Rayat Lectures & Notes
Open in Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Show moreNo data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
#polity
Q.151) योग्य विधान ओळखा
अ) महान्यायवादी होण्यासाठी निष्णात कायदेपंडित हे अट आहे. ब) महाधीवक्ता होण्यासाठी निष्णात कायदेपंडिताची अट नाही.
Q.150) काही दिवसांपूर्वी बेअर ग्रील्स यांच्या जगप्रसिध्द 'मॅन वर्सेस वाइल्ड' या मालिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकले तर त्या दोघांनी खालीलपैकी कोणत्या उद्यानात भटकंती केली?
Q.149) परिसंस्थांच्या उत्पादकतेनुसार उतरत्या क्रमाने (Decreasing Orders) लावलेली खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?
रयत प्रबोधीनीच्या combine test series मधील पहिला पेपर उपलब्ध करून देत आहोत.
https://t.me/rayatnotes
Q.148) महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात 'न्याय कौशल' या नावाने द्वितीय आभासी न्यायालय सुरू करण्यात आले?
#polity
Q.147) भारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
अ.95 व्या घटनादुरुस्तीने लोकसभा आणि विधानसभेतील sc आणि st राखीव जागांची मुदत 2020 पर्यंत वाढविण्यात आली.
ब. राज्यघटनेच्या कलम 334 - स्थानिक संस्थांमध्ये महिलांना राखीव जागेची तरतूद नाही,म्हणून महिलांसाठी राखीव जागा या विशिष्ट मुदतीसाठी मर्यादित नाहीत.
#polity
Q.145) भारतीय राज्यघटनेतील कोणत्या तरतूदी न्यायालयाच्या स्वतंत्रतेशी संबंधित आहे ?
अ. न्यायाधिशांची नियुक्ती व पदच्युती ब. कार्यकाळाची सुरक्षा क. वेतन व सेवा शर्ती ड. न्यायालयास अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार
Q.144) लोकलेखा समिती बाबत खालील विधाने विचारात घ्या:
अ) तिची निर्मिती ही भारत सरकार कायदा (माँटेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा) 1919 मधील तरतूदीनुसार झाली आहे.
ब) 1954 पुर्वी ही समिती केवळ लोकसभेद्वारा निवडलेल्या 15 सदस्यांचीच होती.
क) सध्या या समितीमध्ये 22 सदस्य आहेत (लोकसभेतून - 15 आणि राज्यसभेतून - 7 ).
ड) ही विस्तारीत समिती लोकसभेची समिती म्हणून सभापतीच्या नियंत्रणाखाली कार्य करते.
अ आणि क बरोबर
ब, क आणि ड बरोबर
अ, ब आणि क बरोबर
अ, ब, क आणि ड बरोबर
Q.143) ......... यांनी ‘हिंदू धर्मास अडसर ठरणाऱ्या गोष्टींचे निवारण करणारी संस्था’ या नावाची संस्था स्थापन केली.
#भूगोल
1) महाविस्फोट सिद्धांत - ऐब जॉर्ज लेमैत्रे
2) वायु परिकल्पना सिद्धांत - इमॅन्युअल कांट
3) तेजोमेघ परिकल्पना- लाप्लास
4) भरती-आहोटी सिद्धांत- जेम्स जीन्स
5) स्थिर अवस्था सिद्धांत - थॉमस गोल्ड, बॉन्डी
6) उल्का उत्पत्ती सिद्धांत - लोकायर
7) ग्रहकण परिकल्पना - चेंबरलीन व मोल्टण
8) दोलन सिद्धांत - अॅलन सुंदास
https://t.me/rayatnotes
रयत आता सगळ्यांच्या हक्काचं ठिकाण होतंय...!
तीन वर्षांपूर्वी रयत प्रबोधिनीने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात पाऊल टाकलं. तेव्हापासून आजतागायत रयत प्रामाणिकपणे काम करत आहे. स्वतःला झोकून देणारा अध्यापक वर्ग, त्याच ताकदीने आणि उर्जेने काम करणारा नॉन टीचिंग स्टाफ आणि या कामात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी होणाऱ्या असंख्य लोकांचा शुद्ध हेतू ह्या सगळ्याचं फलित पदरात पडायला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झालीय. आज संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज चा पहिला पेपर पार पडला आणि 210+ विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज साठी आपला प्रवेश निश्चित केला. विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी भारावणारी होती. पेपर झाल्यावर विद्यार्थ्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया, पेपर प्रती विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला संतोष ह्यातून संपूर्ण टीमने घेतलेले प्रामाणिक कष्ट दिसून आले. संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने हा मिळालेला प्रतिसाद पाहता एक गोष्ट लक्षात येत आहे की, रयतने विद्यार्थी वर्गात अत्यंत विश्वास कमावला आहे. रयत आता विद्यार्थ्यांच्या हक्काचे ठिकाण बनत आहे. सबंध विद्यार्थी वर्गाने रयत प्रबोधीनीवर टाकलेला विश्वास हा प्रचंड ऊर्जा देणारा अत्यंत जबाबदारीचा आहे. रयत प्रबोधिनी याला योग्य न्याय देण्याच्या तयारीत निरंतर राहील तुम्ही विद्यार्थी वर्गाने फक्त लढत रहा. रयत प्रबोधिनी आपल्या सदैव पाठीशी आहे...
कौन कहता है आसमान में सुराख नही होता...
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो...
(अधिक माहितीसाठी -9762131361)
टेस्ट सिरिज च्या पाठीमागे असलेल्या संपूर्ण प्रोसेससाठी खालील व्हिडीओ नक्की पाहा-
https://youtu.be/AKDT2NAhSQ4)
Q.142) सुरेश तेंडुलकर समितीनुसार 2004- 2005 ते 2011- 2012 च्या दारिद्र्यामध्ये किती टक्क्यांच्या फरक होता?
Q.141) महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दहा लाख पेक्षा कमी लोकसंख्या आहे?
Q.140) महाराष्ट्राच्या 2001 च्या जनगणनेशी तुलना करता 2011 च्या महाराष्ट्रातील जनगणनेत खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये वाढ दिसून आली?
अ) लोकसंख्या वृद्धीदर ब) भारताशी लोकसंख्यचे प्रमाण क) लिंग गुणोत्तर ड) बाल लिंग गुणोत्तर
