fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 113 454 مشترک است و جایگاه 1 150 را در دسته آموزش و رتبه 2 136 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 113 454 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 27 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 2 579 و در ۲۴ ساعت گذشته برابر 133 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 29.61% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 14.03% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 33 500 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 15 875 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 68 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 28 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

113 454
مشترکین
+13324 ساعت
+1 3997 روز
+2 57930 روز
آرشیو پست ها
Revision Mentorship Program चे Day 33 चे डिस्कशन : 1) इतिहास : संध्याकाळी 5: 30 वाजता. भेटुयात 5:30 वाजता🤞 - धन्यवाद🙏

Revision Mentorship Program चे Day 33 चे डिस्कशन : 1) इतिहास : संध्याकाळी 5: 30 वाजता. भेटुयात 5:30 वाजता🤞 - धन्यवाद🙏

Revision Mentorship Program चे Day 33 चे डिस्कशन : 1) इतिहास : संध्याकाळी 5: 00 वाजता. भेटुयात 5:00 वाजता🤞 - धन्यवाद🙏

# धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 येत्या 6 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत धर्मादाय आयुक्तालय भरतीमध्ये निरीक्षक पदाचे पेपर सुरू हो
+1
# धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 येत्या 6 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत धर्मादाय आयुक्तालय भरतीमध्ये निरीक्षक पदाचे पेपर सुरू होत आहे. या भरतीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेजेस येत होती की या भरती प्रक्रियेसाठी वन डे रिविजन स्वरूपात लेक्चर घ्या. या विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून रयत सरळ सेवा ॲप मध्ये उद्यापासून धर्मादाय आयुक्तालय भरतीचे वनडे रिविजन आयोजित केलेले आहेत. त्याचे वेळापत्रक वर दिलेले आहेत. आपणास फक्त खालील लिंक वर जाऊन कोर्स दररोज एक रुपया मध्ये कोर्स खरेदी करायचा आहे. लिंक: https://hnmxbw.courses.store/752300?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp सरळ सेवेच्या अधिकच्या माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा: https://t.me/rayatsaralseva

महत्त्वाची सूचना आपल्या ऍप वरील व्हिडिओ पाहण्यासाठी जी अडचण येत होती ती दूर झाली असून त्यासाठी आपल्याला गुगल प्लेस्टोर वरून आपले ऍप अपडेट करावे लागणार आहे. धन्यवाद उमेश कुदळे

Day - 33 (HC) (Rayat Mentorship Program - 2025)-1.pdf

PYP बॅचचे लेक्चर ॲप मध्ये सुरू झालेले आहे. सर्वांनी लाईव्ह या👆

आज Revision Mentorship Program चा पेपर आणि डिस्कशन होणार नाही. या आठवडयात इतिहास विषयाचे जवळ जवळ 135 आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण आपण सर्वांनी मिळून केले आहे. आज दिवसभरात त्यावर एक उजळणी द्या. म्हणजे अजून ज्या गोष्टी मागे राहिल्यात त्या समजतील. भेटुयात सोमवारी🤞 धन्यवाद🙏

Revision Mentorship Program चे Day 32 चे डिस्कशन : 1) इतिहास : संध्याकाळी 5: 30 वाजता. भेटुयात 5:30 वाजता🤞 - धन्यवाद🙏

#Rayat Test Series बद्दल महत्त्वाचे सूचना👆
#Rayat Test Series बद्दल महत्त्वाचे सूचना👆

Day - 32 (HSM) (Rayat Mentorship Program - 2025)-1.pdf

उद्या पासून आपली, "Previous Year Papers" (PYP) बॅचचे लेक्चर सुरू होत आहे. उद्याचे पहिले लेक्चर दुपारी 1:00 वाजता होणार आहे. विषय : इतिहास पेपर : गट ब पूर्व परीक्षा 2017 भेटुयात उद्या 1:00 वाजता🤞 - उमेश कुदळे

आजचे रिव्हिजन मेंटोरशिप प्रोग्रॅमची लेक्चर सुरू झाले आहे. सर्वांनी live या धन्यवाद🙏

Revision Mentorship Program चे Day 31 चे डिस्कशन : 1) इतिहास : संध्याकाळी 4: 00 वाजता. भेटुयात 4:00 वाजता🤞 - धन्यवाद🙏

Revision Mentorship Program दिवस: 31 - पेपर विषय : इतिहास , चालू घडामोडी पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍ धन्यवाद🙏 Join: https://t.me/rayatnotes

Revision Mentorship Program चे Day 30 चे डिस्कशन App मध्ये सुरू झाले आहे. सर्वांनी live या धन्यवाद.🙏