en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 796 subscribers, ranking 1 286 in the Education category and 2 493 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 796 subscribers.

According to the latest data from 01 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 932 over the last 30 days and by 47 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 27.65%. Within the first 24 hours after publication, content typically collects 19.46% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 29 246 views. Within the first day, a publication typically gains 20 579 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 62.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 02 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 796
Subscribers
+4724 hours
+3777 days
+1 93230 days
Posts Archive
212) दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी भारत सरकारने नीति आयोगांतर्गत "भारतातील दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी कार्यदल" केव्हा स्थापन केले ?
Anonymous voting

211) भारताला अटींसह कर्ज देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेने संयुक्तपणे तयार केलेला 1991 मधील आर्थिक सुधारणा कार्यक्रम खालीलपैकी कोणता ?
Anonymous voting

210) विकसनशील देशांमधील चलनवाढ ही खालीलपैकी कोणती चलनवाढ म्हणून ओळखतात ?
Anonymous voting

209) लॉरेंझ वक्राचे तंत्र आर्थिक वाढीच्या खालीलपैकी कोणत्या मुद्यांशी संबंधित आहे ?
Anonymous voting

208) खालीलपैकी कोणते विधान प्रतिगामी कर (regressive tax ) संरचनेचे उदाहरण आहे ?
Anonymous voting

photo content

Photo from ~sk
Photo from ~sk

संयुक्त पूर्व परीक्षा Test Series रयत प्रबोधिनीची संयुक्त पूर्व परीक्षा Test Series सुरू झालेली आहे. एकूण पाच पेपर आपणांस फक्त 149 रुपयांत उपलब्ध करून देत आहोत. सोबत Explanation PDF आणि Discussion Video देखील मिळतील. पाच टेस्ट- 1) Comprehensive 2) इतिहास, गणित व बुद्धिमत्ता, चालू घडामोडी (जानेवारी ते एप्रिल 2021) 3) विज्ञान, भूगोल, चालू घडामोडी (मे ते ऑगस्ट 2021) 4) अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी (सप्टेंबर ते डिसेंबर 2021) 5) Comprehensive टीप - ज्यांनी Course Purchase केला, त्यांना PDF सुद्धा देण्यात येईल. Download - Rayat Prabodhini's Education App. Link -https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.awtbs अधिक माहिती साठी - 9762131361

photo content

नमस्कार 🙏🏻 थोड्याच दिवसात संयुक्त मुख्य परीक्षा होणार आहे. प्रत्येक पात्र विद्यार्थ्याने आपला जीव एकत्रित करून त्यासाठी भरपूर अभ्यास देखील केला आहे. पण तरीही काही विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाची थोडीफार भीती ही राहतेच. त्यामुळे नेहमीप्रमाणे रयत प्रबोधिनी ने विद्यार्थ्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी आणि इंग्रजीत अजून थोडे मार्क बुस्ट करण्यासाठी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन सिरीज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्गदर्शक- मनोज पारडे सर (10 वर्षापेक्षा अधिक काळ ह्या क्षेत्रात इंग्रजी शिकवण्याचा अनुभव) दिनांक- 17/01/2022 वेळ- संध्याकाळी 7 वाजता. आपल्याच "Rayat prabodhini" या युट्युब चॅनेल वर. चॅनेल लिंक- https://youtube.com/channel/UCKxFYNEZ7rnglie8jmVYOIw Subscribe आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका 🔔

207) राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाच्या पहिल्या आवृत्ती विषयी योग्य विधान ओळखा.
Anonymous voting

206) जागतिक आनंदी अहवालाच्या 9 व्या आवृत्ती विषयी अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

"PSI Mains इतिहास Prediction" येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी इतिहासातील नेमकेपणाने काय वाचावे आणि महत्त्वाचे टॉपिक यावर चर्चा करुयात .. चुकवू नका नक्की पहा .. १-१ मार्क महत्वाचा आहे ..🤞 आज संध्याकाळी ४ वाजता 🙏🙏 (मुख्य ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा) https://unacademy.com/course/psi-mains-history-strategytopicspredictions/HG1X4ON1

205) उप-राष्ट्रपतीबद्दल अयोग्य विधान निवडा (a) संविधानाचे कलम-63 हे उप-राष्ट्रपती पदासंदर्भात आहे. (b) तो राज्यसभेचा सदस्य असतो. (c) त्यास राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते. (d) त्यास महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते.
Anonymous voting

204) भारताचा सर्वात वेगवान महासंगणक कोणता आहे?
Anonymous voting

203) खालीलपैकी कोणत्या देशाला नुकतेच WHO ने मलेरिया मुक्त प्रमाणपत्र दिले आहे?
Anonymous voting

202) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलांसाठी जगातील पहिल्या ......... या मलेरिया लसीच्या व्यापक वापराची शिफारस केली.
Anonymous voting

#पॉलिटी #prediction अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक असणारी रयत ची टेस्ट सिरीज सुरू होत आहे .. या मध्ये एकूण ६ पेपर असणार आहेत .. चार लेव्हल आणि Randomisation करत दर्जेदार प्रश्न सोडवण्यासाठी मिळावेत आणि प्रश्न सोडवण्याचे तंत्र विकसित करता यावे असा दुहेरी उद्देश या Paper setting दरम्यान केला जातो .. आपला अभ्यासाला दिशा देता यावी आणि सराव व्हावा या साठी नक्की जॉईन करा .. (रयत टेस्ट series पेपर सेटिंग कसे होते हे एकदा नक्की पहा) https://youtu.be/AKDT2NAhSQ4

photo content