Rayat Lectures & Notes
Открыть в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
БольшеНет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
" Mission Mains "
इंग्रजीची तयारी करताना आपली रणनीती काय असावी ?
या विषयाला जास्तीत जास्त गुण घेऊन मुख्य परीक्षा कशी उत्तीर्ण करता येईल ?
व्याकरण,शब्द संग्रह आणि उतारा याचे डिस्ट्रीब्युशन योग्य पद्धतीने करून score कसा वाढवता येईल ?
Previous Year Questions चा उपयोग कश्या पद्धतीने करून घेता येईल ?
या सर्व विषयांवर चर्चा करूयात..
"गणेश कड सरांसोबत"
आज सकाळी 11:30 वाजता..
लिंक-
https://youtube.com/live/P9uXlu5BWMg?feature=share
14 янв., 23:47
26 янв., ~20:33
गट 'ब' प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणानंतर आपण आत्ता गट 'क' पेपरचे विश्लेषण करूयात..
आज - गट 'क' - 2024
1) घटकानुसार वर्गीकरण
2) प्रश्नांचे स्वरूप
3) कठीण्य पातळी
4) महत्वाचे घटक
5) प्रश्न सोडविण्याचा Approach..
6) अभ्यासाचे नियोजन व दिशा
7) मराठीचा अभ्यास सुरु करताना घ्यावयाची काळजी..
8) प्रश्नांचे प्रकार.
वरील सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करूयात..
आज ५:०० वाजता..
link-
https://www.youtube.com/live/mcpz0OWLm7U
14 янв., 05:40
26 янв., ~20:33
गट ब पूर्वचा टप्पा पार करून आता अंतिम पोस्ट चा टप्पा कशा पद्धतीने पार करायचा यावर चर्चा करूयात...
वेळ: 6 वाजता
लिंक :
https://youtube.com/live/MOCiM7xINyY?feature=share
13 янв., 04:39
26 янв., ~20:33
पूर्व परीक्षा झाली..
आत्ता लढाई मुख्य परीक्षेची..
मराठीची तयारी करताना खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत..
1) अभ्यासक्रमाचे विश्लेषण
2) प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण
3) अभ्यासाचे घटक आणि उपघटक
4) मागील काही वर्षाचे cut off आणि Target..
5) अभ्यासाची Strategy..
6) पैकीच्या पैकी गुण..
7) पूर्वी जर मराठीचा अभ्यास केला असेल तर त्यासाठी वेगळे नियोजन करावे लागेल.
8) जर पूर्वी कधीच मुख्य परीक्षेचा अभ्यास केला नसेल तर आपल्याला वेळेचा मुद्दा विचारात घ्यावा लागेल.
9) मराठी हा विषय जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर त्याचा परिणाम इतर विषयांवरती होत असतो.
10) अभ्यास झाला आहे तरीही पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत.
या सर्व मुद्द्यांवर आपण सविस्तर चर्चा करूयात..
आज 5:00 वाजता..
Rayat YouTube channel वर... 🎯
Link -
https://youtube.com/live/EHS5ct-35-E?feature=share
12 янв., 06:01
26 янв., ~20:33
10 янв., 11:56
10 янв., ~12:26
एखादा पेपर तयारी करूनही मनासारखा गेला नाही म्हणून काय झालं..!
उद्या आपल्याला लढावंच लागणार आहे.
परीक्षेला जाता जाता...
आज भेटू 10:30 वाजता लाईव्ह..
आजची भेट Telegram वर..
वाट पाहतो 🌿
महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल..
9607058001
https://t.me/umeshkudale
वरील चॅनेल जॉइन करून ठेवा तिथे सर बोलणार आहेत.
धन्यवाद🙏
10 янв., 09:19
11 янв., ~22:42
पोस्ट जुनीच आहे, नीरज चोप्रा वर आलेला प्रश्न ह्यातून कव्हर होत होता. 👆
09 янв., 23:15
12 янв., ~03:57
Repost from Rayat Lectures & Notes
+4
चालू घडामोडीगेल्या काही पेपर मध्ये चालू घडामोडी मध्ये विविध राज्यांचे पर्यटनाचे ब्रँड ॲम्बेसिडर, विविध विभागाने सुरू केलेल्या अभियानांचे ब्रँड अँबेसिडर किंवा एखाद्या कंपनीचे ब्रँड अँबेसिडर या मुद्द्यावर प्रश्न विचारत आहे. वरील फोटोमध्ये 2024 2025 मध्ये महत्त्वाचे ब्रँड अँबेसिडर एका जागी दिलेले आहेत. तुमच्याकडे लिहून ठेवा किंवा हे फोटो सेव्ह करून ठेवा. Join : https://t.me/rayatnotes
09 янв., 23:00
रयत प्रबोधिनीच्या सरळसेवेसाठी सुरू केलेल्या उपक्रमात सहभागी व्हा..🌱
तसेच सरळसेवेची तयारी करणाऱ्या आपल्या प्रत्येक मित्र-मैत्रिणींपर्यंत हा उपक्रम नक्की पोहोचवा...🤞
सहभागी होण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉइन करा 👇
https://t.me/rayatsaralseva
09 янв., 11:46
+1
नगरपरिषद गट क गट ड पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत TCS व IBPS कंपनी निवड केली आहे.
नगरपरिषद भरती सरळसेवेतून (TCS/IBPS) होणार.👆
रयत प्रबोधिनीच्या सरळसेवा भरतीच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील चॅनेलला जॉइन व्हा.
https://t.me/rayatsaralseva
09 янв., 11:33
02 февр., ~21:17
आपण या संपूर्ण आठवड्यामध्ये 2022 2023 आणि 2024 या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले आहे..
मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना विशेषतः विश्लेषण फार महत्त्वाची भूमिका बजावतात..
आजच्या लेक्चरमध्ये आपण गट 'ब' मुख्य परीक्षेची तयारी करत असताना मराठीच्या संदर्भात काही महत्त्वाचे निष्कर्ष शोधूयात..
भेटूयात आज पुन्हा एकदा 5:00 वाजता..
Link -
https://youtube.com/live/AQrsFod0qc4?feature=share
09 янв., 05:50
26 янв., ~20:33
