en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 388 subscribers, ranking 1 304 in the Education category and 2 504 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 388 subscribers.

According to the latest data from 24 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 2 704 over the last 30 days and by 90 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 25.63%. Within the first 24 hours after publication, content typically collects 13.88% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 27 014 views. Within the first day, a publication typically gains 14 630 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 66.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 25 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 388
Subscribers
+9024 hours
+1347 days
+2 70430 days
Posts Archive
Day - 1 (Revision Program 2.0) (Rayat Prabodhini).pdf1.06 MB

आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. “राज्य निर्मिती” संभाव्य प्रश्न सराव. लिंक - https://youtube.com/live/n
आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. “राज्य निर्मिती” संभाव्य प्रश्न सराव. लिंक - https://youtube.com/live/n6sP4Wsh6AU?feature=share

आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्युब चॅनेलवर.. “सरनामा आणि नागरीकत्व संभाव्य प्रश्न सराव”. लिंक - https://youtube.com/
आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्युब चॅनेलवर.. “सरनामा आणि नागरीकत्व संभाव्य प्रश्न सराव”. लिंक - https://youtube.com/live/Og7nR28K86A?feature=share

Day - 5 (Current Affairs) (Rayat Prabodhini).pdf1.48 MB

Day - 5 (Maths & Reasoning) (Rayat Prabodhini).pdf

Day - 3 (Maths & Reasoning) (Rayat Prabodhini).pdf

आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनी च्या युटुबर मोफत. टॅापीक - “घटनेची वेशिष्ट्ये आणि संघराज्य शासन” लिंक - https://youtube.com/live/vvow5EXXCpg?feature=share

https://youtu.be/hQbVX3ruEoo?si=BFYBiXbLhGcExzFQ 🎯 *1 डिसेंबर राज्यसेवा पूर्व* त्याचबरोबर *5 जानेवारी संयुक्त गट ब* तसेच *2 फेब्रुवारी गट क पूर्व* परीक्षा अनुषंगाने चालू घडामोडीतील अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षाभिमुख टॉपिक पुरस्कार,,

Day - 4 (Current Affairs) (Rayat Prabodhini).pdf1.50 MB

राज्यव्यवस्था लेक्चर… नवीन लिंक नुसार ७.१५ मिनीट सेशन सुरु होईल. लिंक - https://youtube.com/live/CcZVxTpKbfM?feature=share

आज सायं ७ वाजता.. ”ब्रिटीश कालीन कायदे” सर्वांसाठी मोफत.. लिंक - https://www.youtube.com/live/VtS6toCp4aY?si=f6AjH1pDvb4XnEt0

प्र.3) सपाट आरश्यात व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची किमान उंची ही त्या व्यक्तीच्या उंचीच्या ....... असणे आवश्यक आहे. #Science
Anonymous voting

Day - 3 (Maths & Reasoning) (Rayat Prabodhini).pdf

Day - 3 (Current Affairs) (Rayat Prabodhini).pdf1.49 MB

आज सायं ७ वाजता.. संविधान सभा भाग - २ सर्वांना मोफत लिंक - https://youtube.com/live/DLB2bxg3hI0?feature=share
आज सायं ७ वाजता.. संविधान सभा भाग - २ सर्वांना मोफत लिंक - https://youtube.com/live/DLB2bxg3hI0?feature=share

आज सायं ७ वाजता.. “संविधान सभा” टॅापीक वर संभाव्य प्रश्नांचा सराव. लिंक - https://youtube.com/live/MKPLKW8nx_Q?feature=share
आज सायं ७ वाजता.. “संविधान सभा” टॅापीक वर संभाव्य प्रश्नांचा सराव. लिंक - https://youtube.com/live/MKPLKW8nx_Q?feature=share

Day - 2 (Current Affairs) (Rayat Prabodhini).pdf1.06 MB

DAY -2 - आजचे टार्गेट - रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
DAY -2 - आजचे टार्गेट - रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

रयत रिव्हिजन प्रोग्राम 2.0 बद्दल, 1) रयत रिव्हिजन प्रोग्राम 1.0 यशस्वीरीत्या पूर्ण करून आपण हा प्रोग्राम सुरु केलेला आहे. 2) @rayatnotes या चॅनेल वर या प्रोग्रामचे वेळापत्रक आणि हा प्रोग्राम कसा कसा पुढे जाणार आहे या बद्दलचे माझे लेक्चर उपलब्ध आहे तरी ते एकदा पाहून घ्या. 3) GS: दिलेल्या वेळापत्रकानुसार रोज दिलेला टॉपिक वाचून त्यावरील pyq सोडवायचे आहेत. वेळापत्रकानुसार विषय संपायच्या शेवटच्या दिवशी पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 100 मार्क्सचा पेपर होईल व त्या पेपरचे विश्लेषण होईल. 4) चालू घडामोडी: रोज तुम्हाला 60 प्रश्न वनलायनर स्वरूपात दिलेले असणार आहे. त्यातील जेवढे प्रश्न सुटतील ते सोडवा जे प्रश्न सुटणार नाही त्याची उत्तरतलिका त्याच पेपरच्या खाली दिलेले असतील.ते सगळे व्यवस्थित मोकळ्या जागेत भरा आपल्याला नंतर तेच रटायचे आहे.एकूण 1500 oneliner यातून तयार होतील. 5) अंकगणित व बुद्धिमत्ता : ह्या विषयाचे सर्व टॉपिकचे मिळून 20 प्रश्न तुम्हाला दिवसाआड उपलब्ध करून दिले जातील ते तुम्हाला वेळ लावून सोडवायचे सोडवायचे आहेत. विज्ञान- हा विषय Biology, Physics, Chemistry असा होईल ज्याचा अभ्यास तुम्ही कराल.पुर्ण Part झाल्यावर 50 मार्क्स चा पेपर होईल. (आधीच्या Revision प्रोग्राम मध्ये संपूर्ण टॉपिक wise 33 पेपर आहेत त्याचे lecture ही आहेत म्हणून आपण आता Part wise जात आहोत. ज्यांचे science weak आहेत त्यांनी आधी पाहिला Revision प्रोग्राम टॉपिक wise करून घ्या ) 6) ह्या वेळापत्रकानुसार अभ्यास करून आपल्याला 25 दिवसांत संयुक्त पूर्व परीक्षेसाठी Revision पूर्ण करायची आहे. रयत रिव्हिजन प्रोग्राम चे वेळापत्रक : https://t.me/rayatnotes/3108 रयत रिव्हिजन प्रोग्राम समजून घेण्यासाठी लेक्चर: https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share धन्यवाद, तुमचाच उमेश कुदळे 🙏

#चर्चेतील चालू घडामोडी टिपून ठेवा तुमच्याकडे🖌 Join: @rayatnotes
#चर्चेतील चालू घडामोडी टिपून ठेवा तुमच्याकडे🖌 Join: @rayatnotes