Rayat Lectures & Notes
Open in Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Show moreNo data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025 साठी सर्वांना रयत परिवारातर्फे खूप शुभेच्छा..!!💐
08 Nov 2025, 08:35
11 Nov 2025, ~11:21
नाशिकमध्ये पहिल्यांदाच…!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आधारित सर्वात विश्वासार्ह व परिणामकारक — Rayat Test Series आता OFFLINE स्वरूपात होणार आहे.
येत्या 16 नोव्हेंबर पासून रयत प्रबोधिनी,पुणे मार्फत नाशिक शहरातील KTHM कॉलेज मध्ये टेस्ट सिरीज पार पडणार आहे.
महत्त्वाची सूचना: जागेअभावी टेस्ट सिरीज साठी प्रवेश मर्यादित स्वरूपात दिले जाणार आहेत. तरी आपला प्रवेश आजच निश्चित करून ठेवावा.
👉 प्रवेश लिंक:
https://awtbs.on-app.in/app/oc/753629/awtbs
08 Nov 2025, 03:09
11 Nov 2025, ~22:10
जे पुण्यात गेले काही वर्षं ऑफलाईन टेस्ट सिरीजच्या माध्यमातून घडत आहे, ते आता आपल्या नाशिक शहरात घडणार आहे.
रयत प्रबोधिनी घेऊन येत आहे आपल्या नाशिक शहरात प्रथमच ऑफलाईन टेस्ट सिरीज...
आयोगाच्या धर्तीवरची सर्वाधिक विद्यार्थिप्रिय — रयत टेस्ट सिरीज आता थेट नाशिकमध्ये सुरू होत आहे!
तुमची तयारी झालेली आहे ना?
आता भेटूया थेट मेन्सच्या रणांगणात! 💪🔥
#RayatTestSeries #Nashik #MPSC #HardWorkPaysOff #BeExamReady
06 Nov 2025, 09:29
11 Nov 2025, ~22:10
Revision Mentorship Program
दिवस: 35
डिस्कशन लेक्चर 5:00 वाजता होईल.
पेपर सोडवून सर्वांनी live या 👆
06 Nov 2025, 06:12
11 Nov 2025, ~11:21
महत्त्वाची सूचना
अपरिहार्य कारणामुळे रिव्हिजन मेंटोरशिप प्रोग्रामचा आजचा पेपर होणार नाही.
"Revision Mentorship Program" मधील राहिलेला शेवटचा पेपर उद्या होईल.
धन्यवाद🙏
05 Nov 2025, 00:51
06 Nov 2025, ~11:14
काही तांत्रिक अडचणीमुळे आजचे रिव्हिजन मेंटोरशिप प्रोग्रामचे लेक्चर होऊ शकले नाही.
तरी आपणास रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर थोड्याच वेळात ॲप मध्ये उपलब्ध होईल.
धन्यवाद🙏
04 Nov 2025, 07:02
05 Nov 2025, ~13:05
