ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد
لا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
" MPSC आणि आई- बाप" ठीक 10.00 वाजता Link : https://youtu.be/zgJZOfEDxRs?si=T-KqkuaqwqZgCpSp
03 مارس 2025, 10:24

# Revision Program 4.0 Day : 8 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
# Revision Program 4.0 Day : 8 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. 40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️ अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏
03 مارس 2025, 06:42

Revision Program चा एका आठवड्याचा आढावा घेण्यासाठी Rayat Prabodhini Offical App मध्ये आता उमेश सर आपल्याशी बोलत आहे. जॉइन व्हा अँपमध्ये .👆
03 مارس 2025, 04:43
03 مارس 2025, ~06:39

Revision Program चे डिस्कशन लेक्चर , 1) भूगोल- 3.00 वाजता सुरू होईल. 2) Science - 6.00 वाजता सुरू होईल. - धन्यवाद 🙏
03 مارس 2025, 00:49

#Revision Program 4.0 #Day - 7 पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 35 मिनिटे Course खरेदी करण्यासाठी: https://shorturl.at/WqNT8 पेपरची उत्तरतालिका disscussion झाल्यानंतर अपलोड करण्यात येईल. - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
03 مارس 2025, 00:46

#Revision Program Day - 6 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
03 مارس 2025, 00:33

नमस्कार, सकाळी 10.30 वाजता लाईव्ह स्वरूपात…. २०२५ च्या होत असलेल्या संयुक्त पुर्व परीक्षासाठी.. १) आपण working असल्याने मिळणा
नमस्कार, सकाळी 10.30 वाजता लाईव्ह स्वरूपात…. २०२५ च्या होत असलेल्या संयुक्त पुर्व परीक्षासाठी.. १) आपण working असल्याने मिळणाऱ्या अपुऱ्या वेळेचा सदूपयोग अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी करता यावा या करिता ही batch घेऊन येत आहोत . २) काही गृहिणी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना याची नक्की मदत होईल. लिंक - https://shorturl.at/cavqf
02 مارس 2025, 01:57
11 مارس 2025, ~01:57

उद्या Revison Program ला सुट्टी राहील. ह्या आठवड्यात झालेले पेपर आणि त्याचे विश्लेषण यांची पुन्हा एकदा revision करून घ्या. - धन्यवाद🙏
01 مارس 2025, 07:13

photo content
+1
01 مارس 2025, 06:31

नमस्कार आपल्याला माहिती आहे की आपण बारामती मध्ये यावेळी रयत प्रबोधिनी ची गट क पूर्व परीक्षेसाठी ऑफलाईन टेस्ट सिरीज पार पाडत आहोत. जे विद्यार्थी बारामती मध्ये टेस्ट देण्याकरिता नाव नोंदणी केली आहे.. त्यांनी कृपया खालील टेलिग्राम ग्रुप जॉइन करावा… कृपया नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांशिवाय इतर विद्यार्थ्याना परीक्षेला बसता येणार नाही याची नोंद घ्यावी.. बारामती टेस्ट सिरीज ग्रुप लिंक: https://t.me/rayatbaramati
01 مارس 2025, 02:24
11 مارس 2025, ~01:57

photo content
+1
01 مارس 2025, 01:46
01 مارس 2025, ~01:47

Day - 6 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf
01 مارس 2025, 00:48

Day - 5 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
28 فبراير 2025, 22:37

# Revision Program 4.0 Day : 6 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
# Revision Program 4.0 Day : 6 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. 40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️ अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏
28 فبراير 2025, 08:26

श्री क्षेत्र भगवानगड येथे निवासी राहण्याची व्यवस्था करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या मार्कांच्या आधारे ही यादी लावण्यात आलेली आहे. सदर विद्यार्थ्यांचे Document Verification संदर्भात रयत प्रबोधिनी व्यवस्थापन सदर विद्यार्थ्यांशी संपर्क साधेल. धन्यवाद🙏
28 فبراير 2025, 04:36

विज्ञान सोपं करून शिकूयात, तेही बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज आपल्या बॅचवर 28% डिस्काउंट आहे
विज्ञान सोपं करून शिकूयात, तेही बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज आपल्या बॅचवर 28% डिस्काउंट आहे. Discount: SCIENCEDAY ऑफर कालावधी: 28 Feb to 2 March बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://shorturl.at/oi6Jr
28 فبراير 2025, 02:48
11 مارس 2025, ~01:57

Day - 5 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf
28 فبراير 2025, 00:34

बारामती मधे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की लाभ घ्या.. रविवार पासून सुरु होणारी टेस्ट सिरीज पुणे, कोल्हापूर, सांगली नंतर
बारामती मधे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की लाभ घ्या.. रविवार पासून सुरु होणारी टेस्ट सिरीज पुणे, कोल्हापूर, सांगली नंतर आता बारामती मधे देखील होणार आहे. टेस्टची वेळ सकाळी 11:00 वाजता ठिकाण- विद्याप्रतिष्ठान विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती. पूर्व नाव नोंदणी अत्यावश्यक आहे.नोंदणीसाठी 9503877005 या क्रमांकावर संपर्क करावा ही विनंती. धन्यवाद, आपलीच रयत प्रबोधिनी 🙏 (बारामती परिसरात अभ्यास करणाऱ्या आपल्याला मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की मदत कराल 🙏)
27 فبراير 2025, 22:04
11 مارس 2025, ~01:57

Day - 4 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf
27 فبراير 2025, 21:34

# Revision Program 4.0 Day : 5 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा , ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. 40 द
# Revision Program 4.0 Day : 5 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा , ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. 40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️ अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏
27 فبراير 2025, 21:25