uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish
Ma'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
Day - 16 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
29 Sen 2025, 11:36
29 Sen 2025, ~22:58

Lecture सुरू झाले आहे 👆 सध्या सरळसेवा फोकस असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी live या
29 Sen 2025, 02:31
29 Sen 2025, ~03:08

येत्या ऑक्टोबर महिन्यात मध्ये बऱ्याच महानगर पालिका भरतीच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहे. तसेच इतरही विभागांच्या भरतीचे पेपर पुढ
येत्या ऑक्टोबर महिन्यात मध्ये बऱ्याच महानगर पालिका भरतीच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहे. तसेच इतरही विभागांच्या भरतीचे पेपर पुढील महिन्यात होणार आहेत. या सर्व भरती प्रक्रियेमध्ये मराठी हा विषय कॉमन आहे. पेपरमध्ये सर्वाधिक भरवशाचा विषय आणि यातील 2/3 प्रश्न चुकले भरती प्रक्रियेच्या बाहेर फेकणारा सुद्धा हाच विषय आहे. त्यामुळे याविषयाच्या संदर्भात रयत सरळसेवा यूट्यूब चॅनेल वर आजपासून
25 पैकी 25 गुण ही सिरीज सुरू करण्यात येणार आहे.
या संदर्भात विशाल सुतार सर आपल्याशी आज 12:00 बोलणार आहेत.
लिंक:
https://youtube.com/live/CDzoI7eB9lM?feature=share
29 Sen 2025, 02:30
01 Okt 2025, ~00:24

Day - 16 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
29 Sen 2025, 01:53

भारतातील पहिली आपत्ती-केंद्रित लिविंग लॅब अलीकडेच कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली?
Anonymous voting
28 Sen 2025, 23:18

#Rayat Test Series परीक्षेला येणारा , प्रेशर वाटणारी भीती जर आपल्याला कमी करायची असेल तर कम्फर्ट झोनच्याबाहेर येऊन पेपर दिला
#Rayat Test Series परीक्षेला येणारा , प्रेशर वाटणारी भीती जर आपल्याला कमी करायची असेल तर कम्फर्ट झोनच्याबाहेर येऊन पेपर दिला पाहिजे. रयत प्रबोधनी मार्फत 9 नोव्हेंबरच्या पेपरसाठी येत्या 5 ऑक्टोबरपासून टेस्ट सिरीज सुरू होत आहे. स्वमुल्यांकन आणि स्वतःचा अभ्यास आजमावण्यासाठी नक्की विचार करा.
ऑफलाईन टेस्ट सिरीज साठी:
टेस्ट सिरीजचे ऑफलाईनचे प्रवेश रयत प्रबोधिनी ऑफिसला होणार आहेत.
ऑनलाईन टेस्ट सिरीज: admission पुढील लिंक चा वापर करा
https://awtbs.courses.store/709423
28 Sen 2025, 23:03
01 Okt 2025, ~00:24

28 Sen 2025, 20:31
28 Sen 2025, ~21:53

आज रविवार असल्याने आज Revision Mentorship Program ला सुट्टी आहे, आज मागील आठवड्यात एखाद्या पेपर सोडवायचा किंवा डिस्कशन पहायचं बाकी असेल तर ते करून घ्या. काल पर्यंत आपण 15 दिवस पूर्ण केलेले आहेत. अभ्यासात रहा... आणि रयत सोबत जोडलेले असा❤️ धन्यवाद🙏 उमेश कुदळे
28 Sen 2025, 00:05
01 Okt 2025, ~00:26

27 Sen 2025, 21:22
27 Sen 2025, ~22:15

Day - 15 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
27 Sen 2025, 10:42

Revision Mentorship Program चे Day  15 चे डिस्कशन :
1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
27 Sen 2025, 05:46
01 Okt 2025, ~00:26

Day - 14 (PM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
27 Sen 2025, 03:04

Day - 15 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
27 Sen 2025, 02:37

'Combine म्हणजे रयत ' ' रयत म्हणजे Result ' रयत आहे तोवर शिकण्यासाठी पैसे कधीही अडथळा असणार नाहीत. "कष्ट करा पोराहो..आम्ही आहोत  " ❤️ तुमचाच, उमेश कुदळे 👍
26 Sen 2025, 23:53

Day - 14 (PM) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
26 Sen 2025, 02:38

परीक्षेला राहिलेल्या कालावधीत आपला अभ्यास एका जागेवर आणण्यासाठी अजूनही कोणी जर रिविजन मेंटल चे प्रोग्रॅम ला जॉईन नसेल झाला तर
परीक्षेला राहिलेल्या कालावधीत आपला अभ्यास एका जागेवर आणण्यासाठी अजूनही कोणी जर रिविजन मेंटल चे प्रोग्रॅम ला जॉईन नसेल झाला तर लवकरात लवकर जॉईन व्हा👇 कोर्स लिंक- https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview Telegram लिंक- https://t.me/rayatnotes जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की मदत करा.. उमेश कुदळे 🙏
25 Sen 2025, 23:13

25 Sen 2025, 21:56
25 Sen 2025, ~22:30

Day - 13 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
25 Sen 2025, 12:02

Revision Mentorship Program चे Day 13 चे डिस्कशन :
1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) Geography : संध्याकाळी 6.30 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
25 Sen 2025, 05:51

Day - 13 (PSC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
25 Sen 2025, 01:38