराठी व्याकरण विषयाचे आयोगाच्या मागील प्रश्णांचे सखोल विश्लेषण व स्पष्टीकरण विशाल सुतार करणार असुन हे लेक्चर रयत प्रबोधिनीच्या Youtube channel वरुन सर्वांसाठी मोफत होणार आहे...
उद्या घटक - नाम असणार आहे
लेक्चर साठी लिंक-
(लिंक ओपन करुन Reminder लावुन ठेवा)
https://youtu.be/VxT9cP2gpRA
105 866
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो..
◆ आपण दिलेल्या विश्वासामुळे मी आणि रयत प्रबोधिनी आपल्यासाठी तुमच्या मागणीनुसार 'मराठी व्याकरणाची मॅरेथॉन बॅच'online सुरू करत आहे..
◆ कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तयारी करा...सर्व संकल्पना समजून घ्या..
◆ दररोज अडीच तास live याप्रमाणे 15 lecture मध्ये मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवू शकाल...
◆काही topic झाल्यानंतर आयोगाने विचारलेल्या मागील प्रश्नांचे लगेचच स्पष्टीकरण व त्यावर चर्चा होईल..
◆संधी,समास,वाक्य पृथक्करण व प्रयोग हे कठीण जाणारे घटक अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्या...
◆Rayat prabodhini हे app download करा...App ची लिंक मी लवकरच share करतोय...
ज्यांना ही batch करायची आहे त्यांनी कृपया खाली दिलेल्या google form मध्ये आपली माहिती भरावी...पूर्वनोंदणी आवश्यक
https://forms.gle/RzAv3tPXrsxZ3Mq96
धन्यवाद....🙏🙏
105 866
https://youtu.be/OK8HgYVw5EY
१ तारखेला देशात सर्वच ठिकाणी तरुणांसाठी लसीकरण सुरु होत आहे. आपण लस घेतल्यानंतर पुढील दोन महीने प्लाझ्मा आणि रक्तदान करु शकणार नाही. देशाची गरज ओळखुन आपण लस घेण्यापुर्वी प्लाझ्मा आणि रक्तदान करावे. ही नम्र विनंती..त्याच संदर्भातील हा महत्वपुर्ण व्हीडीओ आपणांस शेअर करीत आहे.
रयत प्रबोधिनी,पुणे च्या माध्यमातुन प्लाझ्मा आणि रक्तदान करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.
आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची खुप गरज आहे.
🙏
105 866
#कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या संदर्भाने अत्यंत महत्वाचा असणारा घटक म्हणजे "कृषी" !
जो सामान्य अध्ययन 1 आणि सामान्य अध्ययन 4 चा अत्यंत महत्वाचा भाग आहे .
GS 1 ला जवळपास 35 मार्कासाठी असणारा आणि GS 4 ला 20 मार्कांसाठी असणारा हा घटक 35 दिवसांच्या कालावधीत अत्यंत सोप्या आणि आयोगाभिमुख घेतला जाईल !
बॅचची वैशिष्ट्ये -
1) GS 1 मध्ये अंतर्भूत होणारा संपूर्ण कृषी भूगोल हा घटक सविस्तर cover होईल
2) GS 4 मध्ये अंतर्भूत होणारा संपूर्ण कृषी अर्थशास्त्र हा घटक सविस्तर cover होईल
3) कृषी च्या अवघड शास्त्रीय संकल्पना सोप्या पद्धतीने slides आणि pictorial form मध्ये समजावून सांगितल्या जातील
4) आयोगाच्या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय रचना आणि अध्यापन
3) previous year प्रश्नांची उजळणी आणि ते tackle करण्याची सोपी पद्धती
4) pdf स्वरूपात notes दिल्या जातील
5) संपूर्ण कृषी भूगोल आणि अर्थशास्त्र घटकावर सराव चाचणी.
6) आवश्यक तेथे मराठी- इंग्रजी या दोन्ही भाषेत सविस्तर मार्गदर्शन
# अधिक माहितीसाठी संपर्क
भरत सर -9762131361
प्रेमराज सर 9834655705
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
