cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Advance Economics™

अर्थशास्त्र या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @kalpesh_Parate Contact Admin :- @kalpesh_Parate

Show more
Advertising posts
8 788
Subscribers
-224 hours
+27 days
+3730 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Repost from Advance Mpsc™
📌Telegram Short Notes व्यवस्थित arrange करून App वर Upload केलेल्या आहेत..... ज्यांना Print काढून Revise करायच्या आहेत.... त्यांनीं नक्की करा...Fast Revision साठी help होईल.....👍 Notes Link:- https://advancempsc.page.link/EBRNyGqTDBwMJymE8
Show all...
Demo.pdf3.98 MB
👍 3
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌निर्मला सीतारामन यांचा विक्रम स्थापित होणार ➡️पुढच्या महिन्यात सादर करणार सातवा अर्थसंकल्प.. ➡️अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत लागोपाठ 5 वेळा देशाचा अर्थसंकल्प तर एकदा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. ➡️मोरारजी देसाई यांनी लागोपाठ सहा वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता. एकूण 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम अद्यापही मोरारजी यांच्याच नावावर आहे. 📍सीतारामन यांची वैशिष्ट्ये :- ➡️ इंदिरा गांधींनंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला नेत्या ➡️इंदिरा गांधींनंतर संरक्षण मंत्रिपद सांभाळणाऱ्या दुसऱ्या महिला ➡️1984 मध्ये जेएनयूमधून अर्थशास्त्र विषयात मास्टर्स डीग्री ➡️2003 ते 2005 राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या ➡️2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश 📌निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या महीला पूर्णवेळ अर्थमंत्री ठरल्या आहेत. ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Show all...
👍 3
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌महत्त्वाची योजना.... प्रश्न अपेक्षित....✅✅ ➡️पीएम श्री योजना (PM SHRI) #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Show all...
👍 5 1
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
#Do_You_Know 📌 तुटीचा अर्थभरणा या संकल्पनेवर प्रश्न विचारले आहेत.... एकदा Read करून घ्या....👍👍 📌तुटीच्या संकल्पना पण बघून घ्या.... यावर तेच ते Repeat प्रश्न आलेले आहेत...👍👍 ➡️https://t.me/advancempsc/29979 #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Show all...
👍 4
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌 सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य यांच्यामधला फरक माहिती असू द्या...👍 #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Show all...
👍 4
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌साध्या ही योजना Current मध्ये आहे..... एकदा व्यवस्थित Read करून घ्या... प्रश्न आला तर येवू शकतो....✅✅ ➡️पीएम विश्वकर्मा योजना #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Show all...
👍 6
Repost from Advance Mpsc™
💡राज्य आणि त्यांच्या योजनेचे नाव लक्षात असू द्या.... प्रश्न येण्याची दाट शक्यता..💯 🔖महिलांच्या साठी विविध राज्यात असलेल्या महत्त्वाच्या योजना कर्नाटक राज्य :- ⭐️गृहलक्ष्मी योजना : कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा 2000 रुपयांची निधी ✅तमिळनाडू राज्य :- ⭐️कलैग्नार मगलीर उरीमाई थित्तम योजना : कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा 1000 रुपये ✅आंध्र प्रदेश राज्य : ⭐️अम्मा वोडी योजना : शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मातांना दरवर्षी 15000 रुपये , 45 ते 60 वयोगटातील महिलांना दरवर्षी 18500 रुपये ✅उत्तर प्रदेश राज्य :- ⭐️कन्या सुमंगला योजना : प्रत्येक मुलीला जन्मापासून शिक्षणापर्यंत खर्चासाठी 25000 रुपये ✅मध्य प्रदेश राज्य ⭐️लाडली बहना योजना  : 1.3 कोटी महिलांना दरमहा प्रत्येकी 1,250 रुपये ✅पश्चिम बंगाल ⭐️लक्ष्मीर भंडार : अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील रुपये महिलांना दरमहा 1000 रुपये ⭐️कन्याश्री प्रकल्प : 13 ते 18 या वयोगटातील शाळा तसेच कॉलेजात जाणाऱ्या मुलींना दरवर्षी 1000 रुपये ⭐️रूपश्री प्रकल्प: लग्नासाठी मुलीला एकदाच 25000 रुपयांचे अनुदान 📌कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली या राज्यांनी महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाते. 📌महाराष्ट्रात महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सवलत दिली जाते ✍️ संकलन :- चालुघडामोडी 2024 ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Show all...
👍 10💯 3
Repost from Advance Mpsc™
#IMP 📌6 थी आणि 7 वी पंचवार्षिक योजनांचा तुलनात्मक अभ्यास #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Show all...
👍 6 1
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
➡️जेवढी information दिली आहे ती आताच पाठ करुन टाका... यावर प्रश्न येणार आहे...✅✅ 📊16 वा वित्त आयोग :- #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Show all...
👍 5
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌राज्यसेवा पूर्व मुख्य चा सर्वात आवडता Topic....100% प्रश्न येणारा आणि marks देणारा Topic आहे.... एवढी info पाठच पाहिजे... या बाहेर प्रश्न गेलेला नाही..✅✅ 🔖राष्ट्रीय लोकसंख्या धोरण #IMP4Exam   #Short_Notes   ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
Show all...
3👍 2
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.