Advance Environment™
Open in Telegram
पर्यावरण या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @Advmpsc Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Show more2 623
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
2 623
Repost from Advance Mpsc™
#IMP4Exam #Environment
Q. 3160 ]
विधान (A) : परिस्थितीकीय दृष्ट्या अन्नसाखळीपेक्षा अन्नजाळे ही संकल्पना जास्त वास्तववादी आहे. विधान (B) : एखाद्या अन्नसाखळीतील एखादा सजीव नामशेष झाला तरीही अन्नजाळे स्थिर राहते. [ADVANCE MPSC]
2 623
Repost from Advance Economics™
#IMP4Exam #Short_Notes
⚠️ अर्थसंकल्पीय जमा
━━━━━━━༺༻━━━━━━━
🔳@Advance_ECONOMICS🔳
━━━━━━━༺༻━━━━━━━
2 623
Repost from Advance Mpsc™
Current Affairs Paid Batch साठी हा QR code scan करून Payment करा.👍
आणि @AdvMPSC वर Click करून Screen shot Share करा🙏
यावर Problem येणार नाही👍
2 623
Repost from Advance Mpsc™
🎯Current Batch 1 Aug - 10 Aug (300+ Quality प्रश्न सोडवा केवळ 99₹👍)
जगातील पहिले वन्यजीव रोखे (wildlife bond) जागतिक बँकेने कोणत्या प्राण्याच्या संवर्धनासाठी जारी केले आहेत?[ADVANCE MPSC]
2 623
Repost from Advance Current™
#IMP4Exam
भारतातील बिबटयांची स्थिती अहवाल 2018 प्रसिध्द करण्यात आला. या अहवालानुसार सर्वाधिक बिबटयांची संख्या कोणत्या राज्यात आहे. [ADVANCE MPSC]
2 623
Repost from Advance Mpsc™
Q. 2889 ] क्योटो प्रोटोकॉल चा प्रमुख उद्देश__________ होता.
a. ओझोन पातळीत घट b. ग्रीनहाऊस गॅसेस उत्सर्जनात घट c. ऑक्सिजनमध्ये घट d. क्लोरिनमध्ये घट [ADVANCE MPSC]
2 623
Repost from Advance Mpsc™
#Env #PYQ
Q. 2888 ] खालीलपैकी कोणता कचरा सर्वात जास्त रोग फैलवणारा आहे ? [ADVANCE MPSC]
2 623
Repost from Advance Mpsc™
#Env #PYQ
Q. 2887 ] पर्यावरण व वन मंत्रालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ? [ADVANCE MPSC]
2 623
Repost from Advance Mpsc™
#Env #PYQ
Q. 2885 ] पशु, प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला ? [ADVANCE MPSC]
2 623
Repost from Advance Mpsc™
#Env #PYQ
Q. 2883 ] खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो ? [ADVANCE MPSC]
2 623
Repost from Advance Mpsc™
#Env #PYQ
Q. 2881 ] औषध निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जडधातू मानवास कावीळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो ? [ADVANCE MPSC]
2 623
Repost from Advance Mpsc™
#Env #PYQ
Q. 2881 ] युनायटेड नेशन (UN) ने खालीलपैकी कोणते वर्ष पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले ? [ADVANCE MPSC]
2 623
Repost from Advance Mpsc™
#Env #PYQ
Q. 2880 ] अन्नजाळी (Foodchain) काय आहे ? [ADVANCE MPSC]
2 623
Repost from Advance Mpsc™
#Env #PYQ
Q. 2879 ] ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ? [ADVANCE MPSC]
