Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 116 633 名订阅者,在 教育 类别中位列第 1 109,并在 印度 地区排名第 2 033 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 116 633 名订阅者。
根据 03 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 5 471,过去 24 小时变化为 733,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 24.34%。内容发布后 24 小时内通常能获得 13.08% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 28 325 次浏览,首日通常累积 15 224 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 76。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 04 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
116 633
订阅者
+73324 小时
+3 3907 天
+5 47130 天
帖子存档
116 475
नमस्कार
आपल्याला माहिती आहे की आपण बारामती मध्ये यावेळी रयत प्रबोधिनी ची गट क पूर्व परीक्षेसाठी ऑफलाईन टेस्ट सिरीज पार पाडत आहोत.
जे विद्यार्थी बारामती मध्ये टेस्ट देण्याकरिता नाव नोंदणी केली आहे.. त्यांनी कृपया खालील टेलिग्राम ग्रुप जॉइन करावा…
कृपया नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांशिवाय इतर विद्यार्थ्याना परीक्षेला बसता येणार नाही याची नोंद घ्यावी..
बारामती टेस्ट सिरीज ग्रुप लिंक:
https://t.me/rayatbaramati
116 475
# Revision Program 4.0
Day : 6 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️
अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा :
https://shorturl.at/WqNT8
Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा:
https://t.me/rayatnotes
- धन्यवाद🙏
116 475
श्री क्षेत्र भगवानगड येथे निवासी राहण्याची व्यवस्था करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या मार्कांच्या आधारे ही यादी लावण्यात आलेली आहे.
सदर विद्यार्थ्यांचे Document Verification संदर्भात रयत प्रबोधिनी व्यवस्थापन सदर विद्यार्थ्यांशी संपर्क साधेल.
धन्यवाद🙏
116 475
विज्ञान सोपं करून शिकूयात, तेही बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज आपल्या बॅचवर 28% डिस्काउंट आहे.
Discount: SCIENCEDAY
ऑफर कालावधी: 28 Feb to 2 March
बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shorturl.at/oi6Jr
116 475
बारामती मधे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की लाभ घ्या..
रविवार पासून सुरु होणारी टेस्ट सिरीज पुणे, कोल्हापूर, सांगली नंतर आता बारामती मधे देखील होणार आहे.
टेस्टची वेळ सकाळी 11:00 वाजता
ठिकाण- विद्याप्रतिष्ठान विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती.
पूर्व नाव नोंदणी अत्यावश्यक आहे.नोंदणीसाठी 9503877005 या क्रमांकावर संपर्क करावा ही विनंती.
धन्यवाद,
आपलीच रयत प्रबोधिनी 🙏
(बारामती परिसरात अभ्यास करणाऱ्या आपल्याला मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की मदत कराल 🙏)
116 475
# Revision Program 4.0
Day : 5 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा , ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️
अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा :
https://shorturl.at/WqNT8
Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा:
https://t.me/rayatnotes
- धन्यवाद🙏
116 475
वर्णविचार या घटकांमध्ये 3 उपघटक आहेत..
1) वर्णमाला
2) वर्णांचे प्रकार आणि
3) वर्णांचे उच्चारस्थान
या तीन उपघटकावरती साधारणपणे आयोग 2 ते 3 प्रश्न विचारते...
वरील 3 उपघटकावरती आयोग प्रश्न कसे विचारते?
त्यामध्ये असणाऱ्या संकल्पना...
आपण PYQ आणि सराव प्रश्नाच्या माध्यमातून पाहूयात....
संध्याकाळी - 9 वाजता....🎯
https://youtube.com/live/NH_3KIuQCD4?feature=share
116 475
आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त....🙏आपल्या मराठीच्या तिन्हीही बॅचला आपण 25% सवलत देत आहे...👍 Code - MARATHI27 1) recorded batch....
25% सवलतCourse link - https://awtbs.on-app.in/app/oc/603084/awtbs?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 2) live + recorded batch....
25% सवलतCourse link - https://awtbs.on-app.in/app/oc/629589/awtbs?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 3) शब्दसंग्रह batch -
25% सवलतCourse link - https://shorturl.at/Dr6AW आपलाच, विशाल सुतार.... धन्यवाद...🙏
116 475
#Revision Program 4.0
#Day - 4
पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे
सदर पेपरचे डिस्कशन Rayat Prabodhini Official App मध्ये 3 वाजता होईल.
Course खरेदी करण्यासाठी:
https://shorturl.at/WqNT8
पेपरची उत्तरतालिका disscussion झाल्यानंतर अपलोड करण्यात येईल.
- धन्यवाद🙏
रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :
https://t.me/rayatnotes
116 475
संयुक्त गट - क पूर्व परीक्षा 2024 ची टेस्ट सिरीज 2 मार्चपासून सुरू होत आहे.
लवकरात लवकर आपले ऍडमिशन घेऊन ठेवावे.
- धन्यवाद 🙏
116 475
# Revision Program 4.0
Day : 4 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️
अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा :
https://shorturl.at/WqNT8
Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा:
https://t.me/rayatnotes
- धन्यवाद🙏
116 475
#Revision Program 4.0
#Day - 3
पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 35 मिनिटे
सदर पेपरचे डिस्कशन Rayat Prabodhini Official App मध्ये 3 वाजता होईल.
Course खरेदी करण्यासाठी:
https://shorturl.at/WqNT8
पेपरची उत्तरतालिका disscussion झाल्यानंतर अपलोड करण्यात येईल.
- धन्यवाद🙏
रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :
https://t.me/rayatnotes
