Rayat Lectures & Notes
Open in Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Show moreNo data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
Day - 17 (ESC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf
07 Oct 2025, 01:45
07 Oct 2025, ~01:48
"गट ब -21 डिसेंबर 2025"
"गट-क- 4 जानेवारी 2026"
अभी नही तो कभी नही
🌼
06 Oct 2025, 09:03
उद्यापासून जोरदार सुरुवात करू
रिविजन प्रोग्रॅम ला..
Mission Mains 🔥
उमेश कुदळे 🌼
06 Oct 2025, 08:51
काही अपरिहार्य कारणांमुळे आज पासून सुरू होणारे Revision Mentorship Program चे पेपर आणि डिस्कशन उद्यापासून सुरू करुयात...
तसदीबद्दल क्षमस्व 🙏
06 Oct 2025, 02:09
चालू घडामोडीदेशातील पहिले AI मंदिर, माहिती वाचून आपल्याकडे सेव्ह करून ठेवा ✍ Join: @rayatnotes
02 Oct 2025, 23:27
Lecture सुरू झाले आहे सर्वांनी live या 👆
02 Oct 2025, 06:38
02 Oct 2025, ~07:10
विजयादशमीच्या मुहूर्तावर आज सीमोल्लंघन करूया..
शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये आणि सर्वांना परवडणारे शिक्षण मिळावे यासाठी सुरू असलेला रयत प्रबोधिनीचा हा यज्ञ याही पुढे सुरू राहील.
आजपासून तलाठी भरती मध्ये नवीन सुरुवात..
भेटूयात आज 4:00 वाजता लाईव्ह
जय श्री राम 🙏
https://youtube.com/live/jYxUq0JZLA4?feature=share
02 Oct 2025, 03:57
विजयादशमीच्या मुहूर्तावर आज सीमोल्लंघन करुयात...
महानगरपालिका आणि पोलीस भरती बॅचच्या यशानंतर आत्ता आपण तलाठी भरती बॅच सुरू करूयात...
नेहमीप्रमाणे दररोज एक रुपयात...
भेटूयात...आज 4:00 वाजता
आपल्या रयत सरळसेवा YouTube चॅनेलवर...
Link -
https://youtube.com/live/jYxUq0JZLA4?feature=share
02 Oct 2025, 03:48
02 Oct 2025, ~03:58
लवकरच......
रयत सरळसेवेवर ❤️
तोपर्यंत जोडलेले असा:
https://t.me/rayatsaralseva
01 Oct 2025, 05:25
भूमी अभिलेख भूकरमपाक विभाग भरती 2025👆
विद्या नोव्हेंबर महिन्यात भूमि अभिलेख भूकरमापक विभागाची भरती पार पडत आहे.
भरती प्रक्रिया कशी पार पडणार आहे?
परीक्षेचे स्वरूप काय आहे?
फॉर्म नेमका कुणाला भरता येईल ?
या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी भेटूयात 1:30 वाजता.
लिंक: https://youtube.com/live/0QrqMz65sQ0?feature=share
01 Oct 2025, 04:19
06 Oct 2025, ~23:36
#चालू घडामोडी
भारताची पहिली हायड्रोजन रेल्वे ट्रेन👆
महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे टिपून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा
Join- @rayatnotes
01 Oct 2025, 03:25
काल उमेश सरांनी आपल्याशी केलेल्या चर्चेप्रमाणे रिविजन मेंटरशिप प्रोग्रॅम सोमवारपासून नियमितपणे सुरू होईल.
पुढील चार दिवसात मागील राहिलेले पेपर किंवा विश्लेषण अपूर्ण असेल तर ते पूर्ण करून घ्यावे.
धन्यवाद 🙏
01 Oct 2025, 00:22
अँप मध्ये Revision Program मध्ये उमेश कुदळे सर आपल्याशी बोलत आहे,
सर्वांनी live या 👆
30 Sep 2025, 02:42
01 Oct 2025, ~00:21
महत्त्वाची सूचना
आज Revision Mentorship Program मध्ये कोणतेही पेपर आणि लेक्चर होणार नाही.
आज अखेरपर्यंत राज्यव्यवस्था आणि भूगोल हे दोन मुख्य विषय आपले सर्व बाजूने संपलेले आहेत.
आज दुपारी 12:00 वाजता पुढील नियोजना संदर्भात उमेश सर आपल्याशी बोलणार आहेत.
तरी सर्वांनी त्यावेळी लाईव्ह यावे.
धन्यवाद 🙏
29 Sep 2025, 23:17
01 Oct 2025, ~00:24
Day - 16 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) UPDATED Answerkey.pdf
29 Sep 2025, 22:58
