uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 207 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 314-o'rinni va Hindiston mintaqasida 2 522-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 207 obunachiga ega bo‘ldi.

21 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 2 918 ga, so‘nggi 24 soatda esa -7 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 28.15% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 16.69% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 29 616 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 17 558 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 75 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 22 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 207
Obunachilar
-724 soatlar
-27 kunlar
+2 91830 kunlar
Postlar arxiv
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 “सामान्य विज्ञान” सोपं करून शिकूयात… बॅच सुरू दिनांक 10 जुलै 2025 🔗 कोर्स लिंक सामान्य विज्ञा
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 “सामान्य विज्ञान” सोपं करून शिकूयात… बॅच सुरू दिनांक 10 जुलै 2025 🔗 कोर्स लिंक सामान्य विज्ञान: https://awtbs.courses.store/696094?filterId=33&sortId=7 बॅच मध्ये काय होईल? 👉 संयुक्त पूर्व & मुख्य परीक्षा अभ्यासक्रम 👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत NCERT & State Board सह 👉 टॉपिक वाईज PYQ Video 👉 टॉपिक वाईज सराव प्रश्न बॅच कोणी करावी🎋 👉 टार्गेट नोव्हेंबर पूर्व परीक्षा 👉 विज्ञान अवघड जात अशा विद्यार्थ्यांनी 👉 आधीच्या मार्कांमध्ये वाढ करण्यासाठी 👉 विज्ञानाचे दर्जेदार मटेरियल मिळण्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क: 7666849775 धन्यवाद🙏

रयत पायाभरणी... आज गुरुपौर्णिमा म्हणजेच ज्ञानाची परंपरा पुढे नेण्याचा दिवस.. आजच्या दिवशी रयत 'पायाभरणी' हा उपक्रम आपल्यासाठी
रयत पायाभरणी... आज गुरुपौर्णिमा म्हणजेच ज्ञानाची परंपरा पुढे नेण्याचा दिवस.. आजच्या दिवशी रयत 'पायाभरणी' हा उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहे. स्पर्धा परीक्षा करत असताना अभ्यासाचा पाया पक्का करणे, सुरुवातीपासूनच तयारीला दिशा असणे या गोष्टी समोर ठेवून त्यावर काम करण्यासाठी  आणि विद्यार्थ्यांची पुढची वाटचाल सोपी करण्यासाठी.. रयत प्रबोधिनी हा उपक्रम घेऊन येत आहे.. पायाभरणीची संपूर्ण रचना समजून घेण्यासाठी भेटूयात.. आज 5:00 वाजता... https://youtube.com/live/HIk09w2yIu8?feature=share

+1
परीक्षा : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1 प्रथम उत्तर तालिका जॉईन - @mpscgsmaterial

गट 'क' मुख्य परीक्षेकरिता... संपूर्ण मराठी... आज पुन्हा एकदा.. 20 सराव प्रश्न पाहुयात व त्याचे विश्लेषण करुयात.. या माध्यमातू
गट 'क' मुख्य परीक्षेकरिता... संपूर्ण मराठी... आज पुन्हा एकदा.. 20 सराव प्रश्न पाहुयात व त्याचे विश्लेषण करुयात.. या माध्यमातून व्याकरणातल्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेऊयात... भेटूयात - आज सायंकाळी 7:00 वाजता.. Youtube Link - https://www.youtube.com/live/WdrX_A91vKw

नमस्कार, रयत टेस्ट सिरीज उपक्रमाचा आपल्याला प्रचंड फायदा होतोय हे आपल्या प्रतिसादातून आणि अनुभवातून दिसून येत. आता त्याच गांभ
नमस्कार, रयत टेस्ट सिरीज उपक्रमाचा आपल्याला प्रचंड फायदा होतोय हे आपल्या प्रतिसादातून आणि अनुभवातून दिसून येत. आता त्याच गांभीर्याने आणि आयोगाच्या दर्ज्याप्रमाणे अशी आगामी गट क मुख्य परीक्षेसाठी येत्या २० जुलै पासून नवीन टेस्ट सिरीज घेऊन येतोय. एकूण १२ पेपर च्या माध्यमातून आता आपल्या मुख्य परीक्षेच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यासाठी नक्की प्रवेश घ्या.. 🔰ऑफलाईन प्रवेशासाठी : रयत प्रबोधिनी च्या, आप्पा बळवंत चौक येथील मुख्य ऑफिस मध्ये होतील. 🔰 ऑफलाइन टेस्ट ठिकाण -रेणुका स्वरूप,गर्ल्स हायस्कूल,सदाशिव पेठ,पुणे. 🔰ऑनलाईन: rayat prabodhini official या ऍप वर होईल. अधिक माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करा. धन्यवाद 🙏

आजपासून आषाढी एकादशीनिमित्त आपण गट 'क' मुख्य परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त अशा नवीन एका Series ची सुरुवात करत आहोत... मराठीचा आ
आजपासून आषाढी एकादशीनिमित्त आपण गट 'क' मुख्य परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त अशा नवीन एका Series ची सुरुवात करत आहोत... मराठीचा आपला अभ्यास बऱ्यापैकी पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल. त्याला आपण PYQ ची जोड दिली असेल. याबरोबरच सराव प्रश्नांची तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण 20 प्रश्नांची उत्तरे पाहून त्याचे विश्लेषण करुयात, म्हणजे आपल्या मराठीतील संकल्पना पूर्ण होतील. भेटूयात सायंकाळी- 7:00 वाजता Youtube Link - https://youtube.com/live/t69hKyVNChs?feature=share

https://youtu.be/twZWU0RNoQA?si=mw91VM0bqcAOklMi राजर्षी शाहू महाराज आणि कर्मवीर आण्णा यांच्या ऋणानुबंधांची गोष्ट.. आज रात्री 10:00 वाजता 🤞

पेपर: महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक : 2 (सामान्य ज्ञान) आयोगाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. Join: @mpscgsmaterial

पेपर : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक - 1 विषय : मराठी व इंग्रजी Join: @mpscgsmaterial

आज २०२५ पर्यंत… १०६ घटनादुरुस्ती सहीत… भारत सरकार मार्फत तयार केलेली दोन भाषेत असलेली संविधान Pdf आपल्याला उपलब्ध करुन दिली आहे. आपल्याकडे सेव्ह करुन ठेवा. 🙏 Join : @rayatnotes

काल आयोगाचा पेपर झाला.. टेस्ट सिरीज गंभीर्याने घेतलेल्या प्रत्येकाला कालचा पेपर समाधान देणारा ठरला असेल याची खात्री आहे. Time management,Strategy साठी मोलाची मदत झाली.. त्याच बरोबर कित्येक प्रश्न जसेच्या तसे या पेपर मधे Reflect झाले होते,डिस्कशन गंभीरपणे केल्याचा फायदा झाला..असे अनेक मेसेज काळजीने आपण केले त्याबद्दल मी रयत परिवाराच्या वतीने आपला आभारी आहे.. ' पेपर सोडवताना टेस्ट सिरिजचाच पेपर सोडवत आहोत असेच वाटत होते ' हा अनुभव खुप मित्रांनी बोलून दाखवला.. आमचेही काम,कष्ट फळाला आले याचे समाधान आहे.. या पुढेही आम्ही विद्यार्थांसोबत असू आणि हा चक्रव्यूह भेदण्यासाठी काम करत राहू... तुमचीच, रयत प्रबोधिनी 🙏

https://youtube.com/live/Sz84O1GFJKE?feature=share कालच्या पेपर मधील इंग्लिश व्याकरण विषयाची संभाव्य उत्तरे, त्यांचे संदर्भ  व  एकंदरीत पेपर चे विश्लेषण  बाबत आज  संध्याकाळी बागल सर बोलणार आहेत 🙏 ठीक - 5:00 वाजता भेटुयात

https://youtube.com/live/giS41uQTiAc?feature=share आजच्या पेपर मधील मराठी व्याकरण विषयाची संभाव्य उत्तरे, त्यांचे संदर्भ व एक
https://youtube.com/live/giS41uQTiAc?feature=share आजच्या पेपर मधील मराठी व्याकरण विषयाची संभाव्य उत्तरे, त्यांचे संदर्भ  व  एकंदरीत पेपर चे विश्लेषण  बाबत आज  संध्याकाळी बोलणार आहे ठीक - 5:30 वाजता भेटुयात