Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
Day - 16 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
29 سپتامبر 2025, 11:36
29 سپتامبر 2025, ~22:58
Lecture सुरू झाले आहे 👆
सध्या सरळसेवा फोकस असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी live या
29 سپتامبر 2025, 02:31
29 سپتامبر 2025, ~03:08
येत्या ऑक्टोबर महिन्यात मध्ये बऱ्याच महानगर पालिका भरतीच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहे.
तसेच इतरही विभागांच्या भरतीचे पेपर पुढील महिन्यात होणार आहेत.
या सर्व भरती प्रक्रियेमध्ये मराठी हा विषय कॉमन आहे.
पेपरमध्ये सर्वाधिक भरवशाचा विषय आणि यातील 2/3 प्रश्न चुकले भरती प्रक्रियेच्या बाहेर फेकणारा सुद्धा हाच विषय आहे.
त्यामुळे याविषयाच्या संदर्भात रयत सरळसेवा यूट्यूब चॅनेल वर आजपासून
25 पैकी 25 गुण ही सिरीज सुरू करण्यात येणार आहे.या संदर्भात विशाल सुतार सर आपल्याशी आज 12:00 बोलणार आहेत.
लिंक:https://youtube.com/live/CDzoI7eB9lM?feature=share
29 سپتامبر 2025, 02:30
01 اکتبر 2025, ~00:24
भारतातील पहिली आपत्ती-केंद्रित लिविंग लॅब अलीकडेच कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली?
28 سپتامبر 2025, 23:18
Repost from Rayat Lectures & Notes
#Rayat Test Series
परीक्षेला येणारा , प्रेशर वाटणारी भीती जर आपल्याला कमी करायची असेल तर कम्फर्ट झोनच्याबाहेर येऊन पेपर दिला पाहिजे.
रयत प्रबोधनी मार्फत 9 नोव्हेंबरच्या पेपरसाठी येत्या 5 ऑक्टोबरपासून टेस्ट सिरीज सुरू होत आहे.
स्वमुल्यांकन आणि स्वतःचा अभ्यास आजमावण्यासाठी नक्की विचार करा.
ऑफलाईन टेस्ट सिरीज साठी:टेस्ट सिरीजचे ऑफलाईनचे प्रवेश रयत प्रबोधिनी ऑफिसला होणार आहेत.
ऑनलाईन टेस्ट सिरीज: admission पुढील लिंक चा वापर कराhttps://awtbs.courses.store/709423
28 سپتامبر 2025, 23:03
01 اکتبر 2025, ~00:24
आज रविवार असल्याने आज Revision Mentorship Program ला सुट्टी आहे, आज मागील आठवड्यात एखाद्या पेपर सोडवायचा किंवा डिस्कशन पहायचं बाकी असेल तर ते करून घ्या.
काल पर्यंत आपण 15 दिवस पूर्ण केलेले आहेत.
अभ्यासात रहा... आणि रयत सोबत जोडलेले असा❤️
धन्यवाद🙏
उमेश कुदळे
28 سپتامبر 2025, 00:05
01 اکتبر 2025, ~00:26
Day - 15 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
27 سپتامبر 2025, 10:42
Revision Mentorship Program चे Day 15 चे डिस्कशन :1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
27 سپتامبر 2025, 05:46
01 اکتبر 2025, ~00:26
Day - 14 (PM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
27 سپتامبر 2025, 03:04
'Combine म्हणजे रयत '
' रयत म्हणजे Result '
रयत आहे तोवर शिकण्यासाठी पैसे कधीही अडथळा असणार नाहीत.
"कष्ट करा पोराहो..आम्ही आहोत "
❤️
तुमचाच,
उमेश कुदळे 👍
26 سپتامبر 2025, 23:53
परीक्षेला राहिलेल्या कालावधीत आपला अभ्यास एका जागेवर आणण्यासाठी अजूनही कोणी जर रिविजन मेंटल चे प्रोग्रॅम ला जॉईन नसेल झाला तर लवकरात लवकर जॉईन व्हा👇
कोर्स लिंक-
https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
Telegram लिंक- https://t.me/rayatnotes
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की मदत करा..
उमेश कुदळे 🙏
25 سپتامبر 2025, 23:13
Day - 13 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
25 سپتامبر 2025, 12:02
Revision Mentorship Program चे Day 13 चे डिस्कशन :1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
25 سپتامبر 2025, 05:51
