en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 211 subscribers, ranking 1 317 in the Education category and 2 535 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 211 subscribers.

According to the latest data from 20 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 3 038 over the last 30 days and by -14 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 28.31%. Within the first 24 hours after publication, content typically collects 16.75% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 29 790 views. Within the first day, a publication typically gains 17 622 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 66.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 21 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 211
Subscribers
-1424 hours
+407 days
+3 03830 days
Posts Archive
👉 सरळ सेवा क्षेत्रातील अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या आणि कित्येक विद्यार्थ्यांना यशापर्यंत जाण्यासाठी ज्यांनी मदत केली अशा रुचिता सुर्वे मॅडम आजपासून इंग्रजी विषयचा आपला प्रवास सोपा करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत.. रुचिता सुर्वे मॅडमचे रयतच्या प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत.. आज टीसीएस पॅटर्न नुसार इंग्रजीची तयारी कशी करावी हे आज समजून घेऊया.. आज सकाळी 11:00 वाजता लाईव्ह 🙏 लिंक: https://youtube.com/live/XSswwgdG7tE?feature=share

🎯येणाऱ्या गट क मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब पूर्व अशा सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी विषयाची 🥳बह
🎯येणाऱ्या गट क मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब पूर्व अशा सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी विषयाची 🥳बहुप्रतिक्षित,,,विद्यार्थीप्रिय,,, परीक्षाभिमुख 🔶चालू घडामोडी रणसंग्राम बॅच🔶 बॅचची वैशिष्ट्ये :- 👉 बेसिक टू ऍडव्हान्स स्वरूपाची बॅच 👉 जून 2024 ते सप्टेंबर 2025 या (15 महिने) कालावधीतील परीक्षाभिमुख घडामोडींचा समावेश 👉 आयोगाचे फोकस असलेल्या टॉपिकवर विशेष भर 👉 सध्या आयोगाच्या बदललेल्या चालू घडामोडी विषयामधील प्रश्न विचारण्याच्या अप्रोचनुसार बॅच 👉 दर्जेदार हस्तलिखित नोट्स 📝 *Course Link :* https://shorturl.at/Zqoy7

भरती : ठाणे महानगरपालिका (TMC) जाहिरात प्रसिद्ध एकूण - 1773 पदे भरली जाणार आहे. अर्ज कालावधी - 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 रय
भरती : ठाणे महानगरपालिका (TMC) जाहिरात प्रसिद्ध एकूण - 1773 पदे भरली जाणार आहे. अर्ज कालावधी - 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 रयतने सुरू केलेल्या सरळसेवेच्या मोहिमेला जॉइन व्हा 👇 @rayatsaralseva

उद्या पासून 2025 साठीच्या गट ब व गट क पूर्व परीक्षेसाठी रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज सुरू होत आहे, एके काळी रयत प्रबोधिनीच्या क्लास रूम मध्ये सुरू झालेली ही टेस्ट सिरीज उद्या पासून महाराष्ट्रातील 10 परीक्षा केंद्रावर पार पडत आहे. सुरवातीला 110 मुलांपासून सुरू झालेला प्रवास आज हजारो मुलांपर्यंत येऊन पोहचला आहे. हाताने पेपर चेक करण्यापासून सुसज्ज अश्या तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर तपासण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शाळांमध्ये पेपर घेण्याचा यशस्वी प्रयत्न रयतने केला. टेस्ट सिरीजसाठी ओळखपत्र, हॉल तिकीट, इत्यादी नवनवीन संकल्पना आपण राबवत आहे. या सगळ्या प्रवासात सर्व विद्यार्थ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यामुळे हे शक्य झालं. महाराष्ट्रातील खूप भागातील विद्यार्थ्यांची मागणी होती की आमच्या जिल्ह्यात सुद्धा रयतने टेस्ट सिरीज सुरू करावी परंतु मनुष्यबळ आणि इतर अडचणी यामुळे ते शक्य झालं नाही त्या विद्यार्थ्यासाठी रयतेने ऑनलाईन टेस्ट सिरीज अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली आहे. उद्यापासून पुण्यात 5 परीक्षाकेंद्र तसेच कोल्हापूर, ईश्वरपूर, सांगली, फलटण आणि आता नव्याने नांदेड येथे आणि 11 वे केंद्र म्हणजे आमचे ऑनलाईनचे विध्यार्थी या सर्व ठिकाणी परीक्षा पार पडणार आहे. रयत प्रबोधिनीवर विश्वास ठेवून सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या टेस्ट सिरीजच्या पेपर साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🌿 धन्यवाद.. आपलाच, उमेश कुदळे 🙏

photo content

उद्यापासून ईश्वरपूर मध्ये, 2025 साठीच्या गट ब व गट क पूर्व परीक्षेचे चक्रव्हूव भेदण्यासाठी तयार रहा. टेस्ट साठी मर्यादित जागा
उद्यापासून ईश्वरपूर मध्ये, 2025 साठीच्या गट ब व गट क पूर्व परीक्षेचे चक्रव्हूव भेदण्यासाठी तयार रहा. टेस्ट साठी मर्यादित जागा असल्यामुळे आपल्याला प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करावी लागणार आहे. प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून कोर्स घ्या: https://awtbs.on-app.in/app/oc/711532/awtbs? या कोर्सची रिसिप्ट घेऊन परीक्षा केंद्रावर उपलब्ध रहा. त्यानुसार आपल्या प्रवेश प्रक्रियाच्या संदर्भात पुढील सूचना परीक्षा केंद्रवरच दिल्या जातील. कुठल्याही अडचणीसाठी 9216950202 वर कॉल करा. धन्यवाद.. आपलाच, उमेश कुदळे 🙏

#RayatprobodhiniNandedTestSeries नांदेड शहरात पहिल्यांदाच आयोगा प्रमाणे शाळांमध्ये रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज सुरू करण्यात आले
#RayatprobodhiniNandedTestSeries नांदेड शहरात पहिल्यांदाच आयोगा प्रमाणे शाळांमध्ये रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. आयोगाच्या पेपर मध्ये येणारे प्रेशर, भीती , आपला अभ्यास आणि आपली पेपर बद्दलची फायनल स्टटर्जी कशी असावी या सर्वांची मिमांसा करण्याची ही वेळ आहे. टेस्ट सिरीजचा एक एक पेपर तुम्हाला चुका सुधारून मुख्य परीक्षेचा रस्ता दाखवणार आहे. त्यामुळे जे कुणी अजूनही ऍडमिशन घ्यायचे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेश प्रक्रिया: https://awtbs.on-app.in/app/oc/711534/awtbs? वरील कोर्स खरेदी करा.व त्याची रिसिप्ट टेस्ट स्थळी येताना सोबत घेऊन या 🙏 परीक्षा केंद्र: श्री. शिवाजी हायस्कूल, माणिकनगर, राज कॉर्नर, नांदेड धन्यवाद.. आपलाच, उमेश कुदळे 🙏

रयतच्या ऑनलाईन गट ब व पूर्व परीक्षेचे टेस्ट सिरीज चे शुल्क 399 वरून '199' रुपये करण्यात आलेले आहे.. आता कुणीही टेस्ट सिरीज ला
रयतच्या ऑनलाईन गट ब व पूर्व परीक्षेचे  टेस्ट सिरीज चे शुल्क 399 वरून '199' रुपये करण्यात आलेले आहे.. आता कुणीही टेस्ट सिरीज ला पैसे नव्हते अथवा डिस्कशन पाहता आलं नाही असं म्हणू नका.. ताकद लावूयात यंदाचे ध्येय मुख्य परीक्षा.. तुमचाच, उमेश कुदळे 🙏 Affordable Education 🤞 कोर्स लिंक- https://awtbs.courses.store/709423

Lecture सुरू झाले आहे 👆

मराठी विषयाच्या परिपूर्ण परीक्षाभिमुख विश्लेषणानंतर आज पासून, सरळसेवा मध्ये निकालापर्यंत पोहचवणारा विषय म्हणजे GK... या विषया
मराठी विषयाच्या परिपूर्ण परीक्षाभिमुख विश्लेषणानंतर आज पासून, सरळसेवा मध्ये निकालापर्यंत पोहचवणारा विषय म्हणजे GK... या विषयात मार्क्स कसे आणि किती आणावे लागतात? आणि ते मार्क्स कसे मिळवायचे या बद्दल मिथुन सर आपल्याशी चर्चा करणार आहेत. आज: सकाळी 11:30 वाजता लिंक: https://youtube.com/live/IMEdaM9mJFs?feature=share

कालच संयुक्त गट क पुर्व परीक्षेचा निकाल घोषीत झाला. आता तयारी असेल ती मुख्य परीक्षेची त्यासाठीच सुरु होत आहे नवीन बॅच.. एकुण
कालच संयुक्त गट क पुर्व परीक्षेचा निकाल घोषीत झाला. आता तयारी असेल ती मुख्य परीक्षेची त्यासाठीच सुरु होत आहे नवीन बॅच.. एकुण १८ प्रश्न म्हणजेच ३६ गुणांची तयारी. बॅचची सुरुवात - १६ ॲागस्ट पासुन.. नक्की प्रवेश घ्या. लिंक - https://shorturl.at/Um8lu

Lecture सुरू झाले आहे 👆

https://www.youtube.com/live/5aFNNKEa71g?si=Y2Lj8HMcWQtV7KoU आज 4:00 वाजता.. गट क मुख्य परीक्षेच्या नियोजनावर आणि पुढील Strategy वर चर्चा करूयात.. 🙏🙏

आजच्या  रिझल्ट मधून मुख्याला पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.. रयतच्या बॅचेस,टेस्ट सिरीज,आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या "एक रुपयाची"  ताकद आजच्या निकालामध्ये तुम्हाला सगळ्यांना पाहायला, अनुभवायला मिळाली असेल. आजचे यश हे केवळ आणि केवळ तुमच्या कष्टामुळे तुम्हाला मिळालेला आहे. पण आता मुख्यला आणखी जोमानं सुरुवात करा कारण ती खरी लढाई आहे आणि ती अजून बाकी आहे.. या प्रक्रियेचा आम्ही भाग आहोत साक्षीदार आहोत आणि आनंदाच्या क्षणी तुम्हाला रयत प्रबोधिनीची आठवण येते हे आमच्यासाठी समाधान देणारे आहे.रयत यापुढेही तुमच्या सगळ्यांच्या सोबत असेल 🤞 आणि पीडीएफ मध्ये नाव येणे किती समाधानाचे असतं हे आज तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल.. पुढच्या पीडीएफ मध्ये नाव येण्यासाठी शुभेच्छा..❤️ रयत=Result 🌱 तुमचाच, उमेश कुदळे 🙏