en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 207 subscribers, ranking 1 314 in the Education category and 2 522 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 207 subscribers.

According to the latest data from 21 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 2 918 over the last 30 days and by -7 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 28.15%. Within the first 24 hours after publication, content typically collects 16.69% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 29 616 views. Within the first day, a publication typically gains 17 558 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 75.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 22 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 207
Subscribers
-724 hours
-27 days
+2 91830 days
Posts Archive
https://www.youtube.com/live/DaR4gdrVq1k?si=54396RXv31fNc86A Super 60 मधे मॅथ्स कसे कव्हर होणार आहे.. एकदा पाहून घ्या 🙏

गट ब ची मुख्य परीक्षा रविवारी पार पडते आहे.. परीक्षेला जाता जाता काही मुद्द्यांवर चर्चा करूयात वेळ असेल तर नक्की या आणि नसेल
गट ब ची मुख्य परीक्षा रविवारी पार पडते आहे.. परीक्षेला जाता जाता काही मुद्द्यांवर चर्चा करूयात वेळ असेल तर नक्की या आणि नसेल तर नंतर पहा पण चुकूवू नका.. उमेश कुदळे आज रात्री 9:00 वाजता.. https://youtube.com/live/4gHFxSylqxA?feature=share

Lecture सुरू झाले आहे 👆

राज्यसेवा 2024 - 3 प्रश्न - 6 गुण गट ब - 2023 - 1 प्रश्न - 2 गुण गट क 2023 - 1 प्रश्न - 2 गुण म्हणजे प्रत्येक परीक्षेला किमान 2 गुणांचा हा घटक... अत्यंत महत्त्वाच्या घटकावर चर्चा करणार आहोत..तो घटक म्हणजे आपल्याला अवघड जाणारा शुद्धलेखनाचा प्रश्न. शुद्ध- अशुद्ध शब्द कसे ओळखावेत? Youtube ला आपण दुपारी 4 वाजता live भेटूयात.. 100% प्रश्न बरोबर येणार... Link - https://youtube.com/live/_NkUVqRGJRo?feature=share

Lecture सुरू झाले आहे. 👆

शुभारंभ.. आज राजश्री शाहू महाराजांची जयंती, आजच्याच दिवशी आपल्या 'Super 60'मोहिमेची सुरुवात होत आहे. आज सर्वसाधारण प्लॅनिंगचे लेक्चर दुपारी दोन वाजता रयत च्या यूट्यूब चैनल वर होणार आहे.. नोव्हेंबर साठी तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की पहा.. https://youtube.com/live/YJ2xXZcWeAk?feature=share

https://youtu.be/f6Afa4vOhLE सातत्याची गोष्ट.. आज रात्री दहा वाजता.. ऐकून नक्की विचार करा..🙏

#गट ब मुख्य परीक्षा भाग : 2 गेल्या वर्षभरात महत्वाच्या पदावर नेमणुका एका जागी दिलेल्या आहेत. एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून
#गट ब मुख्य परीक्षा भाग : 2 गेल्या वर्षभरात महत्वाच्या पदावर नेमणुका एका जागी दिलेल्या आहेत. एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा✍ Join: @rayatnotes

2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर टॉपिकनुसार सराव टेस्ट भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण बॅच लिंक https://shorturl.at/50ZZU

मिशन 29 जून 🔥

Document from U K

Document from U K

भेटूयात आज 4 वाजता विज्ञानाचा अभ्यासक्रम, आवाका, PYQ चे महत्व आणि विज्ञान लागू कसं करावं यासाठी. https://youtube.com/live/OCZ
भेटूयात आज 4 वाजता विज्ञानाचा अभ्यासक्रम, आवाका, PYQ चे महत्व आणि विज्ञान लागू कसं करावं यासाठी. https://youtube.com/live/OCZfb0Lo-dU?feature=share

#गट ब मुख्य परीक्षा भाग : 1 गेल्या वर्षभरात महत्वाच्या पदावर नेमणुका एका जागी दिलेल्या आहेत. एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून
#गट ब मुख्य परीक्षा भाग : 1 गेल्या वर्षभरात महत्वाच्या पदावर नेमणुका एका जागी दिलेल्या आहेत. एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा✍ Join: @rayatnotes

नमस्कार, रयतच्या Earn and Learn अंतर्गत ... रयत प्रबोधिनीच्या Back Office आणि Support Team विभागामध्ये Part Time /Full Time Job साठी आपण खाली दिलेला Google form भरावा... जॉब लोकेशन -अप्पा बळवंत चौक, पुणे. https://forms.gle/7SExqTNQUbDscE9e6