uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish
Ma'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
संघशासनाचे तीन घटक Join- @rayatnotes
संघशासनाचे तीन घटक Join- @rayatnotes

🙏 नमस्कार 🙏 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक पसंतीची "रयत प्रबोधिनी संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरिज"
🙏 नमस्कार 🙏 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक पसंतीची "रयत प्रबोधिनी संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरिज" आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहोत. 🥳🥳 वैशिष्ट्ये:- 🔰 सर्व पेपर दोन्ही भाषेतून (Bilingual) असतील. 🔰 एकूण 11 पेपर (5 विषयनिहाय + 6 सर्व विषयांच्या एकत्रितपणे) 🔰 आयोगाच्या धर्तीवर काठिण्यपातळी (Level 1 ते level 4 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचा समावेश. 🔰 सर्व पेपर चे डिस्कशन ऑनलाईन व्हिडीओ स्वरूपात उपलब्ध होईल. 🔰 ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध. ----------------◆◆◆---------------------- 👉 सुरुवात:- रविवार, 17 जुलै 2022 पासून 👉 टेस्ट चे ठिकाण:- अशोक विद्यालय, टिळक रोड, पुणे ----------------◆◆◆----------------------- 📍 ऑफलाईन टेस्ट सिरीज साठी admission घेण्यासाठी रयत प्रबोधिनी च्या ऑफिस ला येऊन ऍडमिशन निश्चित करावे. 📍 ऑनलाईन टेस्ट सिरीज साठी "Rayat Prabodhini Official" हे application डाउनलोड करा. त्यात "Combine pre test Series 2022" purchase करा. 📍📍 आधिक माहितीसाठी संपर्क करा:- 9527746289 / 9762131361

#Rajyaseva पर्यावरणातील महत्त्वाचा घटक जिवावरण राखीव क्षेत्र चालू घडामोडी तून प्रश्न आला तर येऊ शकतो.👍 Join- @rayatnotes
#Rajyaseva पर्यावरणातील महत्त्वाचा घटक जिवावरण राखीव क्षेत्र चालू घडामोडी तून प्रश्न आला तर येऊ शकतो.👍 Join- @rayatnotes

Repost from Umesh Kudale
सिर्फ लफ़्ज़ों को न सुनो, कभी आँखो से भी पढो .. कभी कभी गलतीया भी खुद्दार हुआ करती है… काही नोट्स नुसार नुकतीच माझी पुणे सार्वज
सिर्फ लफ़्ज़ों को न सुनो, कभी आँखो से भी पढो .. कभी कभी गलतीया भी खुद्दार हुआ करती है… काही नोट्स नुसार नुकतीच माझी पुणे सार्वजनिक सभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे असं विद्यार्थ्यांच्या कडून मला कळाले. नोट्स टाईप करत असताना, संदर्भ घेत असताना, अथवा त्या व्हायरल करत असताना आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. नाहीतर माझ्यासारखे लोक सार्वजनिक काका, टिळक, गोखले, रानडे यांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसतील.. 😊😊😁😁

१८६५ साली ...... यांनी नेटिव जंटलमन लोकांनी कुटुंबासमवेत सर्कस पाहण्यास उत्तेजन देणारा क्लब स्थापन केला होता. (Join- @umeshkudale)
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
विद्यार्थ्यांचं संयुक्त पूर्व परीक्षा अवघड होत चाललीय असं काहीसं निरीक्षण आहे. कटऑफ वाढताहेत,स्पर्धा वाढतेय असं असल तरी यात परीक्षेचा आणि अभ्यासक्रमाचा तुलनात्मक अभ्यास करणारेच पास होताहेत. परीक्षेचा व अभ्यासक्रमाचा तुलनात्मक अभ्यास म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायचं असेल तर त्यासंदर्भात रयत प्रबोधिनीच्या youtube channel च्या माध्यमातून आपल्यासोबत संवाद साधत आहे. Live सुरू होत आहे ..🙏 लिंक:- https://youtu.be/GOSVrdga3zI

photo content

सुपर ६० चे schecule असे असणार आहे.. प्रवेश घेऊ इच्छिणारे खालील code scan करून कोर्स घेऊ शकता.. रोज ४ तास+टेस्ट+Mentorship+Not
सुपर ६० चे schecule असे असणार आहे.. प्रवेश घेऊ इच्छिणारे खालील code scan करून कोर्स घेऊ शकता.. रोज ४ तास+टेस्ट+Mentorship+Notes+Predication+Live+Recorded+रयत टीम Mains ला जाण्यासाठी सर्व काही ✌️

जगातील सर्वात महत्वाची मासेमारीची मैदाने ज्या प्रदेशात आढळतात
Anonymous voting

.......... या भुरूपचा उपयोग उंचावरून उडी (Bungee jumping) या साहसी खेळासाठी होतो.
Anonymous voting

आम्ही पुन्हा आलोय ✌️
आम्ही पुन्हा आलोय ✌️

योग्य विधान ओळखा. अ) राज्य व केंद्रशासितप्रदेश सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय यादी 105 व्या घटनादुरुस्तीने बनवू शकते. ब) 105 व्या घटनादुरुस्तीने एकूण 4 कलमांमध्ये बदल करण्यात आला आहे.
Anonymous voting

आत्ता सुरू आहे👆

https://unacademy.com/course/combine-pre-history-strategy/4Z6AOXI3 संयुक्त पूर्व परीक्षेसाठी इतिहास विषयाची तयारी करताना कोणते मुद्दे अधिक ताकदीने करावे, तसेच रणनिती काय असावी यासाठी आज संध्याकाळी पाच वाजता भेटूया .. प्रेडिक्शन चे १७ टॉपिक याच लेक्चर मध्ये देतोय नक्की पहा लाईव्ह सगळ्यांसाठी खुले.. Unlock code -Umeshkudale

#Geography खालीलपैकी कोणती विधाने भारतातील जांभी मृदा संबंधी असत्य आहेत ? (1) ती सामान्यतः लालरंगाची असते (2) या मृदेवर काजूची उत्पादन चांगले होते ( 3 ) ती नायट्रोजन आणि पोटॅश यांचे प्रमाण अत्यल्प असते (4) ती राजस्थानमध्ये चांगली विकसित स्वरूपात आहे
Anonymous voting

https://unacademy.com/course/brittish-kaaliin-mhaaraassttraatiil-jmiin-mhsuul-pddhtii/MWNXOCTJ आज संध्याकाळी ५ वाजता स्पेशल class आहे.. नक्की करा.. Depth ,Contentआणि नवीन ॲप्रोच साठी अत्यावश्यक ..🙏

आयोगाचा सर्वोत्तम निर्णय ..PSI साठी खोटी माहिती भरणाऱ्या या मंडळीनी या पुढे सांभाळूनच .. अर्ज ,विनंती, चर्चा कामाला येते .. #
आयोगाचा सर्वोत्तम निर्णय ..PSI साठी खोटी माहिती भरणाऱ्या या मंडळीनी या पुढे सांभाळूनच .. अर्ज ,विनंती, चर्चा कामाला येते .. #PSI 🙏

Repost from Umesh Kudale
आत्ता सुरू आहे👆

Repost from Umesh Kudale

आता live सुरू आहे👆