en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 796 subscribers, ranking 1 286 in the Education category and 2 493 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 796 subscribers.

According to the latest data from 01 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 932 over the last 30 days and by 47 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 27.65%. Within the first 24 hours after publication, content typically collects 19.46% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 29 246 views. Within the first day, a publication typically gains 20 579 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 62.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 02 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 796
Subscribers
+4724 hours
+3777 days
+1 93230 days
Posts Archive
नमस्कार अगदी काही दिवसात संयुक्त गट "ब" मुख्य परीक्षा 2020 होणार आहे. त्यातील पहिल्या पेपर ला असलेल्या संगणक विषयाच्या संदर्भात आपण घेतलेल्या कोर्स साठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार... Join- http://t.me/kedarbarole रयत प्रबोधिनी ने आपला "PSI factory " नावाचा उपक्रम राबवत आपल्यातील अनेकांच्या पाठीशी उभे राह्यण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. त्यानुसारच ह्यावेळी सुद्धा आपल्या संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयाच्या संपूर्ण नोट्स तुम्हाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला नोट्स साठी फक्त "रयत प्रबोधिनी" चे मोबाईल app डाउनलोड करावे लागेल. त्यासाठी प्ले स्टोर वर "Rayat Prabodhini" असे सर्च करा किंवा खालील दिलेल्या लिंक चा वापर करा. App- link- https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.awtbs 👉 App डाउनलोड करा आणि त्यात लॉगिन करा.. 👉 त्यातील फ्री स्टडी मटेरियल (Study Material) मध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान नावाच्या फोल्डर मध्ये pdf स्वरूपातील नोट्स तुम्हाला दिसेल. त्यावर टच केल्याबरोबर ती डाउनलोड होईल. संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयांच्या पुढील अपडेट्स साठी आपले चॅनेल जॉईन करायला विसरू नका 🤗 (टीप- कुठल्याही चॅनेल वर नोट्स शेअर करण्यापूर्वी आपल्या @kedarbarole या चॅनेलच्या नावासाहित शेअर करणे अनिवार्य आहे.) केदार बारोळे

225) गव्हाच्या चांगल्या लागवडीसाठी खालीलपैकी कोणती परिस्थिती आवश्यक आहे?
Anonymous voting

224) खालीलपैकी कोणता घटक हिंदी महासागरातील सागरी प्रवाहांच्या नियमित दिशेने बदलण्यासाठी जबाबदार आहे?
Anonymous voting

223) धूमकेतूची शेपटी सूर्यापासून दूर जाते कारण,
Anonymous voting

222) खालील विधाने विचारात घ्या. विधान (A) विषुववृत्ताजवळील भागात वर्षभर पाऊस पडतो. कारण (R) उच्च तापमान आणि उच्च आर्द्रता यामुळे विषुववृत्ताजवळ बहुतेक दुपारी पारंपारिक(Conventional) पाऊस पडतो. वरील दोन विधानांच्या संदर्भात, खालीलपैकी कोणते बरोबर आहे?
Anonymous voting

221) रेडिओ लहरींच्या विक्षेपणासाठी (Deflection) वातावरणातील खालीलपैकी कोणता स्तर जबाबदार आहे?
Anonymous voting

220) खालीलपैकी कोणता खंड जगातील सर्वात जास्त उंचीवर आहे?
Anonymous voting

#perdiction 219) खालील भारतीय वंशाच्या अंतराळवीरांना अंतराळात उड्डाण करण्याच्या आधारावर कालक्रमानुसार लावा. अ) सुनीता विल्यम्स ब) राकेश शर्मा क) सिरिषा बांदला ड) कल्पना चावला
Anonymous voting

218) युनिटी 22 अवकाश मोहिमेबद्दल अयोग्य विधान ओळखा. अ) या मोहिमेत ब्रॅन्सन यांच्यासह सहा अवकाशयात्री सहभागी झाले होते.त्यात भारतीय वंशाच्या सिरिशा बांदला सहभागी होत्या. ब) कल्पना चावला नंतर भारतात जन्मलेली आणि अंतराळात जाणारी सिरिशा दुसरी महिला ठरली आहे.
Anonymous voting

217) अयोग्य जोडी ओळखा.(संस्था आणि महिला नेमणूक )
Anonymous voting

216) सौभाग्य योजनेविषयी अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

#perdiction 215) 1919 च्या कायद्याने स्थापन झालेल्या "लोकलेखा समितीचे" पाहिले भारतीय अध्यक्ष पुढीलपैकी कोणती व्यक्ती होती?
Anonymous voting

PSI मुख्य परीक्षा Test Series च्या एकूण 6 प्रश्न पत्रिका https://t.me/RayatCombineTest या टेलिग्राम चॅनेल वर उपलब्ध करून दिल्या आहेत.. धन्यवाद. सोबत आहे, सोबत राहू... 🙏

महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन .. https://t.me/umeshkudale

214) अयोग्य विधान ओळखा. अ) अतिरिक्त न्यायाधिशांची नेमणूक 2 वर्षेपर्यंतच मात्र वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंतच होते. ब) हंगामी न्यायाधीशाची नेमणूक मूळ न्यायाधीश पद ग्रहण करेपर्यंत किंवा वयाची 62 वर्षे होईपर्यंतच होते.
Anonymous voting

https://unacademy.com/course/history-prediction-for-combine-mains-1/PJLNR2CJ आधुनिक भारत आणि महाराष्ट्र अश्या दोन्ही बाजूने येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी महत्वची सिरीज .. सर्वांसाठी खुली .. आज संध्याकाळी ४ वाजता

संयुक्त मुख्य परीक्षेसाठी असलेल्या संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाच्या संदर्भात आपण एक परिपूर्ण आणि कमीत कमी वेळेत पूर्ण होण्यासारखा कोर्स केला आहे. त्याला अनुसरूनच काळ "rayat prabodhini" च्या युट्युब चॅनेल वर रिव्हिजन लेक्चर पूर्ण झाले. त्याच रिव्हिजन लेक्चर ला अनुसरून आजची ही pdf आहे. रिव्हिजन लेक्चर लिंक- https://youtu.be/oxuxNqxpFaM काही दिवसात सगळ्यांसाठीच आपल्या पूर्णतः सिल्याबस ला आधारून असलेल्या बहुचर्चित संपूर्ण नोट्स मिळून जातील. त्यासंदर्भात असलेली माहिती याच चॅनेल वर मिळून जाईल. त्यामूळे आठवणीने चॅनेल जॉईन करा. केदार बारोळे जॉईन - http://t.me/kedarbarole

213) योग्य विधान ओळखा. अ) उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमताने पारित व्हावा लागतो. ब) अपुऱ्या निर्वाचन गणाच्या कारणावरून उपराष्ट्रपतीच्या निवडणूकिला आव्हान देता येत नाही ही संविधानिक तरतूद नाही.
Anonymous voting

Rayat Lectures & Notes - Statistics & analytics of Telegram channel @rayatnotes