ru
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 113 454 подписчиков, занимая 1 150 место в категории Образование и 2 136 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 113 454 подписчиков.

Согласно последним данным от 27 сентября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 2 579, а за последние 24 часа — 133, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 29.61%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 14.03% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 33 500 просмотров. В течение первых суток публикация набирает 15 875 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 68.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 28 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

113 454
Подписчики
+13324 часа
+1 3997 дней
+2 57930 дней
Архив постов
Revision Mentorship Program चे Day 30 चे डिस्कशन : 1) इतिहास : संध्याकाळी 5: 00 वाजता. महत्त्वाची सूचना: रिविजन प्रोग्रॅमचे लेक्चर फक्त लाईव्ह स्वरूपात होईल. रेकॉर्डिंग स्वरूपात लेक्चर राहणार नाही. भेटुयात 5 वाजता🤞 - धन्यवाद🙏

पेपरची Xerox लवकर काढून डिस्कशन lecture ला लाइव्ह येता यावे म्हणून पेपर लवकर अपलोड करण्यात येत आहे. धन्यवाद🙏

Day - 30 (HSM) (Rayat Mentorship Program - 2025).pdf

तांत्रिक अडचणी मुळे आजचे धर्मादाय आयुक्तालय भरतीचे लेक्चर रद्द करण्यात येत आहे. लेक्चर ची नवीन वेळ उद्या सांगण्यात येईल. धन्यवाद 🙏

नुकतेच धर्मादाय आयुक्तालय भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात हा पेपर होणार आहे. उरले
नुकतेच धर्मादाय आयुक्तालय भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात हा पेपर होणार आहे. उरलेल्या दिवसात तुमची तयारी कशी असावी या संदर्भात चर्चा करण्यासाठी भेटुयात ठीक रात्री 9:00 वाजता लिंक : https://youtube.com/live/iWWTmwsBjrw?feature=share

#Revision Mentorship Program वरील प्रश्नाचे अंतिम उत्तर 4 असे घ्यावे. उद्याच्या लेक्चर मध्ये यावर चर्चा करुयात. धन्यवाद🙏
#Revision Mentorship Program वरील प्रश्नाचे अंतिम उत्तर 4 असे घ्यावे. उद्याच्या लेक्चर मध्ये यावर चर्चा करुयात. धन्यवाद🙏

Revision program चे lecture अँप मध्ये सुरू झाले आहे. लेक्चर फक्त लाईव्ह स्वरूपात दिसणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी लाइव्ह लेक्चर करा. धन्यवाद🙏

आज संध्याकाळी ४ वाजता… मागील सेशन मध्ये आपल्याला सांगितलं होत की विज्ञान विषय “सामान्य विज्ञान” म्हणून शिकला की मार्क नक्की म
आज संध्याकाळी ४ वाजता… मागील सेशन मध्ये आपल्याला सांगितलं होत की विज्ञान विषय “सामान्य विज्ञान” म्हणून शिकला की मार्क नक्की मिळतात. या विषयाचे सामान्यीकरण म्हणजे काय ते आजच्या सेशन मध्ये पाहू… मागील ७ वर्षाचे पेपर पाहिल्यास लक्षात येईल की या विषयात केवळ १४ टॉपिक जर नीट केले तर १२ प्रश्न सुटतील.. हे १४ टॉपिक जाणून घेण्यासाठी नक्की या… धन्यवाद 🙏🏻 लिंक: https://www.youtube.com/live/CTurxkeVjXc वेळ - आज दुपारी ४ वाजता जॉइन @kedarbarole

Revision Mentorship Program चे Day 29 चे डिस्कशन : 1) इतिहास : संध्याकाळी 5: 00 वाजता. महत्त्वाची सूचना:
काल लेक्चर मध्ये सर व विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे आजपासूनचे रिविजन प्रोग्रॅमचे लेक्चर फक्त लाईव्ह स्वरूपात होईल. रेकॉर्डिंग स्वरूपात लेक्चर राहणार नाही.
भेटुयात 5 वाजता🤞 - धन्यवाद🙏

Day - 29 (HC) (Rayat Mentorship Program - 2025-1.pdf

काल उमेश सरांचे लेक्चर झाल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की PYP बॅचचा ऑफरचा कालावधी अजून वाढवून द्यावा... या विद्य
काल उमेश सरांचे लेक्चर झाल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की PYP बॅचचा ऑफरचा कालावधी अजून वाढवून द्यावा... या विद्यार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन PYP बॅचवर अजून दोन दिवस सूट देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव बॅच वरील सूट आणखी दोन दिवस असणार आहे. महत्त्वाचे: या बॅच वरती सध्या 25% ऑफर देण्यात आली आहे. तुम्हाला फक्त कोर्स वर जाऊन : DIWALI25 हा कूपन कोड वापरायचा आहे. कोर्सची लिंक : https://awtbs.on-app.in/app/oc/746123/awtbs - धन्यवाद🙏

रिविजन मेंटरशिप प्रोग्रॅम चे इतिहास विषयाचे डिस्कशन ॲप मध्ये सुरू झाले आहे.👆

Revision Mentorship Program चे Day 28 चे डिस्कशन :
1) इतिहास : संध्याकाळी 5: 00 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏

Day - 28 (HSM) (Rayat Mentorship Program - 2025).pdf

Mentorship Time Table_2025 (1).pdf

नमस्कार, Revision Mentorship Program मध्ये आजपर्यंत आपण राज्यव्यवस्था, भूगोल, अर्थशास्त्र आणि विज्ञान विषय एक - एक करून अभ्यासले आहेत. अंकगणित, बुद्धिमत्ता व चालू घडामोडी हे विषय सुद्धा शेवटाकडे आलेले आहेतं. अर्थशास्त्र विषयाचे 2 टॉपिकचे डिस्कशन बाकी आहेत, ते तुम्हाला recorded स्वरूपात देण्यात येतील.
उद्या पासून आपण इतिहास विषयाला सुरुवात करत आहोत.
पुढील 8 ते 10 दिवसात आपण सर्व बाजूंनी इतिहास विषयाचा अभ्यास करणार आहोत. येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, गट ब पूर्व व गट क पूर्व तसेच महत्वाच्या सरळसेवा भरतीसाठी या अभ्यासाचा आपल्याला नक्की फायदा होईल. भेटुयात उद्यापासून इतिहास विषयासोबत🤞 आपलाच, उमेश कुदळे.

PYP Time Table.pdf0.86 KB