ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 105 866 مشتركاً، محتلاً المرتبة 1 282 في فئة التعليم والمرتبة 2 493 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 105 866 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 730، وفي آخر 24 ساعة بمقدار 70، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 32.41‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 19.47‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 34 315 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 20 613 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 64.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

105 866
المشتركون
+7024 ساعات
+3437 أيام
+1 73030 أيام
أرشيف المشاركات
https://youtu.be/ERlttfQAKo8 आज १२ वाजता.. 🙏

https://unacademy.com/course/labour-welfare-2/N9QE4K43 राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सुरु केलय नक्की पहा..

https://youtu.be/5PghGCX3C9Q reminder on करुन ठेवाल..

आज संध्याकाळी -७ पासुन " पुनश्च हरी ऊँ" या लेक्चर सिरीज मधे भारतीय राष्ट्रीय चळवळ १८८५ ते १९४७ या मुद्यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.. सगळ्यंनी लेक्चरला उपस्थित रहा ..🙏 https://unacademy.com/course/indian-national-movement-1/2GO28BTH

इतिहास, पॉलिटी सोबत वर्तमानावरही बोलुयात .. आजपासुन हि सिरीज सुरु करतोय .. कशी वाटतेय नक्की सांगा .. रयत प्रबोधिनीच्या चॕनेल ला subscribe नक्की करा ..

photo content

अर्थशास्त्र विषयाचे महाराष्ट्रातील अत्यंत महत्तवाचे शिक्षक आणि रयत परिवाराचा भाग असणारे मा.डॉ.रमेश रुणवाल सर या अडचणीच्या काळात अर्थशास्त्र विषयाचे लेक्चर सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करुन देत आहेत. सरांचे मानावे तितके आभार कमी आहेत . या "अर्थव्यवस्था महासप्ताह" मालिकेमध्ये सर अर्थशास्त्र विषयाची उजळणी घेणार आहेत. unacademy अॕप download करून आपण हे लेक्चर पाहु शकाल.. यासाठी कोणतेही शुल्क नाही 🙏 वेळ संध्याकाळी -५ वाजता लिंक- https://unacademy.com/class/artvjvsta-maspta-udi-ba-1/XYROTI7E डॉ.रमेश रुणवाल सरांचे खुप आभार 🙏

या विषयाच्या नोट्स आणि video साठी telegram ला @vishallondhe चॕनेल ला subscribe करा

गणित ,इतिहास आणि चालु घडामोडीच्या शेड्युलड नंतर रयत प्रबोधिनीच्या वतीने "भारतीय राज्यघटना आणि राज्य व्यवस्था" विषयाची मा. विशाल लोंढे सरांची लेक्चर सिरीज सुरु करण्यात आली आहे .. नक्की पहा .. कोरोनाचे कारण अभ्यासाला देवुन चालायचं नाही 😊 https://youtu.be/JkXnYMw5vBY

विशेष सुचना.. अॕप मधे टेस्ट सिरीज section मधील संयुक्त पुर्व परीक्षेचा पेपर केवळ एकदाच देता येईल.. लॉगीण केल्यावर पुर्ण पेपर सोडवावा ..हि विनंती .. शेवटी विषय निहाय गुण ,Analysis सर्व उपलब्ध होईल..

photo content

5_6080015503047262572.pdf2.40 MB

नमस्कार, मागच्या २० दिवसात आपण सर्व जण आपल्या पातळींवर अभ्यास करत आहात..! रयत सुद्धा तितक्याच ताकदीने आपल्या सोबत विविध माध्यमांनी उभी आहे. आजपासून रयत प्रबोधिनी पाॅलीटीचे lecture सुरु करत आहे. आज भारतीय घटनेचा सरनामा(Preamble) - Part - 1 त्याची लिंक - https://youtu.be/yAW1Lyv7BAg

आज संध्याकाळी ७ वाजता unacademy वर भेटुयात 🙏
आज संध्याकाळी ७ वाजता unacademy वर भेटुयात 🙏

सराव प्रश्न 👍

truth-lier practice ques.pdf