Advance Current™
चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Show more10 280
Subscribers
+924 hours
+377 days
+13630 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌संविधान हत्या दिवस :- 25 जून
➡️25 जून 1975 ला आणीबाणी लागू केली होती म्हणून 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.
📌आणीबाणी विषयक कलमे :-
🔴कलम 352 :- राष्ट्रीय आणीबाणी
🔴कलम 356 :- राज्य आणीबाणी
🔴कलम 360 :- आर्थिक आणीबाणी
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
👍 2🔥 1
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक 2024 मध्ये 12 उमेदवारांपैकी 11 विजयी उमेदवार
📌भाजपा(5) :- 1) पंकजा मुंडे, 2) परिणय फुके, 3) सदाभाऊ खोत, 4) अमित गोरखे, 5) योगेश टिळेकर
📌अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस (2) :- 1) शिवाजीराव गर्जे 2) राजेश विटेकर
📌एकनाथ शिंदे शिवसेना (2) :- 1) भावना गवळी, 2) कृपाल तुमाणे
📌उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (1) :- मिलिंद नार्वेकर
📌काँग्रेस :- प्रज्ञा सातव
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌 ऑलिम्पिक: अमेरिका संघात महिला जास्त
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌आसाम सरकारची विशेष रजा
➡️सासू-सासऱ्यांसाठी तुम्हाला सुट्टी!
🎯ज्याचं Target Combine आहे.... त्यांनी आतापासूनच ह्या News चांगल्या करून ठेवा.... नंतर जास्त load येणार नाही...💯👆
📌जेवढं Highlight करून दिलेलं आहे... ते Overlook करा.... काहीचे फक्त Heading वाचले तरी चालतील..✅✅
❤ 2👍 1
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌पूर्व तसेच मुख्य... दोन्हीं साठी IMP.... याच Date वर प्रश्न विचारलेले आहेत... एवढे माहिती असणे आवश्यक आहे...✅✅
➡️जागतिक महत्वाचे दिन
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
👍 2❤ 1
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
Current Affairs Batch चा बऱ्याच मुलांना फायदा झालेला आहे......Fast revision आणि marks improvement साठी best आहे..💯
✅
Minimum input.... maximum output..
💯✌️
📮संयुक्त गट क मुख्य परिक्षा 2023 मध्ये Batch मधून आलेले Ques 👇
https://t.me/advancempsc/27832?single
📮संयुक्त गट ब मुख्य परिक्षा 2023 मध्ये Batch मधून आलेले Ques 👇
https://t.me/advance_current/10942?single
📮Combine Pre Grp B & C 2023 मध्ये Current Batch मधून आलेले Ques खालील link वर click करून बघून घ्या.👇
https://t.me/Advancempsc/21905?single
📮 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये Current Batch मधून आलेले Ques खालील link वर click करून बघून घ्या.👇
https://t.me/Advancempsc/22696?single
⭕️TCS Pattern Ques👇
https://t.me/advance_current/9355?single
🔗 Course link 👇
https://advancempsc.page.link/yriciSbC32GMhpKk7Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
📌मानवी कश्यप बनली देशाची पहिली ट्रान्सजेंडर सब-इन्स्पेक्टर
➡️तीन ट्रान्सजेंडर्सची पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करणारे बिहार पहिलेच राज्य; होतेय मोठे कौतुक
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
❤ 2👍 1
Repost from Advance Mpsc™
Photo unavailableShow in Telegram
🔖लेबर पार्टीचा वनवास संपला; पंतप्रधान सुनाक यांचा पराभव
📌किर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली १४ वर्षांनंतर बहुमत
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
👍 1
Choose a Different Plan
Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.