uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 113 757 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 139-o'rinni va Hindiston mintaqasida 2 116-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 113 757 obunachiga ega bo‘ldi.

29 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 3 094 ga, so‘nggi 24 soatda esa 296 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 28.42% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 13.53% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 32 324 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 15 393 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 54 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 30 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

113 757
Obunachilar
+29624 soatlar
+1 7157 kun
+3 09430 kun
Postlar arxiv
उद्या पासून आपली, "Previous Year Papers" (PYP) बॅचचे लेक्चर सुरू होत आहे. उद्याचे पहिले लेक्चर दुपारी 1:00 वाजता होणार आहे. विषय : इतिहास पेपर : गट ब पूर्व परीक्षा 2017 भेटुयात उद्या 1:00 वाजता🤞 - उमेश कुदळे

आजचे रिव्हिजन मेंटोरशिप प्रोग्रॅमची लेक्चर सुरू झाले आहे. सर्वांनी live या धन्यवाद🙏

Revision Mentorship Program चे Day 31 चे डिस्कशन : 1) इतिहास : संध्याकाळी 4: 00 वाजता. भेटुयात 4:00 वाजता🤞 - धन्यवाद🙏

Revision Mentorship Program दिवस: 31 - पेपर विषय : इतिहास , चालू घडामोडी पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍ धन्यवाद🙏 Join: https://t.me/rayatnotes

Revision Mentorship Program चे Day 30 चे डिस्कशन App मध्ये सुरू झाले आहे. सर्वांनी live या धन्यवाद.🙏

Revision Mentorship Program चे Day 30 चे डिस्कशन : 1) इतिहास : संध्याकाळी 5: 00 वाजता. महत्त्वाची सूचना: रिविजन प्रोग्रॅमचे लेक्चर फक्त लाईव्ह स्वरूपात होईल. रेकॉर्डिंग स्वरूपात लेक्चर राहणार नाही. भेटुयात 5 वाजता🤞 - धन्यवाद🙏

पेपरची Xerox लवकर काढून डिस्कशन lecture ला लाइव्ह येता यावे म्हणून पेपर लवकर अपलोड करण्यात येत आहे. धन्यवाद🙏

Day - 30 (HSM) (Rayat Mentorship Program - 2025).pdf

तांत्रिक अडचणी मुळे आजचे धर्मादाय आयुक्तालय भरतीचे लेक्चर रद्द करण्यात येत आहे. लेक्चर ची नवीन वेळ उद्या सांगण्यात येईल. धन्यवाद 🙏

नुकतेच धर्मादाय आयुक्तालय भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात हा पेपर होणार आहे. उरले
नुकतेच धर्मादाय आयुक्तालय भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात हा पेपर होणार आहे. उरलेल्या दिवसात तुमची तयारी कशी असावी या संदर्भात चर्चा करण्यासाठी भेटुयात ठीक रात्री 9:00 वाजता लिंक : https://youtube.com/live/iWWTmwsBjrw?feature=share

#Revision Mentorship Program वरील प्रश्नाचे अंतिम उत्तर 4 असे घ्यावे. उद्याच्या लेक्चर मध्ये यावर चर्चा करुयात. धन्यवाद🙏
#Revision Mentorship Program वरील प्रश्नाचे अंतिम उत्तर 4 असे घ्यावे. उद्याच्या लेक्चर मध्ये यावर चर्चा करुयात. धन्यवाद🙏

Revision program चे lecture अँप मध्ये सुरू झाले आहे. लेक्चर फक्त लाईव्ह स्वरूपात दिसणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी लाइव्ह लेक्चर करा. धन्यवाद🙏

आज संध्याकाळी ४ वाजता… मागील सेशन मध्ये आपल्याला सांगितलं होत की विज्ञान विषय “सामान्य विज्ञान” म्हणून शिकला की मार्क नक्की म
आज संध्याकाळी ४ वाजता… मागील सेशन मध्ये आपल्याला सांगितलं होत की विज्ञान विषय “सामान्य विज्ञान” म्हणून शिकला की मार्क नक्की मिळतात. या विषयाचे सामान्यीकरण म्हणजे काय ते आजच्या सेशन मध्ये पाहू… मागील ७ वर्षाचे पेपर पाहिल्यास लक्षात येईल की या विषयात केवळ १४ टॉपिक जर नीट केले तर १२ प्रश्न सुटतील.. हे १४ टॉपिक जाणून घेण्यासाठी नक्की या… धन्यवाद 🙏🏻 लिंक: https://www.youtube.com/live/CTurxkeVjXc वेळ - आज दुपारी ४ वाजता जॉइन @kedarbarole

Revision Mentorship Program चे Day 29 चे डिस्कशन : 1) इतिहास : संध्याकाळी 5: 00 वाजता. महत्त्वाची सूचना:
काल लेक्चर मध्ये सर व विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे आजपासूनचे रिविजन प्रोग्रॅमचे लेक्चर फक्त लाईव्ह स्वरूपात होईल. रेकॉर्डिंग स्वरूपात लेक्चर राहणार नाही.
भेटुयात 5 वाजता🤞 - धन्यवाद🙏

Day - 29 (HC) (Rayat Mentorship Program - 2025-1.pdf

काल उमेश सरांचे लेक्चर झाल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की PYP बॅचचा ऑफरचा कालावधी अजून वाढवून द्यावा... या विद्य
काल उमेश सरांचे लेक्चर झाल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की PYP बॅचचा ऑफरचा कालावधी अजून वाढवून द्यावा... या विद्यार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन PYP बॅचवर अजून दोन दिवस सूट देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव बॅच वरील सूट आणखी दोन दिवस असणार आहे. महत्त्वाचे: या बॅच वरती सध्या 25% ऑफर देण्यात आली आहे. तुम्हाला फक्त कोर्स वर जाऊन : DIWALI25 हा कूपन कोड वापरायचा आहे. कोर्सची लिंक : https://awtbs.on-app.in/app/oc/746123/awtbs - धन्यवाद🙏

रिविजन मेंटरशिप प्रोग्रॅम चे इतिहास विषयाचे डिस्कशन ॲप मध्ये सुरू झाले आहे.👆

Revision Mentorship Program चे Day 28 चे डिस्कशन :
1) इतिहास : संध्याकाळी 5: 00 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏