en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 218 subscribers, ranking 1 317 in the Education category and 2 550 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 218 subscribers.

According to the latest data from 19 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 3 150 over the last 30 days and by -4 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 28.97%. Within the first 24 hours after publication, content typically collects 16.49% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 30 486 views. Within the first day, a publication typically gains 17 351 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 67.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 20 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 218
Subscribers
-424 hours
+1287 days
+3 15030 days
Posts Archive
Day - 29 (HC) (Rayat Mentorship Program - 2025-1.pdf

काल उमेश सरांचे लेक्चर झाल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की PYP बॅचचा ऑफरचा कालावधी अजून वाढवून द्यावा... या विद्य
काल उमेश सरांचे लेक्चर झाल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की PYP बॅचचा ऑफरचा कालावधी अजून वाढवून द्यावा... या विद्यार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन PYP बॅचवर अजून दोन दिवस सूट देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव बॅच वरील सूट आणखी दोन दिवस असणार आहे. महत्त्वाचे: या बॅच वरती सध्या 25% ऑफर देण्यात आली आहे. तुम्हाला फक्त कोर्स वर जाऊन : DIWALI25 हा कूपन कोड वापरायचा आहे. कोर्सची लिंक : https://awtbs.on-app.in/app/oc/746123/awtbs - धन्यवाद🙏

रिविजन मेंटरशिप प्रोग्रॅम चे इतिहास विषयाचे डिस्कशन ॲप मध्ये सुरू झाले आहे.👆

Revision Mentorship Program चे Day 28 चे डिस्कशन :
1) इतिहास : संध्याकाळी 5: 00 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏

Day - 28 (HSM) (Rayat Mentorship Program - 2025).pdf

Mentorship Time Table_2025 (1).pdf

नमस्कार, Revision Mentorship Program मध्ये आजपर्यंत आपण राज्यव्यवस्था, भूगोल, अर्थशास्त्र आणि विज्ञान विषय एक - एक करून अभ्यासले आहेत. अंकगणित, बुद्धिमत्ता व चालू घडामोडी हे विषय सुद्धा शेवटाकडे आलेले आहेतं. अर्थशास्त्र विषयाचे 2 टॉपिकचे डिस्कशन बाकी आहेत, ते तुम्हाला recorded स्वरूपात देण्यात येतील.
उद्या पासून आपण इतिहास विषयाला सुरुवात करत आहोत.
पुढील 8 ते 10 दिवसात आपण सर्व बाजूंनी इतिहास विषयाचा अभ्यास करणार आहोत. येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, गट ब पूर्व व गट क पूर्व तसेच महत्वाच्या सरळसेवा भरतीसाठी या अभ्यासाचा आपल्याला नक्की फायदा होईल. भेटुयात उद्यापासून इतिहास विषयासोबत🤞 आपलाच, उमेश कुदळे.

PYP Time Table.pdf0.86 KB

रयतच्या माध्यमातून PYP (प्रीवियस इयर पेपर्स) साठीचा 'Mind Set Devlopment' सुरू होत आहे. यामध्ये नेमकं काय असणार आहे ? याची रच
रयतच्या माध्यमातून PYP (प्रीवियस इयर पेपर्स) साठीचा 'Mind Set Devlopment' सुरू होत आहे. यामध्ये नेमकं काय असणार आहे ? याची रचना कशी असणार आहे? वेळापत्रक कसे असणार आहे ? या सर्व गोष्टींवर चर्चा करूयात.. आज संध्याकाळी 5:30 वाजता.. लिंक: https://youtube.com/live/U1ynXwt-ANk?feature=share

विद्यार्थ्यांच्या मागणी खातर वरील बॅचची ऑफर अजून दोन दिवस वाढवण्यात आलेली आहे. आजच बॅच खरेदी करून ठेवा उद्यापासून शिकवण सुरू
विद्यार्थ्यांच्या मागणी खातर वरील बॅचची ऑफर अजून दोन दिवस वाढवण्यात आलेली आहे. आजच बॅच खरेदी करून ठेवा उद्यापासून शिकवण सुरू होईल बॅच मध्ये पूर्ण अभ्यास झालाय, PYQ आणि आयोगाच्या पेपर चा MINDSET जाणून घ्यायचा असेल तर रयत प्रबोधिनीने "Mindset Devlopment Program" सुरू करण्यात आला आहे. बॅचची वैशिष्ट्ये : 1) या बॅच मध्ये आपल्याला आयोगाच्या मूळ प्रश्नपत्रिकांचा संच देण्यात येणार आहे. 2) आयोगाच्या प्रश्नांचा ट्रेंड कोणत्या टॉपिक वरती आयोगाने सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहे. 3) प्रश्नातील ऑप्शन वरून आयोग प्रश्न कसे बनवत आहे सर्व बाजूंनी या बॅचमध्ये आपण अभ्यास करणार आहे. महत्त्वाचे: या बॅच वरती सध्या दिवाळीनिमित्त 25% ऑफर देण्यात आली आहे. तुम्हाला फक्त कोर्स वर जाऊन : DIWALI25 हा कूपन कोड वापरायचा आहे. कोर्सची लिंक : https://awtbs.on-app.in/app/oc/746123/awtbs - धन्यवाद🙏

पूर्ण अभ्यास झालाय, PYQ आणि आयोगाच्या पेपर चा MINDSET जाणून घ्यायचा असेल तर रयत प्रबोधिनीने "Mindset Devlopment Program" सुरू
पूर्ण अभ्यास झालाय, PYQ आणि आयोगाच्या पेपर चा MINDSET जाणून घ्यायचा असेल तर रयत प्रबोधिनीने "Mindset Devlopment Program" सुरू करण्यात आला आहे. बॅचची वैशिष्ट्ये : 1) या बॅच मध्ये आपल्याला आयोगाच्या मूळ प्रश्नपत्रिकांचा संच देण्यात येणार आहे. 2) आयोगाच्या प्रश्नांचा ट्रेंड कोणत्या टॉपिक वरती आयोगाने सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहे. 3) प्रश्नातील ऑप्शन वरून आयोग प्रश्न कसे बनवत आहे सर्व बाजूंनी या बॅचमध्ये आपण अभ्यास करणार आहे.

महत्त्वाची सूचना : दिवाळीनिमित REVISION MENTORSHIP PROGRAM ला सुट्टी देण्यात आली असून, सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर पर्यंत सुट्टी देण्यात येत आहे. पुढील "Revision Mentorship Program" सूचना 26 ऑक्टोबर ला देण्यात येईल. दीपावलीच्या आपणास व आपल्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा 🌿 धन्यवाद🙏

Day - 27 (EC) (Rayat Mentorship Program - 2025.pdf

आजपासून सुरू होणाऱ्या दीपावली सणाच्या आपल्याला व आपल्या कुटुंबास खूप साऱ्या शुभेच्छा 🌿 या दीपावलीच्या सणानिमित्ताने रयत प्रब
आजपासून सुरू होणाऱ्या दीपावली सणाच्या आपल्याला व आपल्या कुटुंबास खूप साऱ्या शुभेच्छा 🌿
या दीपावलीच्या सणानिमित्ताने रयत प्रबोधिनीच्या सर्व बॅचेस वर 25% डिस्काउंट देण्यात आला आहे.
यामध्ये, 1) डिसेंबर व जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या गट ब व क पूर्व परीक्षा साठी SUPER 60 ची बॅच. 2) 2026 साठी तयारी करत असाल त्यांसाठी डॉ. कलाम इंटिग्रेटेड बॅच. 3) पूर्ण अभ्यास झालाय, PYQ आणि आयोगाच्या पेपर चा MINDSET जाणून घ्यायचा असेल तर PYQ बॅच आहे. 4) 12 वी नंतर आपल्या भावा - बहीण BASIC पासून तयारी करायची असेल त्यांच्यासाठी पायाभरणीची बॅच आहे. 5) इतर सुद्धा विषयाच्या वैयक्तिक बॅच सुद्धा ह्या ऑफर मध्ये उपलब्ध आहेत.
तुम्हाला फक्त कोर्स वर जाऊन : DIWALI25 हा कूपन कोड वापरायचा आहे.
ऑफर ची मर्यादा: 17 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर - धन्यवाद🙏

आयोगाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या गोड बातमी दिली आहे..... 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आयोगाने जाहीर केलेल्या
आयोगाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या गोड बातमी दिली आहे..... 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आयोगाने जाहीर केलेल्या आहेत. पुढील वर्ष तुम्हा सर्वांना पोस्टचे वर्ष ठरो याच शुभेच्छा🌿 रयत प्रबोधिनीच्या अभ्यासाच्या विविध उपक्रमांशी जोडले जाण्यासाठी पुढील टेलिग्राम चॅनेल ची जोडलेले रहा : https://t.me/rayatnotes

REVISION MENTORSHIP PROGRAM मधील डे - 25 चे सायन्स विषयाचे लेक्चर पाच वाजता होईल. - धन्यवाद🙏