uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 113 011 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 151-o'rinni va Hindiston mintaqasida 2 142-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 113 011 obunachiga ega bo‘ldi.

26 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 2 492 ga, so‘nggi 24 soatda esa 149 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 30.17% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 15.05% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 34 086 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 17 011 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 64 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 27 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

113 011
Obunachilar
+14924 soatlar
+1 2797 kun
+2 49230 kun
Postlar arxiv
गट 'ब' मुख्य 2025 ची तयारी करत असताना खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत.. अभ्यास सुरू करण्यापूर्वी गट 'ब' आणि गट 'क' च्या आयोगाच्य
गट 'ब' मुख्य 2025 ची तयारी करत असताना खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत.. अभ्यास सुरू करण्यापूर्वी गट 'ब' आणि गट 'क' च्या आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत(PYP) त्याचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे आपल्याला अभ्यासाची दिशा सुनिश्चित होईल. आज आपण गट 'ब' 2024 ची प्रश्नपत्रिका संपूर्ण विश्लेषण करूयात.. अभ्यासक्रम वर्गीकरण प्रश्नांचे स्वरूप काठिण्य पातळी पेपरची Strategy Approach Building ह्या वरील मुद्द्यावर चर्चा करूयात.. आज सायंकाळी 5:00 वाजता.. Rayat Youtube channel वर.. 🎯 Link - https://youtube.com/live/5i3fyEy7VM0?feature=share

भारतीय कृषी क्षेत्र.pdf1.78 KB

एकदा पाहून घ्या.. 🙏

नमस्कार सर्वांना, गट 'ब ' पूर्व परीक्षा झाली.. आत्ता मुख्य परीक्षेची तयारी करावी लागेल.. मुख्य परीक्षेसाठी वेळ फार महत्त्वाचा
नमस्कार सर्वांना, गट 'ब ' पूर्व परीक्षा झाली.. आत्ता मुख्य परीक्षेची तयारी करावी लागेल.. मुख्य परीक्षेसाठी वेळ फार महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीने आपण लवकरात लवकर तयारी करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी मराठीचा अभ्यास केला आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी मुख्य परीक्षा दिली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी समृद्ध मराठी बॅचचे नियोजन करत आहोत. .. त्या संदर्भात आपण आज 5:00 वाजता भेटूयात.. साधारणपणे खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात.. 1) ही बॅच नेमकी कोणासाठी आहे? 2) बॅचचा कालावधी किती असणार आहे? 3) संपूर्ण बॅचचे नियोजन कसे असणार आहे? 4) अभ्यासाचे 4 टप्पे 5) महत्त्वाचे घटक आणि त्याचे विश्लेषण.. धन्यवाद.. 🎯 link- https://youtube.com/live/gANQg9WD7g4?feature=share

आजच्या पेपर विषयी.. 1) भूगोल आणि चालू घडामोडी या दोन विषयांनी आज नेमकी परीक्षा पाहिलेली आहे. सर्वाधिक डॅमेज या दोन विषयांमध्येच होईल अशी शक्यता आहे.. 2) पॉलिटी मध्ये दोन-तीन प्रश्न हे रेगुलर कव्हरेज च्या बाहेर गेलेले असल्यामुळे तिथेही आऊट ऑफ चा स्कोप फारच कमी आहे. 3) इतिहास आणि अर्थशास्त्र हे दोन विषय तुलनेने मार्क देऊन जातील. 4) विज्ञान हा लो स्कोरिंग पासून ते ऍव्हरेज स्कोरिंग पर्यंत शिफ्ट झालेला आहे त्यामुळे विज्ञानाला मार्कच आले नाहीत अशा पद्धतीची ओरड आजच्या पेपर नंतर झालेली नाही. 5) GS च्या प्रश्नांची असलेल्या length जास्त असल्यामुळे आणि  मॅथ रीजनिंगचे प्रश्न प्रश्न सरळ क्रमाने  सोडवत गेलेले असल्यामुळे (सिलेक्शन मेथड न वापरल्यामुळे) बरेच लोक  पुरेसा वेळ देऊ शकलेले नाहीत. मॅथ्स मध्ये टाईम मॅनेजमेंटचा गणित बऱ्याच लोकांचे फिस्कटलेला आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे गणित या विषयात मागील गट ब पूर्व पेक्षा सर्वाधिक डॅमेज होण्याची शक्यता आहे. 6) फक्त कम्बाईन ची तयारी करणारे हातावर कंट्रोल ( Attempt वर)  असलेले विद्यार्थी बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल करू शकतील.बाकी राज्यसेवे ची मुख्य वगैरे दिलेल्या लोकांना अप्पर एज असणारच आहे. 7) सर्व विषयांमध्ये एव्हरेज मार्क काढणे अत्यंत गरजेचं होतं एखादाही विषय जर डळमळला तर  मुख्य चा प्रवास अवघड आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मागील वर्षीच्या गट ब च्या पेपर सेटिंग पेक्षा ह्या पेपरची सेटिंग वेगळी होती. (त्यावर भाग दोन मध्ये बोलतो ) सर्वसाधारणपणे आजचा पेपर पाहता आणि सध्या असणाऱ्या जागा पाहता कट ऑफ मागील गट ब पूर्वच्या तुलनेत खाली येईलच. बाकी रयतच्या टेस्ट सिरीज,Revision प्रोग्राम,One Day ,Super 60 आणि त्याचे 13000 प्रश्न याची काय मदत झाली.. ते लाभार्थ्यांना चांगलं माहिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचे या पेपर वरून गट क चा पेपर अवघड असेल अथवा सोपा असेल असा तर्क लावणे म्हणजे अंधारात उडी मारणे असे म्हणावे लागेल त्यामुळे आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवा..चिंता,विचार करू नका.. बाकी उत्तर तालिका आल्यावर चर्चा करूया.. भेटू, 'गट ब मुख्य ' साठी 🌱 तुमचाच, उमेश कुदळे 🙏

आज होणाऱ्या गट ब पूर्व परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना रयत प्रबोधिनीतर्फे खूप खूप शुभेच्छा🌿 जिंकून या 🤞

https://youtu.be/7-LT8pojT_E?si=kvqRACJPDWIAsDvk सच और साहस हे जिसके मन मे अंत मे जीत उसकी ही रहे..❤️

संयमाच्या परीक्षेला जाता जाता.. भेटूयात.. 10:30 वाजता लिंक: https://youtube.com/live/RLcEOjParYg?feature=share
संयमाच्या परीक्षेला जाता जाता.. भेटूयात.. 10:30 वाजता लिंक: https://youtube.com/live/RLcEOjParYg?feature=share

आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत.. मी आणि विशाल सुतार सर आम्ही मुंबईहून पुण्यामध्ये थोड्याच वेळात पोहोचत आहोत.. रयतचे विशाल
आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत.. मी आणि विशाल सुतार सर आम्ही मुंबईहून पुण्यामध्ये थोड्याच वेळात पोहोचत आहोत.. रयतचे विशाल लोंढे सर,भरत सर आणि इतर सर्व कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.. आम्ही विद्यार्थ्यांचे देणे लागतो याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे.. उमेश कुदळे 🙏

आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत.. मी आणि विशाल सुतार सर आम्ही मुंबईहून पुण्यामध्ये थोड्याच वेळात पोहोचत आहोत.. रयतचे विशाल
आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत.. मी आणि विशाल सुतार सर आम्ही मुंबईहून पुण्यामध्ये थोड्याच वेळात पोहोचत आहोत.. रयतचे विशाल लोंढे सर,भरत सर आणि इतर सर्व कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.. आम्ही विद्यार्थ्यांचे देणे लागतो याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे.. उमेश कुदळे 🙏

Repost from Umesh Kudale
आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत.. मी आणि विशाल सुतार सर आम्ही मुंबईहून पुण्यामध्ये थोड्याच वेळात पोहोचत आहोत.. रयतचे विशाल लोंढे सर,भरत सर आणि इतर सर्व कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.. आम्ही विद्यार्थ्यांचे देणे लागतो याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे.. उमेश कुदळे 🙏

गगनयान मोहिमेसाठी मदत करणारे देश: 1) फ्रान्स (CNES): अंतराळवीर प्रशिक्षण, अंतराळ औषधशास्त्र, जीवन समर्थन प्रणाली, किरणोत्सर्ग संरक्षण आणि तांत्रिक संघांसाठी प्रमुख भागीदार. 2) ऑस्ट्रेलिया (ASA): विशेषतः ऑस्ट्रेलियन पाण्याजवळच्या आपत्कालीन परिस्थितीत, अंतराळवीर आणि मॉड्यूल्ससाठी महत्त्वपूर्ण शोध, बचाव आणि पुनर्प्राप्ती सहाय्य प्रदान करणे. 3) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA): डेटा प्रवाह आणि कक्षीय कार्यांसाठी आपल्या विस्तृत नेटवर्कद्वारे ट्रॅकिंग आणि संप्रेषणासह, भू-स्थानक सहाय्य प्रदान करणे. 4) रशिया (रोसकॉसमॉस): भारतीय अंतराळवीरांना अनपेक्षित आणि अत्यंत गंभीर परिस्थितींसाठी प्रशिक्षण देण्यात सहभागी. Join: https://t.me/rayatnotes

57) इस्रोने 'गगनयान' मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला आहे?
Anonymous voting

56) नोव्हेंबर 2024 मध्ये पाण्याची कमतरता, दुष्काळ आणि जंगलातील आगीमुळे कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती?
Anonymous voting