en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 868 subscribers, ranking 1 282 in the Education category and 2 493 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 868 subscribers.

According to the latest data from 03 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 730 over the last 30 days and by 70 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 32.41%. Within the first 24 hours after publication, content typically collects 19.47% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 34 315 views. Within the first day, a publication typically gains 20 613 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 64.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 04 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 868
Subscribers
+7024 hours
+3437 days
+1 73030 days
Posts Archive
truth-lier practice ques.pdf

Maths च्या दुसऱ्या लेक्चर चा भाग पहिला लिंक - https://youtu.be/64labWVrguo

photo content

व्हीडीओ लिंक https://youtu.be/4kPPseBFVFs

रयत प्रबोधिनीच्या माध्यमातुन जास्तीत जास्त गोष्टी ,विषय आपल्यापर्यंत पोहचविण्याचा मानस आहे.. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणुन आज पासुन गणित विषयाचे लेक्चर सुरु होत आहेत .. हे लेक्चर मा.सुशील दरवरे सर घेत असुन कठीण काळात विद्यार्थ्यांसोबत सर उभे राहत आहेत याबद्दल रयत प्रबोधिनीच्या वतीने सरांचे आभार.. हे लेक्चर आपण रयतप्रबोधिनी youtube चॕनेल ला पाहु शकाल.. खुप धन्यवाद...

नमस्कार , आपल्या पर्यंत अधिक चांगल्या माध्यामातुन थेट पोहचण्यासाठी unacademy वर येतोय.. सगळ्यांना पर्यंत थेट पोहचता येत नव्हता.. आता सहज शक्य होतेय.. आज भेटु.. आधुनिक भारताच्या इतिहास strategy घेवुन https://unacademy.com/plus/lesson/proven-strategy-to-prepare-for-modern-indian-history/0Z07B7IZ

विश्लेषण तज्ञ प्रविण चोरमले सरांनी उर्वरित दिवसात राज्यसेवा पुर्व परिक्षेसाठी अत्यावश्यक नियोजनासाठी केलेला हा व्हिडीओ नक्की पहा... https://youtu.be/IYpP19VmDJo

photo content

चालु घडामोडीचे संपुर्ण विश्लेषण .. प्रश्णपत्रिका आणि माहितीसाठी.. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष येणे शक्य नाही त्यांनी नक्की follow करा.. Dedicated to Current affairs with respect to G.S. For Mpsc and Combine Exam https://t.me/pratikbhad9422

चालु घडामोडी अॉक्टोबरचा पेपर .. काल ७ जानेवारी ला झालेला पेपर..

Pepar-12 with Answerkey.docx.pdf.pdf

जानेवारी २०१९ 😊

January magzine Test-1 with answer key☝️😊

5_6100261721182568633.pdf7.26 KB

Dharma Sudharna Chalaval - Hindu Chalval, Satyashodhak Samaj.pdf

Test - 4 - _Pre_ 2020 _Polity_ - Answerkey.pdf

Test - 4 - _Pre_ 2020 _Polity_.pdf

रयत प्रबोधिनी आणि साई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या "राज्यसेवा 2020" च्या टेस्ट सिरीज मधील "पॉलिटी" विषयाचा पेपर उपलब्ध करून देत आहोत. या पेपरमध्ये 2019 मधील देशातील आणि राज्यातील घटनात्मक चालू घडामोडी आणि सर्वच मागील 4 - 5 वर्षांपासून असलेला आयोगाचा ट्रेंड यानुसार सर्व प्रश्न समाविष्ट केले आहेत.

नमस्कार , मुलाखतीच्या तयारीसाठी.. आपण इतिहास गंभीरपणे follow करत आहात त्याबद्दल आभार.. मुलाखतीसाठी आणि सर्वसाधारण विषयांची चर्चा करण्यासाठी या channel च्या वापराला मर्यादा येत आहेत कारण हा channel आपण dedicatedly इतिहासासाठी वापरत आहोत.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या मुलाखतींसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी व्हा.. जास्तीत जास्त out put ,चालु घडामोडीचीं नेमकी माहिती यासाठी RAYAT Interview https://t.me/RAYATINTERVIEW